मराठा समाजातील नेत्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली तर नक्कीच समाजाला लवकर न्याय मिळेल❤❤
@swapniljadhav6738
28 минут бұрын
14 महिने झोपले होते आता election ला जागे झाले
@raghavgadhe
15 сағат бұрын
आता होणार योग्य विचार साहेबांची साथ मिळणार
@AdityaShelkePatil-l7o
15 сағат бұрын
विखे पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व आहे ते नक्कीच मनोज दादांसोबत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील
@swapniljadhav6738
28 минут бұрын
खुर्ची वाचवायला आलेत
@ravikirantambe
15 сағат бұрын
आता होणार मराठा सनाजयचा विचार, आता नक्की भेटणार आरक्षण .
@GaneshShinde-i7x
15 сағат бұрын
राज्याच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटील यांचा महत्त्वपूर्ण ठसा आहे. त्यांची राजकीय कारकीर्द आणि प्रभावशाली कामगिरी त्यांच्या समर्थतेसाठी एक मजबूत आधार आहे.
@vivekthorat-m4j
15 сағат бұрын
विखे पाटील नेतृत्वात जिल्ह्यातील अनेक कृषी व दुग्ध उत्पादन योजना यशस्वी झाल्या आहेत,
@anuvarpe13
15 сағат бұрын
विखे पाटील यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो🎉🎉
@Nileshkote-y8w
15 сағат бұрын
जरांगे पाटील आणि विखे पाटील लवकरच समाजाला न्याय मिळवून देतील😊
@Sagar.WableRocks
15 сағат бұрын
नक्कीच या सगळ्या प्रश्नांवर विखे पाटील मार्ग काढतील...❤
@BhausahebKharde-b8i
15 сағат бұрын
दोन्ही मराठा नेत्यांमधील समन्वय बघून आनंद झाला😊
@kunaldange-v4u
15 сағат бұрын
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यशैली व लोकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता यामुळे त्यांना जनमानसात मोठा आदर मिळत आहे.
@BhausahebKharde-b8i
15 сағат бұрын
सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका दोन्ही पाटलांची अतिशय योग्य आहे व असेल❤
@sahilshaikh-e2p
15 сағат бұрын
शिर्डी मै हम विखे साहब के साथ हैं
@harichoudhary-b1f
15 сағат бұрын
आता मार्ग मोकळा होणार मराठा समाजाचा आरक्षणाचा
@kunaldange-v4u
15 сағат бұрын
आता साहेब करणार, आणि मिळून देणार आरक्षण
@ShreyasLande
15 сағат бұрын
विखे पाटील यांचे मराठा समाजासाठी मोठे योगदान आहे
@VishalJadhav-s5r
15 сағат бұрын
विखे साहेब आपण मराठा आरक्षणाबाबत योग्य तोडगा काढावा
@RaviPatil-xo8pg
15 сағат бұрын
मराठा समाजाविषयी विखे पाटलांची भूमिका आधीपासूनच सकारात्मक आहे.. नक्कीच विखे पाटील व जरांगे पाटील यांच्या भेटीमुळे काहीतरी चांगले साध्य होईल❤❤
@RajendraTambe-z6b
15 сағат бұрын
एकदम. बरोबर ❤❤
@BhausahebKharde-b8i
15 сағат бұрын
अशीच एकी पाहिजे मराठा समाजातील नेत्यांमध्ये😊
@Nileshkote-y8w
15 сағат бұрын
विखे पाटलांची भूमिका ही राजकारण विरहित आहे त्याच्यामुळे नक्कीच बरे वाटले
@bhausahebsadaphal
15 сағат бұрын
👌👌
@anilvikhe-p1k
15 сағат бұрын
विखे पाटील यांनी सदैव जनतेसाठी काम करण्यास प्राधान्य दिले आहे.
@sarthakchitale
15 сағат бұрын
राधाकृष्ण विखे पाटील यांचं मुद्द्यावरचं परखड पण संतुलित मत खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी सरकारकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद जनतेच्या हितासाठी महत्त्वाचा ठरेल
@samruddhinarwade9188
16 сағат бұрын
Only vikhe Patil 🙏👍
@NileshMagar-e1x
15 сағат бұрын
राधाकृष्ण विखे पाटील अभ्यासू नेते आहेत. आपण जरांगे यांना योग्य मार्गदर्शन करावे
@ganeshwagh3924
2 сағат бұрын
तू सांगणार का आता जरांगे पाटलांना मार्गदर्शन करायचे जरांगे पाटील बाप आहे भाजप चे विचार करून कमेंट करत जावं 😂
@mayurkote-x5o
15 сағат бұрын
आता समजणार, मराठा समजयासोबत विखे पाटील साहेब सकररात्मक भूमिका घेणार.
