इतकी सुंदर मुलाखत पहायला मिळणं फार दुर्मिळ झालंय आजकाल.... इथं विचारले गेलेले प्रश्नं आणि मुक्ताने दिलेली त्यांची सविस्तर समर्पक उत्तरं हे सारं नट म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही घडवणारं आहे... फार स्तुत्य उपक्रम... पुढील मुलाखतींच्या प्रतीक्षेत!
@renutate3700
4 жыл бұрын
अगदी माझ्या मनातले भाव
@naynaudar6754
4 жыл бұрын
sana775611 खुपच सुंदर विचार विचारले गेलेले प्रश्न आणि मुक्ताने दिले ली त्यांची उत्तर नट म्हणुनच नव्हे तर माणुस म्हणूनही घडवणार आहे
@ArniPara
5 жыл бұрын
हा जो काही पाऊस पडलाय ना प्रतिक्रियांचा, ते दोन-तीन गोष्टींचं प्रतिबिंब असावं. मधुराणी इतकी शांतपणे, लुडबुड न करता आणि पाहुण्यांचं बोलणं ऐकून घेऊन, समजुतीने मुलाखत घेत्ये ते एक; त्यामुळे मुक्ता बर्वे किती खुलून बोलत्ये ते दुसरं; आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाची तिसरी म्हणजे, अजिबात भडकपणा/मुद्दामून खळबळजनक केलेलं काही नाहीये कोणाच्याच बोलण्या-वागण्यात! अलिकडच्या राज्यसभा टीव्हीनंतर भारतीय भाषेतली मुलाखत आज पहिल्यांदा इतकी आवडली. तुमच्या कामात तुम्हाला नेहमी यश मिळो ही प्रार्थना. :)
केवढा अभ्यास आहे..खूप कौतुक तुमचा मुक्ता ..अभिनय जगणं,आणि अनुभव जगणं म्हणजे काय ते समजलं.... थोडक्यात तुम्ही नवीन कलाकारांना खूप मोठं शिक्षण दिलंय... तुमची ही मुलाखत अभ्यासपूर्ण आहे... शुभेच्छा तुम्हाला मुक्ता💐
@swatibhujbal4046
5 жыл бұрын
मुक्ता बर्वे तू खूप सुंदर आहेस. छोटे छोटे बारकावे जे ती शिकलीये स्वतःहून ते एक वेगळीच प्रेरणा देतायेत.
@shardamumbaikar3190
2 жыл бұрын
Madhurani, thank you so much for this particular interview with Mukta Barve. What a wonderful actor she is. Great minute details were explained. She answered all your questions so well, with so much information. Hats off to her knowledge, her discipline, her command & her clear thoughts. I enjoyed all the 3 parts at the fullest. Beleive me, I wished it should never end. Love you both 💕
@meenashete3107
Жыл бұрын
अप्रतिम!!!👍👍👌👌
@amitakubal3112
5 жыл бұрын
माझी सगळ्यात आवडती अभिनेत्री, रसिका जोशीनंतरची, thank you रंगपंढरी, सरळ आणि स्पष्ट मुलाखत, तुझ्या सर्व भुमिका भावतात आणि सोप्या, संबंधित वाटतात,
मुक्ता एक आपलीशी, हवीहवीशी वाटणारी अभिनेत्री. तिची प्रत्येक भुमिका मला तिच्या परत परत प्रेमात पाडते. ह्या मुलाखतीत पण तिने किती छान, साध्या भाषेत पण प्रगल्भ उत्तर दिली आहेत. तिचा अभिनय प्रवास उलगडताना कुठेही अहंपणा, नावाजलेली अभिनेत्रीचा टेंभा, लोकप्रिय असण्याची गुर्मी तिच्या बोलण्यात, वागण्यात नाही. कदाचित म्हणुनच मुक्ताच स्थान ह्रदयात आहे. रंगपंढरीचे आभार.
