किती छान होत पाहिले राजकारण सगळे मिळून शांत काम कराचे आता नुसता बाजार झाला
@aniketdeshmukh6773
18 күн бұрын
0p99
@aniketdeshmukh6773
18 күн бұрын
0😊😊
@kirankare7268
3 жыл бұрын
असा नेता होणे शक्य नाही २००५ पासून आबांमुळे गरिबांच्या मुलांच्या अंगावर खाकी वर्दी आली आबा तुमचा मी खूप ऋणी आहे
@pramodmohite5703
Жыл бұрын
आबा आपण गृहमंत्री असताना प्रत्येक वर्षी पोलीस भरती काढल्या 🌹एक सच्चा माणूस 💞🙏
@raghunathwakchaure5984
3 жыл бұрын
आता पर्यंत एकही आरोप न झालेला सच्चा राजकारणी माणूस आबा
@rameshshinde1015
2 жыл бұрын
असा लोकनेता, लोकप्रतीनिधी होणे नाही. ग्रेट आबा.
@kamaljadhav5612
2 жыл бұрын
किती छान खेळीमेळीच्या वातावरणात हे काम चालू होते हे पाहताना आनंद झाला, आबा हे राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील आबा होते .फार छान वाटलं ऐकून आणि पाहून.धन्यवाद
@siddharthsonawane4472
3 жыл бұрын
खरच आबा आज तुम्ही महाराष्ट्र सोबत पाहिजे होते . . मिस्स यू आबा 🥺🥺🥺
@dhondudeshmukh1395
3 жыл бұрын
आदरणीय दिवंगत आबांच्या आशीर्वादाने ग्रामीण भागातील गरीब घरची मुले पोलिस पदांवर जाऊ शकली त्यामुळे आबा त्यांचे साठी देव होते
@amitrohi6847
2 жыл бұрын
खुप हसलो ,हे भाषण ऐकून. आर.आर.आबा. हे खुपच स्वच्छ प्रतिमा असलेले महान व्यक्तिमत्त्व.
@BharatBangar-xz8hc
5 ай бұрын
भाषण ऐकून बर वाटल...😅 विनोदाला राजकारणाची जालर गालून समाजकारण आणि राजकारणाची भाष्य करणार साद सरळ व्यक्तीमहतव पुन्हा होणे नाही... Miss you आबा
@jiwanpatil4318
2 жыл бұрын
आबा एक न विसरणार व्यक्तीमत्व. Great आबा.
@bgppalve6647
3 жыл бұрын
आबा तुमची खुप आठवण येते तुमची गरज आहे महाराष्ट्राला गृहमंत्री म्हणून
@bandopantbodhekar5736
3 жыл бұрын
आर.आर. आबा पाटील साहेब ..... महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सुरू केलेली होती....मोठे काम....आबांना आदरांजली
@shaileshchavan2666
2 жыл бұрын
आबा तुमचा विना हा महाराष्ट्र पोरका आहे तुम्ही बंद केलेले काळे धंदे आज सगळीकडे चालू आहेत. वाईट वाटते आबा तुम्ही महाराष्ट्रातल्या गरीब आयाबहिणींचे दुखः तुम्ही जाणले आणि अवैध दारू मटका डांसबार हे सगळे काळे धंदे धाडसाने बंद केले पण आबा आता वाईट परीस्थीती आहे सगळे धंदे आता नव्याने चालू आहेत. आबा तुमची खूप आठवण येते.
@balkrishnapatil7975
2 жыл бұрын
आंबा महाराष्ट्र तुम्हाला नेहमी स्मरनात ठेवील
@umeshwagh8527
2 жыл бұрын
एकमेव माणूस ज्याचा video बघितला तर ज्याचा comment box मध्ये कायमस्वरूपी आदर प्रेम आणि भाऊकता दिसते...
