✅ श्री स्वामी समर्थ स्वरूप परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शन अंतर्गत सर्व सेवेकऱ्यांसाठी घेऊन येत आहे ऑनलाईन श्री सत्यनारायण पूजन
✅ परमपूज्य गुरुमाऊली अमृतमयी हितगुजातून सेवेकरी वर्गास घराच्या घरी करावयाच्या श्री सत्यनारायण पूजेचे महत्व विषद करीत असतात. लक्ष्मीप्राप्ती व ऋणमुक्तीसाठी ही सेवा अशी विशेष फलदायी आहे.
✅ येत्या 1 सप्टेंबर 2020 च्या पौर्णिमेपासून प्रत्येक महिन्यात ऑनलाईन पद्धतीने श्री सत्यनारायण पूजा आयोजित केली जाणार आहे.
✅ दरमहा प्रत्येक पौर्णिमेला सायंकाळी ठीक 6 ते 7 या वेळेत ही पूजा Shree Gurupeeth या ऑफिशियल You Tube चॅनेलवर ऑनलाईन पद्धतीने ही सेवा आयोजित केली जाईल.
सर्व सेवेकरी बंधु-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने या सेवेत सहभागी व्हावे.
गुरुमाऊली परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे
प्रमुख : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
पिठाधीश : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक
* अधिक माहितीसाठी संपर्क *
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ
शासकिय विश्रामगृहा मागे, त्र्यंबकेश्वर, नाशिक - ४२२२१२
संपर्क : ०२५९४ - २३४००७ / २३३१७० / २०४२५२
* श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०
Email Id : it.gurupeeth@gmail.com
Official Social Media Account: Please Follow - LIKE - SHARE
1. KZitem : Shree Gurupeeth
/ @shreegurupeeth
2. Instagram : Shree Gurupeeth
/ shreegurupeeth
3. Facebook Page : Shree Gurupeeth
/ shree-gurupeeth-108870...
4. Twitter: Shree Gurupeeth
twitter.com/gurupeeth?s=08
#Satyanarayan, #Pujan, #Styanarayanpujan
Негізгі бет श्री सत्यनारायण पूजन मांडणी कशी करावी ? सविस्तर माहिती...
Пікірлер: 140