बाळूमामा तुमच्या या भक्तांना ज्या चोरांनी त्रास दिला त्यांना बघून घ्या... हे इतक्या कष्टातून जगतात त्यांना लुटायला चोरांना लाज कशी वाटत नाही..
@suvarnasable6728
3 ай бұрын
दादा तुमची कुत्रे खूप इमानदारी आहेत. चोरांना पळवून लावले तुम्ही सर्व काळजी घेत जा 🙏👍👍
@krishnanarsale7138
3 ай бұрын
कुत्रा हा प्राणी इमानदारच असतो, किंबहुना या युगात जंगली प्राण्याला सुध्दा जीव लावला तर तोही इमान राखतो मात्र मनुष्य प्राणीच जनावरासारखा वागायला लागला आहे.
@JayaLadkat
3 ай бұрын
काळजी घ्या पावसापासून चोरान पासून बाळु मांमाची राखन आहे तुमच्या पाठीशी
@gujabakeskar5461
3 ай бұрын
जय मल्हार दादा चोरांपासून काळजी घ्यावी कोकणात असे कधी घडत नाही कारण खरंच कोकणातील माणसं खूप प्रेमळ व दयाळू आहेत गावाला येण्याची ओढ काही वेगळीच असते 🙏
@mulanimumtaj4121
3 ай бұрын
हाके भाऊ तुम्ही खूप कष्टाने मिळवलेली कमाई आहे असे चोरांना कसे सहजासहजी मिळेल बाळुमामाची साथ लाभली आहे मेढंराचे लसीकरण केले खूप छान वाटले ❤❤🎉🎉
@yogitajadhavar7019
3 ай бұрын
इंजंकशन द्यायचं एवढया साऱ्या मेढयांना सोपं नाही 😢😢
@indumatiraskar455
3 ай бұрын
जीवनातील संघर्ष सुरू चं आहे सावधान चोरांपासून बाकी खुप छान
@SeemaShinde-rd5mp
3 ай бұрын
दादा तुम्ही कोकणात राहता इतके दिवस आपल्या गावापासून खूप लांब आठ नऊ महिने तरी तिकडे कधी चोराचा नाही आणि आपले हितच चोर येतात वाड्यात म्हणजे किती त्रासदायक आहे की नाही अजय कोकणात किती माणसं चांगली म्हणावे लागेल बेकार परिस्थिती
@mahadevshingare6003
3 ай бұрын
कोकण म्हणजे स्वर्ग आहे
@dhangarijivan
3 ай бұрын
त्यामूळे पूर्वीपासून आम्ही कोकणातून गावाकडे येताना २-३ वाडं मिळून एकत्र प्रवास करत असतो.🙏🏻
@krishnanarsale7138
3 ай бұрын
कोकणी माणुस खरच शहळ्याच्या पाण्यासारखा, फणसासारखा आहे. अभिमान आहे मला मी कोकणी असल्याचा.
@vijaygamre1325
3 ай бұрын
आमच्या कोकणात आशि घटना घडणारच नाही.कधी आशि घटना घडली आहे का आमच्या कोकणात आपण सगावी.
@lilawalunj2685
3 ай бұрын
दादा बापू तुम्ही म्हणता तसा अगदी हुशार आणि चपळ आहे.
