छत्रपती शिवरायांनी जिथं हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असे पावन तीर्थक्षेत्र म्हणजे किल्ले शिवतीर्थ रायगड.
आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेने सांगलीहून दररोज नित्यनियमाने वर्षातील ३६५ दिवस स्वखर्चाने पूर्ण पुजासाहित्य घेऊन किल्ले रायगडावर धारकरी दाखल होतात.
१४ जानेवारी १९९१ पासून श्री रायगड पूजन यज्ञ अखंडपणे आजतागायत विना प्रसिध्दी सुरू आहे.
राष्ट्रभक्तीने पेटून उठलेल्या तरुणांची जागृत संघटना म्हणजे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान !
#रायगडपूजन #भिडेगुरुजी #RaigadPujan
=================
आमचे इतर काही video लिंक
१) ब्रिगेडींची बोलती बंद करणारा रायगडावरील शिलालेख
• ब्रिगेडींची बोलती बंद ...
२) हिंदू धर्म कधीचा ? ब्रिगेडि बामसेफी वक्त्याचे ज्ञान
• हिंदू धर्म कधीचा ? बाम...
३) रायगडावरील बाजारपेठ की नगरपेठ
• रायगडावरील बाजारपेठ की...
४) मशीद मोर्चा की मदार माची ?
• रायगडावरील मशीद मोर्चा...
५) रायगडावरील श्रीशिवसमाधीचा शोध - सत्य असत्य
• श्री शिवसमाधीचा शोध - ...
===================
आमचे इतर लिंक इथे पहा ..
➡ Like our Facebook page at -
शिवचरित्र आणि सह्याद्री
/ shivcharitranisahyadri
➡ Read & Like My Blog:-
divyadrushti.bl...
Негізгі бет श्रीरायगड पूजन / Fort Raigad Pujan
Пікірлер: 6