@santoshjamdade6494
2 жыл бұрын
आदरनिय आदर्श मनमिळाऊ स्वभावाचे स्वर्गिय तंटामुक्ती चे संकल्पना यशस्वीपणे राबणारे युनोच्या पुरस्कार राज्याला मिळवुन देणारे थोर नेत्यांना अभिवादन
@shekhardeshmukh8792
Жыл бұрын
आबासाहेब आपण सदैव आमच्या मनात राहाल..
@vandanamadhukarshindeshind6361
2 жыл бұрын
आबा तुमची आजही खुप आठवण येते तुमच्या सारखा दिलदार नेता परत होणार नाही. भावपूर्ण श्रध्दांजली
@santoshdhepe9931
3 жыл бұрын
आबा सारखा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही
@user-cs8tw5lz4g
2 жыл бұрын
राजकारणातील खुप प्रभावी व न्यायप्रिय व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही 😭😭😭🙏 आबा
@cops_aj9049
3 жыл бұрын
तुमच्यामुळे आज मी पोलीस झालो...miss u आबा...
@santoshraskar5120
3 жыл бұрын
अभिनंदन
@pramoddandale5089
3 жыл бұрын
अभिमान आहे साहेब तुमचा की तुम्ही आबा मुळे पोलीस झाले सांगितले 🙏🙏
@mangeshthorat9237
3 жыл бұрын
आम्ही म्हातारे हाऊ राहिलो पण पोलीस भरती गतिमान होऊ नही राहिली खुप आश्वासन आईकतो आहे आज पर्यंत तुम्ही भाग्यवान आहात कि तुम्ही आबा च्या काळात भरती झाले आबा तुम्ही असते तर आम्हाला हे दिवस बघायला मिळले नसते
@sanjaywani6626
3 жыл бұрын
A
@sanjaypawar2703
3 жыл бұрын
असा नेता पुन्हा होणे नाही निर्मळ मनाचा, गोरगरीब जनतेची तळमळीने सेवा करणार व्यक्तिमत्व, अभ्यासपूर्ण वक्तृत्व, हसत हसत दिलखुलास बोलणं स्वच्छ पारदर्शक वागणं हे राजकारणी लोकांच्या बाबतीत न दिसणार आबांचं वागणं मनाला भावत!
@umeshrasal6766
3 жыл бұрын
आबा तुम्ही खरंच ग्रेट होतात ,साधे व्यक्तिमत्त्व
@rushabhsinhe5209
3 жыл бұрын
आबा तुम्ही खूप लवकर गेलात,२०१९च्या निवडणुक मध्ये तरी तुम्ही पाहिजे होता, एवढे लोक राष्ट्रवादी ला सोडून गेलेत पण तुम्ही जर असता तर खूप चांगला झाल असत .आणि गृहमंत्री पण असता तुम्ही आता.
@dyaneshwarlamjane2659
2 жыл бұрын
मुख्यमंत्री आसते आबा
@abasoshewale1363
2 жыл бұрын
R r आबासाहेब मि तुमचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून बोलुन काहितरी विचार फक्तत तुमचि आठवण ❤❤👍👍🙏🙏🚩🚩
@anujabal4797
3 жыл бұрын
दिवंगत आर आर पाटील साहेब यांचे भाषण म्हंजे एक पर्वणी होती असे काही बोलत की ऐकत बसावे असे वाटे एक अभ्यासू नेते होते
@pravinjamadade8531
3 жыл бұрын
अशी निष्ठा कुट आहे आता आबासाहेब? 😭😭 परत या महाराष्ट्रला आपली गरज आहे.
@vinodlokhande3897
3 жыл бұрын
एक स्वच्छ प्रतिमेचा नेता
@rahulmagdum3852
3 жыл бұрын
प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता... आबा...
@rajupadher9816
3 жыл бұрын
साधी राहणी,परखड आणि अभ्यासपूर्ण वक्त्ते सहज विनोदी शैली ,गोरगरीबांची जाण असणारा व सर्वात महत्वाच म्हणजे प्रामाणिक नेता म्हणजे आबा....
