प्लीज रेसिपी पूर्ण बघा आवडली तर लाईक करा आणि चॅनल ला Subscribe करून सपोर्ट करा 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏
झणझणीत तर्रेदार कोल्हापुरी मिसळ
सहा ते सात व्यक्तींसाठी मिसळ बनविण्यासाठी लागणारे प्रमाण
साहित्य
मटकी शिजवण्यासाठी
मोड आलेली मटकी ३०० ग्राम (मटकी भिजवलेली नसेल तर १५० ग्राम)
मीठ चवीप्रमाणे
हळद - १/२ चमचा
वाटणासाठी लागणारे साहित्य
खिसलेले खोबरे -१/२ वाटी (६० ते ७० ग्राम )
लसूण- १० ते १२ पाकळ्या
आलं-१ इंच
धने-४ चमचे
जिरे- १ चमचा
लवंग- ७ ते ८
दालचिनी - २ तुकडे
कोथिंबीर
कट तयार करण्यासाठी / रस्सा
तेल - आवश्यकतेप्रमाणे
जिरे-१/२ चमचा
तमालपत्र -२
कांदे-४ ते ५ (४०० ग्राम)
हळद- १ चमचा
लाल तिखट १/२ वाटी किंवा आवडीप्रमाणे
मीठ चवीनुसार
कोथिंबीर
सर्विंगसाठी / वाढण्यासाठी
मिसळ फरसाण २५० ते ३०० ग्राम
बारीक चिरलेला कांदा
लिंबू
टीप - कोल्हापुरी मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसेल तर काश्मिरी मिरची पावडर दोन चमचे आणि घरगुती लाल तिखट २ ते ३ चमचे घालू शकता .
पावभाजी रेसिपी साहित्य : Ingredients
भाज्या / Vegetables 👇👇👇
बटाटा / Potato - 3
फ्लॉवर/ Cauliflower-1 cup
गाजर / Carrot-2
शिमला/Capcicum-1
मटार /Green peas-1 cup
टोमॅटो /Tomato-2
कांदे /Onion-2
तेल/Oil
जिरे /Cumin seeds
हळद /Turmeric powder
पावभाजी मसाला/Pavbhaji Masala
लालतिखट /Red chilli powder
बटर / Butter
पाव /Pav/Bread
कोथिंबीर/Coriander leaves
#Trendingrecipes
#Trendingvideos
#2022trendingrecipevideo
#टिफिनबॉक्सरेसिपी #Tiffinboxrecipe
#bhajiinmarathi
#TiffinRecipe #Tiffin
#bindhastmahi
#simplebhaji
#vegetables
#swad
#kitchenrecipes
#kitchentips
#howto
#sabjirecipe
#curryrecipe
#gravyrecipe
#easyrecipe
#recipeinmarathi
#howtomakeathome
#simplerecipe
#mostfamousrecipes
#famousmenu
#maharashtrianrecipes
#marathirecipes
#yourfarmaish
Негізгі бет रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो ?आता बनवा झटपट चमचमीत ७ दिवसांच वेगवेगळे पदार्थ सगळे आवडीने खातील
Пікірлер: 328