#संकल्प_कीर्तनाचा
चांगले विचार ही सर्वात मोठी शक्ती असून ज्या माणसांकडे चांगल्या विचारांचा पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत कधीच भक्कमपणे उभी राहू शकत नाही. नकारात्मक विचार करणाऱ्यांना त्याचे वाईट परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. कारण अशा लोकांच्या आयुष्यात चांगले, हितकारक कधीच घडत नाही. त्यामुळे चांगले विचार कीर्तनाच्या माध्यमातून ही आताच्या काळाची गरज आहे.
आपण जर चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबक्राइब (subscribe) करा व शेअर करायला विसरू नका
Негізгі бет Музыка राऊत बाबानी किर्तनकार धुतले || रामभाऊ महाराज राऊत
Пікірлер: 167