@gm_educationNetwork 20.06.2024 माननीय आयुषी सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमशील शिक्षकांचा श्री वारे गुरुजी यांच्या यांच्या आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी व जालिंदर नगर जिल्हा पुणे येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता यादरम्यान श्री वारे गुरुजी यांनी इयत्ता पहिली ला मुळाक्षरे कशी शिकवायचे त्याची अनोखी पद्धत गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांना सांगितली ते या व्हिडिओमध्ये आपण बघूया #wareguruji
• श्री वारे गुरुजींनीं इ...
श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत
Негізгі бет श्री वारे गुरुजींची इयत्ता पहिलीला मुळाक्षरे शिकवण्याची अनोखी पद्धत / Dattatray Ware / ware guruji
Пікірлер: 195