@sandhyakumbhar1097
3 ай бұрын
मस्तपैकी विडिओ रोज नवीन गोष्टी शिकवता आम्हाला तुम्ही खूप अनुभवी शिक्षक, ,आहात मार्गदर्शन छान करता सर्व बाबतींमध्ये मास्टर आहात. मेंढरं pan शिस्तीची आहेत तुमची त्रास देत नाहीत
@tejesingpatil5942
3 ай бұрын
दादा तुम्ही सर्वगुणसंपन्न आहें..👌💐
@bharatitandel2613
3 ай бұрын
तुम्हाला घाटाच्या खाली चोरांची नाही भीति घाटाच्या वरच भीति ,बाळूमामा तुमची रक्षा करते दादा बाळूमामा आहे तुमच्या सोबत
@dnyaneshwarkshirsagar8226
3 ай бұрын
कोकणी माणूस सर्वात प्रेमळ आहे
@sandeshnarkar641
3 ай бұрын
सर्व भांडी एकदम चाकचल!🙏
@shailajabangar1374
3 ай бұрын
एक तासाच्या आताच..सतराशे लाईक..🙏🙏🙏💐💐💐
@sunitamarkar2752
3 ай бұрын
मानेत इंजेक्शन द्यावे लागते का 👍👍 दादा तुम्ही सर्व कामात हुशार पटाईत आहात आणि सर्वजण मिळून मिसळून कामे करतात छान मस्त हो दादा भुरटे चोर असतात 🙏😍😍😍😍👍👍👍👍🙋
हाके दादा तुम्ही कोणते लसीकरण करता. आणि त्या लसीकरणाच नाव सांगा.
@anitachitalkar8251
3 ай бұрын
देवाची कृपा
@PratibhaaBiraris
3 ай бұрын
सिंदू दादा तुमचा वाडा उघड्या आकाशाखाली असतो नेहमी काळजी घेतजा सर्वांची , तुमचे कुत्री खुप इमानी आहेत 👌👌
@MadhukarmarkandMadane
3 ай бұрын
सागर किती गोड दिसत आहे, मूल ही देवाचा अवतार असतात , चहा प्यायला याव का,
@dhangarijivan
3 ай бұрын
🙏🏻👍
@sayyedrj2464
3 ай бұрын
चोरांपासून सावध राहा सगळ्या कुटुंबाची काळजी घ्यावी❤❤
@shobhadinkar30
3 ай бұрын
दादा ,तुमचे व्हिडिओ नेहमी काहीतरी नवीन माहिती देता .तुमचा तो शब्द लय भारी.मस्त पेकी . सगळे कशे गुण्या गोविंदाने राहतात. तुमच्या कडे खूप मोठी श्रीमंती आहे. ते म्हणजे तुम्ही नेहमी आनंदी आसतात आणि समाधनी पण.🙏🙏
@shilpasirsath5005
3 ай бұрын
मला तुमचे व्हिडिओ खुपच पसंद येतात❤
@dhangarijivan
3 ай бұрын
🙏🏻
@kalpanakusekar9683
3 ай бұрын
दादा तुम्ही खूप छान माहिती देता सर्व orignal 👍👍
@prabhuchalke7842
3 ай бұрын
खरंच दादा बिलकुले विचकुले मामा या वयात सुद्धा वाड्याच्या बरोबर असतात या वयात सुद्धा ते भरपूर मेहनत करतात रात्रीच्या वेळी काळजी घ्या दादा बाळूमामा सदैव तुमच्या पाठीशी आहेत
@sureshmasurekar8212
3 ай бұрын
कोकणात सहसा चोरांची भिती नसते. बहुतेक हे बाहेरून आलेले असावेत.परंतु काळजी घ्या. पावसामुळे तुम्हाला फार त्रास होत असेल. तसा कोकणात जास्त पाऊस पडतो.
@pournimakhutwad8179
3 ай бұрын
दादा तुमच्या घरच्या सगळ्या लोकांची व मेंढरांची काळ जी वाटते देवाला आम्ही प्रार्थना करतो की तुमच्या सगळ्या कुंटूबाची रक्षण कर देवा🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏❤❤❤❤❤❤
@sadanandsawant6460
3 ай бұрын
दोन सेल चि बँटरी व प्रत्येक माणसाजवळ कुराड ठेवा चोराची चाहूल लागलीच कुराड हातात घ्या
@preetideore1561
3 ай бұрын
दादा तुम्ही कोण गावचे पहिल्यांदा आज व्हिडिओ बघितला
@AadyaNikam-zb8tx
3 ай бұрын
Send Aai to Rakh village because she is very old and only Salabaiand Bhivaji have to look after all children, cows and farm work.
