लग्नापूर्वी आणि लग्न झाल्यानंतर मुला-मुलींना ‘लग्न’ ह्या विषयाबद्दल अधिक सजग करायला 'अनुरूप विवाहसंस्था’ , 'रंग लग्नाचे, लग्नापूर्वी जाणायचे' हा विशेष कार्यक्रम गेली अनेक वर्षे आयोजित करत आहे.
यावर्षी या कार्यक्रमाला, कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवलेले शर्वरी जमेनीस आणि निखील फाटक उपस्थित होते. अनुरूपचे तन्मय यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली.
त्या मुलाखतीचा हा खास भाग.
Негізгі бет रंग लग्नाचे लग्नापूर्वी जाणायचे | Sharvari Jamenis | Nikhil Phatak | Tanmay Kanitkar
Пікірлер: 100