आज आश्विन शुक्ल प्रतिपदेस शारदीय नवरात्रोत्सव, घटस्थापाने साठी सज्ज.......
हरिः ॐ हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्ण रजतस्त्रजाम | चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह न 🚩🚩
नवरात्र महोत्सवाच्या अशा या मंगलदिनी आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या जीवनात नवचैतन्य येवो व येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत.
-----------------------------------------------------
नऊ दिवस उत्सवाचे नऊ रंगाचे २०२२.
दिवस पहिला - सोमवार - २६ सप्टेंबर - रंग पांढरा
दिवस दुसरा - मंगळवार - २७ सप्टेंबर - रंग लाल.
दिवस तिसरा - बुधवार - २८ सप्टेंबर - रंग निळा.
दिवस चौथा - गुरुवार - २९ सप्टेंबर - रंग पिवळा
दिवस पाचवा - शुक्रवार - ३० सप्टेंबर - रंग हिरवा
दिवस सहावा - शनिवार - ०१ ऑक्टोबर - रंग ग्रे / राखाडी
दिवस सातवा - रविवार - ०२ ऑक्टोबर - रंग भगवा / केशरी
दिवस आठवा - सोमवार - ०४ ऑक्टोबर - रंग गुलाबी
दिवस नववा - मंगळवार - ०५ ऑक्टोबर - जांभळा.
आपल्या सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩
Негізгі бет शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा पाहा ऊर्विता प्रोडक्शन चा हा विशेष व्हिडिओ
Пікірлер: 12