@pallavibhoir8901
3 ай бұрын
Balu mamanchi krupa
@KajalKamble-xp4hj
3 ай бұрын
दादा मी पहिल्यांदा तुमचे व्हिडिओ माझ्या हजबंड चा मोबाईल मधून बघत होते आता खास तुमची व्हिडिओ बघण्यासाठी मी मोबाईल घेतलाय मला वहिनी ची रेसिपी खूप आवडतात❤❤
@sakshichoukhande9992
3 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी चोरांपासून सावध राहा दादा बाळुमामा आहेत पाठीशी काळजी करू नका आमदाराने ताणले चोरांना पाऊसाची काळजी घ्या व सुखरूप गावाला या खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@sushmashete7396
3 ай бұрын
कीर्ती हूशार आहे सिध्दू मेंढ्यांची काळजी कशी घ्यावी हे माहित आहे औषध माहिती आहे धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या
@yogitajadhavar7019
3 ай бұрын
ह्या चोरांचा लयं वैताग असतो जिकडं तिकडं,,, जपून राहा आपलं दादा
@mahadevbichukale102
3 ай бұрын
जय मल्हार हाके साहेब काळजी घ्या पावसाळा सुरू आहे(एम. बिचुकले अमरावती)
@BhagyashriDagade-yd1ri
3 ай бұрын
Kalji ghya Dada 😊
@SantoshGhate-oq3yx
3 ай бұрын
हाके भाऊ चाेरांना पकङुन ईजेकशंन देयचना 😂
@dhangarijivan
3 ай бұрын
😊
@aminsd2923
Ай бұрын
Bohot acha lagta hai Aapki video dekh kar...shaher ki zindagi bhagdaud ki hai...apko dekh kar gao yaad ata hai...👌👌👌👌👌
@lataubhe9001
3 ай бұрын
सागरने खूप छान कपडे घातले दादा आज
@RohiniJadhav-z9n
3 ай бұрын
चोरांपासून सावध रहा. सगळ्यांची काळजी घ्या. बानू कलर लावायला विसरणार नाही. बाळू मामांचा आशीर्वाद आहे. कुतत्र्यांची पण तुम्ही छान काळजी घेता.❤
@amitranaware2770
3 ай бұрын
बाणाई ताई ना येवढं काम आहे तरी पदर डोक्यावरून खाली पडत नाही
@neelakeskar6212
3 ай бұрын
कष्टकरी कुटुंब, तरीही आनंदी जीवनासाठी सतत प्रयत्नशील आहात. काळजी घ्या तुम्ही सर्व जण. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा बाणाई ताई 😊😊
@sachinsapkal7362
3 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@sanjogtambe2642
3 ай бұрын
गावाकडचं पावसाळी वातावरण किती छान मस्त वाटते
@vaibhavuttambhange8970
3 ай бұрын
दादा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बोलता
@KalpanaKopnar-ms6jj
3 ай бұрын
काळजी घ्या दादा
@nirmala1735
3 ай бұрын
Dada sarvanni kalji ghya.dada me tumche video na chukta pahate. Tumhala bhetnyachi khup ichha aahe.
@PRATIBHAMANE-co7mq
3 ай бұрын
दादा पहिली कमेंट माझी❤
@Rahulghugarevlogz
3 ай бұрын
"मस्त पेकी" छान म-हनता दादा तुम्ही 👌
@phoenixtheserviver
3 ай бұрын
तुम्ही आपली मेंढरं आणि दुसऱ्याची मेंढरं कशी ओळखता?आम्हाला तर सगळी सारखीच दिसतात.