@prasadpatil6139
5 жыл бұрын
...आणि मुक्ता बर्वे😍❤ all time Favourite
@manishaunavane7855
5 жыл бұрын
No words for mukta ......she is so beautiful.....self observation is so strong .....its amezing for me
@mugdhanbapat
5 жыл бұрын
अभ्यासू व्यक्ती कुठलंही काम करत असली तरी तिचे अनुभव इतरांना मार्गदर्शक ठरतात. इथे मुलाखतकारही अभ्यासू आणि जिची मुलाखत घेतली जात आहे तीही अभ्यासू. घेण्यासारखं खूप काही आहे या मुलाखतीत. अप्रतिम! #भाडिपा, तुमच्या कास्टिंग काऊचसाठी या मुलाखतीचा अभ्यास करा. तुमच्यातही खूप टॅलेंट आहे, पण फार डिस्ट्रॅक्ट होता तुम्ही, खास करून अभिनेत्रींची मुलाखत घेताना.
@atuld
5 жыл бұрын
संकल्पनेबद्दल काय आणि किती कौतुकाचं बोलावं हे कळतच नाहीये! अ प्र ति म !!! मुक्ताच्या insights किती सखोल असाव्या? कमाल!!!
@suvarnaabhyankar9355
2 жыл бұрын
अप्रतिम उपक्रम आहे रंग पंढरी हा. ह्या सगळ्या कलाकारांचे अनुभव, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातला प्रवास, त्यांची भूमिका, त्यामागचे त्यांचे विचार हे सगळं ऐकणं फारच interesting आहे. मुक्ता बर्वे ही मराठी रंगभूमीवरच्या अनेक गुणी कलाकारांपैकी एक आहे . तिला ऐकणं हे तिच्या भूमिका पहाण्या इतकच आनंददायी असतं. Loved this episod. Thanks
@shraddhapatwardhan6029
Жыл бұрын
सुदैव माझे आज माझ्या सर्वात लाडक्या सर्वात मोठी श्रेष्ठ अभिनेत्री , उशिरा का होईना पाहायला ऐकायला मिळते हे माझे परम भाग्य. वैचारिक मंथन, प्रगल्भता सतत जाणवत होती. काय वेडी आहे ही विदुषी !!!!! ❤❤❤❤❤❤❤❤❤ शतशः आभार , धन्यवाद , प्रणाम !!!
@suhaspatkar7425
3 жыл бұрын
मुक्ता मुक्तपणे वावर असणारी, अनुभवांची शिदोरी उधळणारी,नयनमनोहर नम्रता पुर्वक सादर असणारी.एक सूंदर,सुस्वरुप अशा भुमीका जगणारी इतकी कि ही मुक्ता नाही तर साक्षात ते साकारणारी पात्रच उभी आहे अशी भावना जागवनारी आणि तरीही पुर्णपणे जमीनीवर असनारी.......मुक्ता बर्वे... मनस्वी आनंद
@shashidambhare9463
5 жыл бұрын
Brilliant brilliant ....खूप आवडली ही रंगपंढरी. सार्थ नाव. शब्द न शब्द ऐकला. खूप माहिती मिळाली . अप्रतिम एपिसोड. एखादा रोल निभवताना आजुबाजूच्या किती तांत्रिक बाबींचे भान राखावे लागते, सोबतच आपला अभिनयही नैसर्गिक राखणे ही कसली कसरत असेल ? कलावंतांच्या आजुबाजूचे संबंधित जगही मुक्ताने सहज उलगडले. सोपे करुन सांगितले . तिला ऐकतच रहावं वाटत होतं. आणि अर्थात मधुराणी, तू मुक्ताला बोलतं केलंस असं, गप्पांचा प्रवाह ओघवता ठेवलास....तुझ्यामुळेच या छान छान गोष्टी ऐकायला, पहायला मिळतात यासाठी तुला झप्पी. रंगपंढरीला खूप शुभेच्छा .
@RangPandhari
5 жыл бұрын
Thank you, शशी जी. तुमच्या अप्रतिम कविता आम्हाला आणखी चांगलं काम करायची प्रेरणा देत राहोत. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@shashidambhare9463
5 жыл бұрын
@@RangPandhari __/\__
@janhavisiddhaye2421
5 жыл бұрын
किती सखोल आणि ओघवती भाषा.. !! खुप सुरेख.. ❤
@sandhyagholap7184
5 жыл бұрын
योगेश तडवळकर, अप्रतिम संकल्पना! मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! कवितेचं पान मुळे मधुराणी आवडत होतीच, इथेही ती मुलाखत घेण्याचं काम उत्कृष्ट करते. मुक्ता बर्वे - विचारी, 'ललित संस्कारी" अभिनेत्री! आमच्यापर्यंत छान पोहोचली! तुमच्या सर्व टीमचे खूप कौतुक!
