दादा झाड खूप छान लावलीत पण दादा रात्री झाडाना हातलावायचा नसतो आणि चिमण्यांची आंडी दाखवलीत ते ही हात लाऊन अंड्यांना हात लावायचा नसतो नंतर चिमणी त्याना जवळ.करत नाही ती त्या पिलांपासून आणि आंडयांपासून लांब राहते म्हणून परत त्याना हात लाऊ नका जुनी लोक सांगतात म्हणून सांगितले वाईट वाटल असेल तर माफी असावी
@DattaRikshawala
Ай бұрын
a
@riyaparab2372
Ай бұрын
Yes @@DattaRikshawala
@TheGreenLeafGarden
Ай бұрын
रातराणी अशीच बहरते वर्षातुन खुप वेळा फुले येतात. याच्या वासाने साप येत नाही. सुगंध आजुबाजुला छान येतो. सोनचाफा मस्तच.
@shraddhabhosalevlogs9337
Ай бұрын
हो दादा साप 🐍 येतात माझी आजी सांगते
@vinodbagul4977
Ай бұрын
रात्री झाडांना हात लावू नये
@sarikagawai574
Ай бұрын
रात्री झाडाला हात लाऊ नाही
@bulletraja2921
Ай бұрын
लोकाना फसवूनका
@vishalt9266
Ай бұрын
दादा मुळात सापाला गंध (वास ) येत नाही. यामुळे साप येतो हे निव्वळ बकवास आहे. मी स्वतः Agriculture Doctor आहे.आणि साप हा फक्त धरणी कंप जाणवल्यावर हालचाल करतो.
@Sarathigrp
Ай бұрын
रात्री चा का व्हिडिओ बनवला?
@tejsingpawar8950
Ай бұрын
Amchakade bhrmakamal 100 full ale kurshn Kamal hai
@swatigaware8685
Ай бұрын
Ho sap yetat aamhi pan lavle hote jhad todun takal aamchyakde sap aala hota must phulachya vasane te yetat
@prajaktarecipevlogs3905
Ай бұрын
हो रातराणी दारात लावू नये .
@MarathiLovers-1704
Ай бұрын
Mast garden aahe dada ❤❤
@jayshreephadtare6852
Ай бұрын
हो येतात दादा
@user-uh2zq1dy2d
Ай бұрын
दादा आपण विज्ञान शिकला असला तर आपल्याला माहीतच असेल झाडे ही सजीव असतात आणि ते रात्रीचे झोपता सुद्धा शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी सिद्ध केले आहे की झाडं सजीव आहेत आणि ते रात्रीचे झोपतात त्यामुळे आपण रात्रीचे झाडाला हलवायचे नसते
@pitambarnarnaware48
Ай бұрын
Khup Chan garden
@SomnathPuri-ms9ix
Ай бұрын
Khup chan garden 🎉🎉🎉🎉
@user-gu3th1mo7x
Ай бұрын
Ratrich zadala hat lavayacha nasto dada
@tejsingpawar8950
Ай бұрын
Ratri zade haat laau nahi
@Jaybhimvalishanubaimore
Ай бұрын
छान दादा तुमचे व्हिडिओ छान असतात मला पण सपोर्ट करा
@tejsingpawar8950
Ай бұрын
Sevanti paavsalait yete
@user-wn4lv2yd1e
Ай бұрын
रातराणीच्या झाडापाशी साप असतात
@shubhangibhagwat3711
Ай бұрын
रात्री झाडांना हात लाऊ नका
@soundaryafashionworld1233
Ай бұрын
दादा घर बांधायला किती पैसे
@manishakokare8035
Ай бұрын
Mast aahe
@tejsingpawar8950
Ай бұрын
Saap yail bag kalel mang
@tejsingpawar8950
Ай бұрын
Saap motha yail ki Teva kalel kadun taka
@tejsingpawar8950
Ай бұрын
Yeto saap lakshat dev
@truptibhonde8436
Ай бұрын
दादा आम्ही अव्कबकोट ला जाताना मोहोळ मधून च गेलो तेव्हा शिवानीची खुप आठवण आली
@PriyankarJadhav
Ай бұрын
रातराणी च्या फुलांच्या सुगंधाने साप येतातच.
@bhaktiwadmare1835
Ай бұрын
सगळे झाड लावलेत दादा ब्रह्मकमळ पण लावा
@aruandmumma5290
Ай бұрын
आमच्या घराच्या आसपास फक्त सापच आहे कळतच नाही कि आम्ही घरात राहतो का सापाच्या पण काय करणार मजबुरी आहे रहाव लागत😢😢😢😢😢
Пікірлер: 36