@damodharthombre3350
2 жыл бұрын
उशिराने का होईना आबा तुम्हाला सलाम खूप खूप आठवण येते आबा
@raghunathbhosale3231
2 ай бұрын
आर आर पाटील आबा आणी गणपतराव देशमुख आबा ईमानदार आमदार महाराष्ट्र
@news7591
2 жыл бұрын
आबा तुमचे शब्द ऐकण्या साठी कान आतुर होतात हो. आबा परत या
@balasahebwagh883
3 жыл бұрын
आबा पाटील तुम्ही खरेच ग्रेट आहात
@SachinHolkar1988
4 ай бұрын
😢 असा नेता होणे नाही.
@kishorkbandgar3719
2 жыл бұрын
आबा खरंच तुम्ही गेर्ट होता आणि तुम्ही तुमची आठवण हे माहाराष्ट्राला कायम समर्णात राहिल
@anilbachhav1611
21 күн бұрын
आबासाहेब च्या ग्रहमंत्री असताना खाकीभरती पोलिस झाले गोरगरिब शेतकरीचे मुळे पोलिस झाले आता ग्रहमंत्रीचे घरफोड्या झाले
@diliplandkar1302
3 жыл бұрын
आबासारखे नेतृत्व होणे नाही 🙏
@pappumore2580
3 жыл бұрын
आबा एक नंबर नेता मिस यू आबा
@raghavwandhare1387
3 жыл бұрын
मी भाजपा समर्थक तरी पण आबांना सलाम
@balirambandgar4191
3 жыл бұрын
गरामीण. महाराषटराचे आरकीटेक शिलपकार. आबा.R. R.
@arunpatil5647
5 ай бұрын
पवार साहेबांना आज आर आर आबा असायला हवे होते
@sureshpatil899
14 күн бұрын
RR आबा आज पाहिजे होते. त्यांची अनुपस्थिती आज जाणवत आहे.
@mahindrachdhage4930
3 жыл бұрын
छान व्हिडीओ आबा एकच नंबर 👌👌
@hasanmulani7933
3 жыл бұрын
मला अभिमान आहे कि मी आर आर आबा पाटिल यांच्या गावाच्या जवळचा आहे 🤗
@balasahebmore6687
2 жыл бұрын
'
@gajanangholwe8771
3 жыл бұрын
लय भारी साहेब
@swapnilagiwale6078
3 жыл бұрын
असा वक्ता होणे नाही ग्रामीण भागाचे खरे विकासपुरुष होते आबा
@kondibashelke8700
3 жыл бұрын
Subash anna kul ani r r aba great mans
@sandipankivne9905
3 жыл бұрын
Aasa neta honar nahi
@sugandhsorte7211
3 жыл бұрын
एक उत्तम संसदपट्टु....
@paragkulkarni5003
3 ай бұрын
Wa wa aba🎉❤
@ashanavthare3553
3 жыл бұрын
कीती सुसंस्कृत माणुस 🙏
@sagarmali9873
3 жыл бұрын
किती सजतेने सत्ता गेली हे स्वीकारले, नाही तर आजचे भाजपवाले, आबा बरं झालं तुम्ही आज नाहीत नाहीतर तुम्हाला हे सहन झालं नसते
@ra8208
2 жыл бұрын
आबाच्या नंतर असं सभागृह कधीच हसलं नसेल
@rohmd5889
2 жыл бұрын
एक ही negative coment नाही.. R r आबा👌👌👌👌👌
@bhaskaradhave266
3 күн бұрын
खुप छान नेते होऊन गेले त्यांची त्रुटी कोन्हीही भरुन काढु शकत नाही जय हिंद जय भारत
@AmolSalunkhe-ut5do
4 ай бұрын
महान आबा तुम्हाला सलाम
@rndeokar1159
3 жыл бұрын
धुरंधर, खिलाडी 🙏🥺 तुमच्या सारखे तुम्ही चे.
@amitsarate2516
15 күн бұрын
Great आबा ❤
@satishpandit5386
3 ай бұрын
चांगली माणसं अकाली जातात आणि मागे चूकीची माणसं राहतात हे दुर्दैव आहे....
