लागला ध्यास स्वामी नामाचा
नाम स्वामींचे मुखी वसले,
मी पण माझे संपून गेले,
श्री स्वामी समर्थ महाराज
प्रगट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
स्वामींची कृपादृष्टी सदैव सगळ्यांवर राहो.
जर तुम्हाला हे माझे पेन्सिल ने काढलेले चित्र आवडले असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनेल ला subscribe करायला विसरू नका. ☺️
#pencilsketch#pencildrawing
#swamisamrthsketch
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль श्री स्वामी समर्थ महाराजांचे चित्र| Shree Swami Samarth Drawing| Pencil Sketch
Пікірлер: 7