@appashete-t3s
15 сағат бұрын
मनोज दादा आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल 🤩🤩
@Yogesh_Thorat2111
15 сағат бұрын
मराठा आरक्षणाबद्दल विखे पाटीलच मार्ग काढू शकतात....
@sudeshjondhale
15 сағат бұрын
होणार आता चांगल मराठा समजाच आरक्षण आपल्या मिळणार
@jalinderkale77
15 сағат бұрын
कुशल नेतृत्व म्हणजे मा नामदार राधाकृष्ण विखे पाटिल 👍
@Kishor.Shinde
15 сағат бұрын
विखे पाटलांनी घेतलेली भूमिका सर्व मराठ्या नेत्यांनी घेतली पाहिजे❤
@rajuwaghchaure-w4f
15 сағат бұрын
विखे पाटील यांच्या अभ्यासू दूरदृष्टीमुळे आरक्षणाचा मुद्दा सुटेल हि खात्री आहे
@datta_lipne
15 сағат бұрын
विखे पाटील तुम्ही डोक्यावर पडले का❓ आता आचारसंहिता लागली आणि तुम्ही म्हणता सरकार सकारात्मक आहे
@MaheshKadu-c5p
15 сағат бұрын
मराठा समाज विखे पाटील साहेब यांचेकडे आशेने बघतोय
@MaheshPawar8285
16 сағат бұрын
विखे हाच आमचा पक्ष 🔥🙏🏻
@BhausahebKharde-b8i
15 сағат бұрын
❤
@gauravdhonde
15 сағат бұрын
साहेबाच करून दाखवतील आता मराठा सामाज्याचा विकास
@VikhePatil_Pattern
15 сағат бұрын
मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी विखे पाटील हीच एक उम्मेद आहे..❤
@anujdeshmukh-h3h
15 сағат бұрын
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून, सरकारला योग्य मार्ग दाखवला आहे. यामुळे सर्वसमावेशक तोडगा मिळण्याची शक्यता आहे.
@Sujit-b5w
15 сағат бұрын
नामदार विखे साहेब हे पहिल्यापासून आरक्षणाच्या बाजूने आहेत
@madhukarshinde1391
15 сағат бұрын
विखे सारवा सारवी करायला लागलेत पोरगा तिकडे न हा ईकडे वा रे वा
@sahilshaikh-e2p
15 сағат бұрын
बाकी कुछ नहीं पता शिर्डी मै हम विखे साहब के साथ हैं ...
@sarthakdengle
15 сағат бұрын
विखे साहेब मराठा समाजाला न्याय देतील
@UttamChechare
14 сағат бұрын
सर्वच प्रश्न सुटणार मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खंबीर नेतृत्व.
@sdeshmukh5797
14 сағат бұрын
कोणतं सरकार आचारसंहिता लागू झाली राज्य सरकार संपलं😂😂😂
@rutiksabale-i8y
15 сағат бұрын
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या भूमिकेबाबत सरकारकडून मिळालेल्या सकारात्मकतेचं कौतुक करायला हवं. हा लोकांच्या हितासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
@ahilyanagarupdate2m
15 сағат бұрын
Saheb tumhich ek maratha ahe Maharashtra mdhi jo power mdhi asun pn ala ahe
@rutikthete-r4q
15 сағат бұрын
खे पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व आहे ते नक्कीच मनोज दादांसोबत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील
@ram-r3n
15 сағат бұрын
आरक्षण मिळणारच यावर शंका नाही , विखे पाटील साहेबांनी हे तातडीने लक्ष घालावे, व सामाज्याच्या मागण्या पूर्ण कराव्यात.आणि ते करणार यात शंका नाही.
@vedantkharde-p9z
14 сағат бұрын
विखे साहेब यांनी सदैव जनतेसाठी काम करण्यास प्राधान्य दिले आहे.
@rahulghule-j2c
15 сағат бұрын
एक पाउल पुढे पडताना दिसत आहे, आता मराठा सामाज्याचा विचार होणर हे नक्की.
