How To Make Schezwan Fried Rice At Home | Perfect Schezwan Fried Rice | शेजवान फ्राईड राईस | Restaurant Style Schezwan Fried Rice | Recipe By Gharcha Swaad OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - ३०० ग्रॅम बासमती राईस, १ कप उभा चिरलेला कोबी, ½ कप काप केलेला फरसबी, ¼ कप चिरलेली सॅलरी, ¼ कप काप केलेला गाजर, ½ कप चिरलेला पातीचा कांदा, ½ कप बेबी कॉर्न, १½ tblsp सोया सॉस, १½ tblsp रेड चिली सॉस, १½ tblsp ग्रीन चिली सॉस, १½ tblsp टोमॅटो केचप, ३ tblsp शेजवान चटणी, २" दालचिनी आणि १ चक्रीफूल, १ tblsp विनेगर, १ tsp अजिनोमोटो, ३½ tblsp आले लसूण आणि मिरची क्रश केलेली, ¼ tsp ऑरेंज रेड फूड कलर, चवीनुसार मीठ आणि ५ tblsp तेल.
Schezwan Chutney Recipe - • Schezwan Chutney | How...
कृती - प्रथम बासमती तांदूळ ८०% शिजवून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यात दालचिनी, चक्रीफूल आणि आले लसूण मिरची यांचे क्रश घालावे आणि हलके परतावे. त्यानंतर यात फरसबी, बेबी कॉर्न आणि गाजर घालून एकजीव करावे. वर झाकण ठेवून २ मिनिटांची वाफ काढावी. त्यानंतर उरलेल्या सर्व भाज्या घालाव्यात. एकजीव करून घाव्यात. आता यात शिजवलेला बासमती राईस घालून एकजीव करा. त्यानंतर सर्व सॉसेस, उरलेले इतर साहित्य आणि चवीनुसार मीठ घालून राईस चांगला एकजीव करून घ्यावा. पुन्हा वर झाकण ठेवून ३ मिनिटे वाफ काढावी. तयार शेजवान फ्राईड राईस शेजवान चटणीसोबत सर्व्ह करावा.
#schezwanfriedricerecipe #friedricerecipe #homemadeschezwanrice
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
If you liked the video, Please Like & Share.
Негізгі бет रेस्टॉरंटसारखा शेजवान फ्राईड राईसची चव वाढवण्यासाठी हे २ साहित्य घाला । Homemade Schezwan Fried Rice
Пікірлер: 177