मुक्ता बर्वे, तु मला खुप आवडते.... तुझा आवाज आणि अभिनय तर प्रचंड आवडतात....मराठीतील तु माझी आवडतेस...😙😙❤❤❤
@pa05
4 жыл бұрын
Brilliant as expected. मुक्ता म्हणजे अभिनयाचं खणखणीत नाणं.. She is so sorted and confident.. तिला काय हवंय, काय करायचंय ते तिला पक्कं ठाऊक आहे.. एवढया लहान वयात एवढी मॅच्युरिटी.. मुक्ता तुझा अभिनयाचा आहे तोच विचार चालू राहू दे..म्हणजे मोजकं काम करण्याचा.. म्हणजे आम्हाला असंच तुझं छान काम बघायला मिळेल.. धन्यवाद रंग पंढरी टीम.. छान उपक्रम..
@sambhajisalve7504
3 жыл бұрын
मुक्ता, एका लग्नाची दुसरी गोष्ट ची serial मध्ये शेवट च्या Episode जे राधा आणि घनशाम ने जे त्यांचे वेगळेपण आहे, ते ऐकायचे intrest लागून राहिलं आहे. लवकरात लवकर public media वर जाहीर करावे.
@truptipotdar801
3 жыл бұрын
I love you Mukta 😘 खूप चांगला कार्यक्रम रंगपंढरी मधुराणी सूत्रसंचालन 👌
@handsomeheart2000
4 жыл бұрын
Tabu, Smita patil of Marathi cinema. She is a brilliant and natural actress, acts like water. Mukta..if you read this, please like it.
@vaishb5270
3 жыл бұрын
Wow , So beautiful mukta inner and out ❤️❤️
@akshaynawathe9577
5 жыл бұрын
आतिशय उत्तम उपक्रम आहे. रंगपढरीच्या सर्व टीमला मनपासुन धन्यवाद.
अतिशय सुंदर मुलाखत.मुक्ता ही एक हुशार,समंजस आणि तेवढीच साधी अभिनेत्री आहे.
@sgdmelody100
4 жыл бұрын
अत्यत सुरेख मुलाखत खुप आनंद झाला अप्रतिम मुक्ता बर्वे ह्यांचा आत्मविश्वास खुपच मार्गदर्शक आहे
@deshmukhrajeshri6439
5 жыл бұрын
Mukta your talk tells miles us about your expirence . Marathi is 'Fortunate' to have fine artists like you
@ST-wn5uv
4 жыл бұрын
He marathit lihile asate tar bare jhale asate
@prabhakarkadam8752
4 жыл бұрын
हो ना , तुम्ही दोघांनीही जे काही लिहिले आहे ते मराठीत लिहिले असते तर आम्ही सगळेच फॉरच्युनेट झालो असतो नाही का ?
@chaitalikapse4905
3 жыл бұрын
My favourite actress. .dear mukta khup sunder acting kartes my favourite act Agnihotra 😍👌👌
@kunda129
3 жыл бұрын
Extremely classy, awesome actress par excellence 👍👍
@ga1330
5 жыл бұрын
Khup sunder........absolutely no words
@savitabhambare4885
5 жыл бұрын
Muktala ikan mhanje parvanich khup sundar ani savistar bolte mukta. tichya kshetrachi tila khup changali samaj ahe mhanunch mukta itar actrees peksha vegali ahe. Ani mhanunach super star ahe. MY ALLTIME FEVORITE. LOVE U Mukta
@ketakikothalkar219
3 жыл бұрын
मुक्ता मॅम तुम्ही अभिनेत्रि तर अप्रतिम आहातच पण माणूस म्हणून इतक साधे पण तुमच्या कडून खरंच शिकला पाहिजे , I am your die hard. Fan mam ❤️ and I am in love of your acting and positive attitude towards your work 🔥
@vrushaliingulkar811
5 жыл бұрын
u r looking soooooo beautiful mukta😍😙😘😚love you so much dear💖💕💘💞❤
@swatideodhar4725
3 жыл бұрын
Mukta... Favorite actress ...Liked all her roles..TV,cinema n drama..