@dhangarijivan
3 ай бұрын
kzitem.info/news/bejne/mIB-uq6MjWmElI4
@maliniwani207
3 ай бұрын
खुप छान व्हिडिओ
@monalonkar3459
3 ай бұрын
तुम्ही मुळ चे जेजुरीचे आहे का आम्ही मोरगाव चे आहोत
@arunapawar5796
3 ай бұрын
कोकणातील माणसं गोड आणि प्रेमळ आहेत हा निव्वळ गैरसमज आहे आम्ही भरपूर कोकणातला अनुभव घेतलेला आहे आपल्या भागात लोकं खूप प्रेमळ दयाळू एकमेकांना जीव लावणारे आहेत कोकणातल्या लोकांचा फक्त नाव पडलेला आहे प्रत्यक्षात तसं काही नाही.. आम्ही कोल्हापुरातून आहे....
नमस्कार.. 🙏🙏🙏 तुम्ही वाड्यासाठी एक छोटा ट्रॅक्टर आणि ट्रॉली घ्या. त्याच्यामध्ये वाडा सुरक्षित राहील आणि ने आण करण्यासाठी त्रास पण कमी होईल. आमच्याकडे बरेच मेंढपाळ बांधवांकडे ट्रॅक्टर आहेत.
@varshanivalkar3178
3 ай бұрын
Dada kalji ghya sarvani.
@nita_447.
3 ай бұрын
आमच पन सेम आसच होत बालपन आमि पन धनगरच आहे
@bharatishinde5986
3 ай бұрын
खरच कष्टप्रद जीवन आहे तुमच
@dayanandkudale842
3 ай бұрын
नमस्कार ताई आणि दादा मी नेहमी तुमचे ब्लॉग्स बघते मला खुप आवडतात. मला एक माहिती हवी होती. माझ्या पाठीत बाकं आहे गेल्या 20 वर्षांपासून. तुम्हाला धनगरी स्पेसिअल तेल किंवा आयुर्वेदिक लेप माहिती आहे का ज्याचा मला फायदा होईल. कृपया मार्गदर्शन करावे.
@saritadeshpande2678
3 ай бұрын
सांभाळून रहा घरी सुखरूपपणे जा❤❤
@archanadandekar6583
3 ай бұрын
जय श्रीराम,दादा बाणाई तुम्ही सगळे काळजी घ्या!
@VaibhaviW
3 ай бұрын
लहान मुलांना पण लसीकरण करून घेत जा.. लहान मुलांचे डॉक्टर कडून....
@rohittupsundar6455
3 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sapnasonicemahakulkar3506
3 ай бұрын
Tumchi Navin subscribers ahe mi tumche vlog khup avadtat Mala mi 2 divsat tumche bharpurshe vlog pahile dada Mala tumcha purn parivarachi odakha karun Dyan dada tum hi kiti bhavu bahin ahe tumchya mulanchi odakh karun dya banai Tai ani Archana Taichi mi khup mothi fan zali Mala tumha servant jivanat ekada Tari betayche ahe .tumi jivanat khup mote vhal hech swami Kade prathna ...tumi Sagde khup premad ahat....from Chandrapur..
@dhangarijivan
3 ай бұрын
🙏🏻
@ayushjaygound9962
3 ай бұрын
मी पण दोनच दिवस झाले video बघत आहे, खूपच छान असतात video सांगली जिल्हा मिरज तालुका मिरज आमचं गाव आहे
@sandeshnarkar641
3 ай бұрын
खूप मेहनत करता राव!🙏
@sandipkadam9813
3 ай бұрын
दादा काळजी घ्या. पाऊस पडतो आहे.
@tejravchaudhari7041
3 ай бұрын
यांचे काम खूप कठिण आहे सर्वात जास्त धोका पावसात वाटतो मला तो विजेपासून काळ्जी घेत जा धन्यवाद
@UjwalaBansode-ri4xc
3 ай бұрын
Mi bgitl pahil❤
@vedantravte4448
3 ай бұрын
दादा आम्ही १ महिन्यापूर्वी देवी ची लस मारली आहे तर आता ppr किती दिवसांनी मारायची
Пікірлер: 215