Raag Yaman | Flavors of Yaman (मराठी गाणे) | Chaitali Deshmukh #Yaman #Raag
या व्हिडिओ मध्ये राग यमन वर आधारित गाणे सादर करण्यात आले आहेत. नवीन शास्त्रीय संगीत शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल.
मराठी गाण्यांमध्ये 'राग यमन'चा झालेला वापर जाणून घेण्यासाठी ऐका...
.........................................................
Raag Yaman | Flavors of Yaman (Bollywood Songs) | Chaitali Deshmukh
• Raag Yaman | Flavors ...
व्हिडिओ आवडल्यास नक्की like करा आणि youtube चॅनेल subscribe करा.
भय इथले संपत नाही, मझ तूझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गिते
भय इथले संपत नाही, तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला, सीतेच्या वनवासातील
जणु अंगी राघव शेला, भय इथले संपत नाही
मझ तूझी आठवण येते, भय इथले संपत नाही
…………………………….…………………………….…………………
जिथे सागरा धरणी मिळते,
तिथे तुझी मी वाट पाहते
डोंगर-दरिचे सोडून घर ते
पल्लव-पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी
जेथे प्रीत नदीची एकरुप ते
…………………………….…………………………….…………………
चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रूप या क्षणांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
…………………………….…………………………….…………………
जीवनात ही घडी अशीच राहु दे
प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे
रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न् खेळणे
स्वप्नातिल चांदवा जिवास लाभु दे
…………………………….…………………………….…………………
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा
सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा
…………………………….…………………………….…………………
हळू हळू उघडी डोळे पाही जो कबीर
विणूनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम
…………………………….…………………………….…………………
जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देऊनी हा बोलतो मृदंग ॥२॥
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥
…………………………….…………………………….…………………
Негізгі бет Raag Yaman | Flavors of Yaman (मराठी गाणे) | Chaitali Deshmukh
No video
Пікірлер: 8