साहित्य
तांदूळ 2 वाटी
मीठ
जावीत्री 1
दालचिनी 2 inch
हिरवी वेलची 4
तेल 3 - 4 चमचे
जीरे 1 tsp
लसूण 10-12 पाकळ्या
आले 1 inch
कांदे 2
कोबी 2 वाट्या
मीठ
मिरपूड 2 चमचे
कोथिंबीर
आज Sarita's kitchen मध्ये आपण रात्रीच्या जेवणात बनवता येईल असा एक नवीन आणि सोप्पा भाताचा प्रकार बनवतोय | उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणात भाताचे प्रकार बनवणे पोटासाठी आणि स्वयंपाक बनवताना सोप्पे होते |
अंडा फ्राइड राइस रेसिपी किंवा फ्राइड राइस रेसीपी याचे एक नवीन प्रकार म्हणू शकतो | झटपट 15 मिनिटात अंडा पुलाव रेसिपी | झटपट 20 मिनिटात अंडा बिर्याणी रेसिपी अगदी हॉटेल सारखा मऊ मोकळा भात आणि बिर्याणी रेसिपी आपण पाहतो आहे | एग बिर्याणी रेसिपी, एकदा हा भाताचा प्रकार बनवलेला तर हाच बनवत रहाल | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा गावरान भाताचा प्रकार |
अगदी कमी साहित्यात आणि कमी मसाल्यात तयार होणार हा अंडा पुलाव चवीला भन्नाट लागतो |
Aaj saritas kitchen recipes madhye aapan anda pulav recipe, anda tava pulav recipe, anda fried rice recipe, egg fried rice recipe banavatoy ekdam soppya padhtine egg biryani recipe banavlela anda pulao tumhala nakki avadel.
Perfect dinner recipe aahe. Rice recipes for dinner ek halka fulka bhatacha prakar aahe.
Негізгі бет रात्रीचे जेवण 2 | भाताचा एकदम नवीन कमी साहित्यात सोप्पा प्रकार/ अंडा पुलाव रेसिपी | Egg पुलाव recipe
No video
Пікірлер: 89