खुप वेळ हो ता जाण्यासाठी पन अस नको करायला होत देवानी पन काय करनार राहील्या फक्त आठवणी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@harshadakamat8420
2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल ताजुहिनबाबा बाबाची अशी कहाणी सांगितली खूप बरं वाटलं महाराज भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
@omymusicstudio3972
2 жыл бұрын
ताजुद्दीन बाबांच्या आठवणी सांगितल्या वर खूप खूप डोळे भरून येतात खरच मरावे परि किर्ती रूपी उरावे! माहाराजांना कोठी कोठि श्रद्धांजली वाहिली तरी कमीच आहे,,!!🙏🙏🌹🌹😭
Пікірлер: 13