रातोरात फरक पाडणारा चाळा रुद्रअवतारी श्री सिध्देश्वर आणि महाशक्तीशाली घंगाळेश्र्वर चाळा #Vengurle वेंगुर्ले,रेडी येथे समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर असलेले हे अतिशय जागृत चाळा देवस्थान संपुर्ण महाराष्ट्रातून येथे भाविक नवस बोलण्यासाठी या चाळ्याला भेट देतात. या चाळ्याला नवस बोललेला फुकट जात नाही. येथे येणारे भाविक श्रधेने नवस बोलतात व तो पूर्ण होतोच.असा भाविकांची विश्वास आहे
तुमचे आजारपण,कर्ज,संतान,गृहक्लेश, व इतर समस्या वर हे देवस्थान खूपच जालीम आहे. तिथे असणाऱ्या रुद्र अवतारी सिध्देश्वर यांची व घंगाळेश्र्वर चाळा यांची संपूर्ण माहिती तिथले मानकरी मा.श्री.संजय गोसावी दादा यांनी सहज शब्दात दिली त्यांचा मी सदैव ऋणी राहीन. तुम्हाला सुद्धा अधिक माहिती करिता संजय दादांचा मोबाईल नंबर देत आहे तुम्ही संपर्क करू शकता.
संजय गोसावी दादा :- 9404794787
तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायचा विसरू नका धन्यवाद......
hoy maharaja vlog
Негізгі бет रातोरात फरक पाडणारा चाळा 🔥 रुद्रअवतारी श्री सिध्देश्वर 🔥आणि महाशक्तीशाली घंगाळेश्र्वर चाळा 🔥
Пікірлер: 128