@nitinjivarag4592
3 жыл бұрын
ग्रामीण भागातील विकासाची जपणारे व्यक्ती महत्व आबा
@akshayjadhav3439
2 жыл бұрын
R R आंबा अमर आहे आज पन जन सामान्य माणसात
@ramdasthorat1975
2 жыл бұрын
आबा खरच आज गरज होती आपण जेथे आहात तुमचे चरणी नतमस्तक
@shekharkale1768
3 жыл бұрын
आठवणीतील R R आबा
@harkaltrucksvlogs
Жыл бұрын
असा माणूस पुन्हा होणे नाही,
@gajananm1420
3 жыл бұрын
Great Aba
@dipakkanase3076
3 жыл бұрын
Miss You Aaba.........
@deepakbhoi7930
3 жыл бұрын
आबा सोडून गेल्याने महाराष्ट्राची न भरुन येणारी फार मोठी हानी झाली
@ashramschoolchikhaldara1-nb7vw
3 ай бұрын
Maza sarvat awdta neta
@rajchougule6438
4 ай бұрын
काय अभियास आहे 👍🏻👍🏻
@prakashmunfan5412
2 жыл бұрын
अविस्मरणीय आबा...
@nisarshekh6206
3 жыл бұрын
आबा खूप आठवण येत आहे I mis you
@dnyaneswarsatpute295
3 жыл бұрын
आर आर आबांची आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे
@arjunkukade7445
3 жыл бұрын
अभिनंदन🎉🎊 🍅🍅🍅🍏🍏🍏🍊🍊🍊👌👌👌
@salimbaraskar3862
3 жыл бұрын
No one like aana i miss you i am from tasgaon we proud of aaba
@kirangurav8077
3 жыл бұрын
Great AABA....💓🙏
@aniruddhasowale3238
2 жыл бұрын
Io
@prathviwaghmare7429
11 ай бұрын
Currently we are missing old politics
@sahebrao445
3 жыл бұрын
nice aba speech
@aniketingale1713
5 ай бұрын
राजकारणातील देवमाणूस
@dfmjfshjdd7939
2 жыл бұрын
Great Leader आबा
@user-tw6is8di5w
Жыл бұрын
Gret political leaders and powerfull speech.
@nitinpawar7073
3 жыл бұрын
miss you aaba
@vinaypawar1687
3 жыл бұрын
आबा ग्रेट माणूस
@user-br1vw6yg4o
3 жыл бұрын
राजकारणातील देव माणूस आबा
@vasantkadam3600
3 жыл бұрын
Nice speech
@cubemaster5443
3 жыл бұрын
Khupach Chhan Aaba.
@amitkumarpatole2876
3 жыл бұрын
👌🙏👌🙏👍👍nice
@jyotsnashinde9536
3 жыл бұрын
Great
@jamirmagdum2459
15 күн бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व
@dashrathsonawane6864
Жыл бұрын
great personality
@pralhadmusle6200
2 жыл бұрын
R.R. Patil last comedy speech in vidhan bhavan
@apnatimeaayega9712
3 жыл бұрын
Aaba Great Always Salute to You Sir
@somnathshete8542
13 күн бұрын
हरीभाऊ बागडे _ अध्यक्ष विधानसभा
@santoshwadhai1307
2 жыл бұрын
miss you baba🙏🙏
@kirandeshmukh5143
Ай бұрын
Mis you आबा
@bappasahebpatil202
Жыл бұрын
महान करतुतवान नेते
@ChandrakantKumbhar-eq6le
3 ай бұрын
आबा आपली उणीव जाणवते.गरिबीचा वाली आता कोण होतय ते पहातोय.ते गुण रोहीत पवार व आपला मुलगा यांच्यामध्ये दिसतोय.आपल्या सारखे आपणच.
@yogeshdane6935
3 жыл бұрын
💜💜💜💜💜💜Asha neta kadi honar nahi 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pareshnanekar1529
3 жыл бұрын
You was very great
@sandiplokhande6299
2 жыл бұрын
आबा आज पाहिजे होते .Really iam always missing you.
Пікірлер: 286