नमस्कार🙏
||श्री स्वामी समर्थ||
मी भारती आपल्या bharati's lifestyle या यूट्यूब चैनल मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. या चॅनेल मध्ये आम्ही स्वामी सेवा आणि दत्त सेवा, उपासना तसेच अध्यात्म विषयक व्हिडिओ शेअर करत आहोत, तसेच वास्तुशास्त्र ,ज्योतिष शास्त्र आणि भारतीय सण ,वार, व्रत वैकल्य कसे साजरे करावे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनल वर मिळेल. पालकत्व आणि स्वामी समर्थ केंद्रानुसार विविध उपाय या चॅनल मध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो.
🙏घराघरांमध्ये स्वामी सेवा पोहोचावी, आणि स्वामी सेवेचा प्रचार आणि प्रसार करावा हाच या चैनल चा मुख्य उद्देश आहे.म्हणूनच हे सेवारुपी ज्ञान फक्त आपल्यापर्यंत न ठेवता इतरांना सुद्धा शेअर करा म्हणजे इतरांना सुद्धा या ज्ञानाचा उपयोग होऊन त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होईल.
अधिक माहितीसाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा.
/ @bharatisinkar
🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏 धन्यवाद🙏💐
Негізгі бет श्री
Пікірлер: 155