श्री विद्या सरस्वती पूजन...
माझी लेक वसुंधरा चा विद्यारंभ संस्कार सोहळा
दिनांक :- 16/06/2024 रोजी जालना जिल्यातील एकमेव खरपूडी येथील श्री सरस्वती देवी मंदिरात विधिवत पाटी पूजन विद्यारंभ संस्कार सोहळा केला.
वसुंधरा दोनच वर्षाची आहे पण तिच्या अंगी असलेल्या गुणामुळे लवकर कुठलीही गोष्ट अवगत करते ते सर्व लक्षात घेऊन आम्ही नवरा बायकोनी तिला शाळेत पाठवण्याचा निर्णय केला आणि वसुंधरा जन्मा नंतर तिचे बरेच संस्कार सोहळे विधिवत पद्धतीने आम्ही केले कारण बदलत्या या युगात आम्हा नवरा बायकोला आमच्या आई-वडिलांकडून जे देव-देश-धर्म या प्रति जे शिक्षण/संस्कार मिळाले ते पुढील पिढीला सुद्धा मिळावे आणि ते टिकून राहावे त्याकरिता हे सर्व....🙌🏻🙏🏻🚩🇮🇳
त्यातीलच हा अजून एक संस्कार सोहळा......😇🙏🏻
#वसुंधरा #विद्या #आरंभ #संस्कार #पाटी_पूजन
Негізгі бет #श्री_विद्या_सरस्वती_पूजन
Пікірлер