@dipaliterdalkar804
3 жыл бұрын
खरंच मुक्ता तू खूप भारी आहेस. मला फार आवडतेस. तू आमच्यासारखी वाटतेस तरी वेगळी आहेस. सहज, ओघवता आणि दमदार अभिनय.
@deepalipatil9374
3 жыл бұрын
Hi
@vidyashukla7516
2 жыл бұрын
Too good mam.continue the journey with same enthusiasm n with all best wishes 🙏🙏🙏🤗🌷
@sujatakunkerkar8301
3 жыл бұрын
अप्रतिम अभिनय, परिपक्व व्यक्तीमत्व, वैचारिक बैठक असलेली अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे
@deepagosavi8183
Жыл бұрын
वा वा! रंग पंढरीचा प्रत्येकच भाग श्रवणीयच आहे. ग्रेट!!!
@beautifularts2975
2 жыл бұрын
Mukta you are all ways my favorite one, and your spirit is all ways inspiring, keep it up and all the rest for your future 🥳🥳
@rakhivaidya1296
4 жыл бұрын
खूप सुंदर उपक्रम....रंगपंढरी नाव पण खूप सुंदर......
@kalikavaidya6522
7 ай бұрын
Apratim ,Khup Jaan aahe,ase kalkar kalachi garaj aahe,Natya srushti chiranjeev bhava👍🙏💐👏I appreciate your talent of interviewing ❤
@anjalijoshi847
2 жыл бұрын
कसली भारी aahena mukta mam khup khup khup aawdte mala mi त्यांचे अगदी सर्व movie पुन्हा पुन्हा pahate
@kaaydebhan5163
2 жыл бұрын
कोणताच मुद्दा थेट खोलात जाऊन मांडता येत नाही हिला. फारच विस्कटलेली मुलाखत.
@RangPandhari
2 жыл бұрын
Thanks for your frank feedback
@sarikadeshpanderisbud4056
5 жыл бұрын
Wonderful job...extremely enriching interview !!!! Take a bow, Madhurani and Mukta!!👏👏👏👏
@vrushalipatil3958
3 жыл бұрын
Khup sunder उपक्रम आहे. Rang pandharuche barech episode baghitle. Khup anand ani samadhan milte. Once again thanks for starting such a great sessions. 👍
@RangPandhari
3 жыл бұрын
धन्यवाद वृषाली जी. अशाच प्रतिक्रिया देत रहा. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंग पंढरी
@devidasbamane5747
2 жыл бұрын
बहुत-बहुत बढिया विचार
@naturelover8506
3 жыл бұрын
Khupach sundar mulakhat...apratim sadararikaran...the questions and answers both were so interesting
@varshasonawane7364
4 жыл бұрын
वाह..खूप छान...नाटकानं विषयी..त्यातल्या अबिनेत्यान विषयी कुठेतरी काहीतरी असावे असे नेहमी वाटायचे..रंग पंढरी पाहिले...छान वाटले... मधु ताईंचे बोलणे ही खूपच छान....
@vrushalic3389
3 жыл бұрын
मुवता एक चांगली अभिनेञी आहे. बुध्दि मान ,गुणवान आपल्या मताशी ठाम असणारी मुवता मला खूप आवडते.
@vaishalidevdikar7548
4 жыл бұрын
Excellent interview. एक अभिनेत्री कशी घडते हे इतक्या सुरेख पद्धतीने सांगितले आहे. कलाकाराचे कलाकार म्हणून आयुष्य कसे घडले हे इतक्या प्रभावीपणे सांगितले आहे की त्या प्रवासात आम्हीही बरोबर आहोत असे वाटले. दोघींचे अभिनंदन!! प्रश्न आणि उत्तरे हे कलेविषयी आहेत ह्याकरता.....😊
@mrunalinibondre7233
3 жыл бұрын
My favourite actress ❤️
@umaambike4006
5 жыл бұрын
Kiti masts mulakhat ahe hi.. prashna pan chaan vicharlet. Ani pratyek prashnala uttar pan titkech neat dile ahe. Tumche Kaviteche paan pan parat parat pahat ahe ani he karyekram pan nakki baghnar. Chaan upakram ahe. Khoop khoop shubheccha!!
*Nutral चेहरा असणे हा plus point* Concept खुपच आवडली & पटली. खुप छान मुलाखत घेतली आहे.
@pa05
4 жыл бұрын
Yes
@mamatapai480
5 жыл бұрын
Sundar mulakat. Theatre che shikshan ..Lalit Kala Kendra che sanskaar khup chaan padhatine mandla tine. Mala ti ..Chakwa, Rudram madhye khup awadli. Keep it up..Mukta. 👌👍
@maddysorte3657
4 жыл бұрын
Khup sundar.... Apratim bolat mukta mam, tumhi je bolat te natka madhun kinvha cinema madhunch Anubhavla yet nahi ,tar agdi rojchya jivnat sudha kas jagaych jivnat yenarya prashnana kas samore jaych he kalal, tumhi sangitela anubhav fact. Natka purtach maryadit nasun , Akhadi vaikti kuthlyahi field madhali asudet pan tila nakki kalel ki prashnana kas samore jayach....!!!! Khup must Anubhav sangitlat , thanks...🙏💐
मुक्ता बर्वे माझी खूप लाडकी अभिनेत्री आहे. तिचा अभिनयाच्या प्रवासाचा आलेख सतत चढता राहिलेला आहे. आणि तो तसाच राहिल याबाबत तिळमात्र शंका नाही. तिचे विचार, तिची ओघवती वाणी खूप आवडतं नेहमीच. मधुराणीने पण अतिशय संयमितपणे मुलाखत छान घेतली आहे. दोघींनाही खूप खूप शुभेच्छा
@RangPandhari
3 жыл бұрын
मेघना जी. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. 🙏
@sanghmitraranavade4667
5 жыл бұрын
कमाल. बस हाच शब्द.
@rashmidoke4633
3 жыл бұрын
Rudrum superb owsome bhumika love u all time
@vrushalic3389
3 жыл бұрын
खूप छान .आपली स्वतः ची मतावर असणारी .वाह यात अंगपदश॔न नाही फवत कामावर निषटा .अशी पण कोणी नव्या पिढीतले आहे ह्याचा खुप आनंद होतो ..समृहा जोशी,कविता लाङ,सुरेखा तळवलकर, आणी मुवता तु .
@Dr.AmbadasDeshmukh
3 жыл бұрын
सहज सुंदर मुलाखत.. मुक्ता बर्वे, मधुराणी, श्री योगेश तडवळकर.. मनःपूर्वक आभार..
@RangPandhari
3 жыл бұрын
Thanks for watching!
@radhikamulwani8542
3 жыл бұрын
Great acting skills Mukta dear, gbu
@ajinkyadiwakar5549
5 жыл бұрын
Mukta ma'am🙌🙌🙌🙌🙌👌👌👌
@vedikaz_vibe_
4 жыл бұрын
खूप सुंदर, सहज आणि सखोल 👌👌👌
@dadasaheblad4147
3 жыл бұрын
Khup bhari actress ahe mukta 🥰
@eneetavyas6598
2 жыл бұрын
atishay surekh inspiring interview ahe .my thanks to this program.
@anaghashrikhande-khaladkar3457
3 жыл бұрын
Awesome actor you are!
@anitathakur3063
5 жыл бұрын
सहजसुंदर मुलाखत.
@DrShekharPawar
3 жыл бұрын
very nice actor... me and my family liked Rudram series!
Fkt aikat rahava mukta madam tumhala. It's all about the hard work dedication, the talent u grasped throughout ur life
@mayureshg2397
3 жыл бұрын
extraordinary actor
@omalane3826
3 жыл бұрын
मस्त
@deepakchari336
4 жыл бұрын
Very nice...and specially you people... Talk about natak and all process... This is good... One thing I feel you people Invited only... Actors...please invite Back stage people also... Director,Writer, art,lighting, love to watch on your show (shital talpade,pradeep mule,Chandrakant kulkarni,makarand deshpande)
Пікірлер: 223