@ashishpatil-o8f
14 сағат бұрын
विखे यांचा पराभव सोडा एक केस वाकडा करू शकत नाही
@samarththete-n7s
14 сағат бұрын
जरांगे पाटील व विखे पाटील यांच्या साथीने आरक्षण नक्की मिळणार.
@sarthakkharde-n7c
14 сағат бұрын
विखे यांनी काम केले जनते साठी
@amarjeetkote
14 сағат бұрын
आरक्षण मिळणार आता मराठा जनतेला, जरांगे साहेब व विखे साहेब.
@shreyasmore-i2q
15 сағат бұрын
vikhe kayam hitacha nirnay kela
@kalyanjadhav-v2o
14 сағат бұрын
नक्कीच या सगळ्या प्रश्नांवर विखे साहेब मार्ग काढतील
@nileshgadhe-b7g
15 сағат бұрын
शिक्का लागणार आता, आरक्षणाच्या मुद्द्याला, साहेब एक मराठा लाख मराठा
@AnandAwate-y1v
5 сағат бұрын
तुला कशात पण वास येतो😂😂😂
@ravikirantambe
15 сағат бұрын
साहेब आहे तुमच्या सोबतीला आम्ही
@Aditya_j1209
7 минут бұрын
सरकार कुठे आहे आता?मुलाला उमेदवारी मिळत नाही, मुलगा बंडखोरीच्या तयारीत असल्याने साहेब मुलाला मत मिळवण्यासाठी सारवासारव करत आहेत असे दिसते
@vilastope-p5w
15 сағат бұрын
vikhe ha hamcha pakshe
@shubhamkumar-t8d
15 сағат бұрын
विखे साहेब हाच आमचा पक्ष
@sartakatore
15 сағат бұрын
विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षणावर होणारी चर्चा योग्य दिशेने पुढे जात आहे. त्यांनी घेतलेली भूमिका संतुलित आणि लोकहिताची आहे
@R.kardule
35 минут бұрын
तुम्हाला कोणाचा राजकिय वास येत नाही 😂😂
@harshalpawar-q5t
15 сағат бұрын
आरक्षण हे विखे पाटील छ देऊ शकता
@aditambe-p9h
15 сағат бұрын
hitacha nirnay honar
@SACHIN_DJ_ROCK_BEED_OFFICIAL
2 сағат бұрын
ह्या विखे वर लक्ष देऊ नखा हाच तो बोलणारा की मनोज जरांगे म्हणजे पूर्ण मराठा नाही ह्याला ह्याची अवकात दाखवा
@nishantKale-l8i
14 сағат бұрын
तोडगा फक्त विखे पाटील साहेब
@shyampawar700
5 сағат бұрын
आम्हालाच निवडून द्या आमच सरकार आल्यावर देऊ 😂😂😂
@NileshVikhe-x1u
15 сағат бұрын
विखे पाटील यांनी आरक्षणाबाबत जे प्रगल्भ आणि सकारात्मक मत व्यक्त केलं आहे, ते परिस्थितीचं गांभीर्य ओळखून केलं आहे. अशा नेतृत्वाची गरज आहे
@yogeshtapare5479
Сағат бұрын
सत्ता होती तेव्हा काय नाही केलं आणि आता आचारसंहिता लागल्यावर म्हणता सकरत्तमक आहे सरकार वा रे va
@jaludhanewde4152
15 сағат бұрын
सत्तेत होते त्यावेळेस काजल तर बोलायला जरांगे पाटलाची भूमिका योग्य आहे म्हणून
@Ayush_online
2 сағат бұрын
रवी dhangekar aani आमचे अंबादास दानवे टीव्ही वर का दाखवत नही आता.
@smartsheti9379
15 сағат бұрын
BJP पडणार आहे
@shubhamkumar-t8d
15 сағат бұрын
bjp छ येणार बाला
@smartsheti9379
14 сағат бұрын
@@shubhamkumar-t8d वाट बघा
@AmolJadhav-jj2pp
17 минут бұрын
आता कोणते सरकार आहे तुमचे आचारसंहिता लागली ना विखुरलेल
@ghanashyamkhalashe4785
43 минут бұрын
10%SEBc दिले व, 10%Ews गेले सरकार व विरोधी पक्षांनी काहीच दिले नाही. फक्त लबाडी व फसवा फसवी केली. 7:30
@Love4NatureEnterprises
5 сағат бұрын
आता पोराला बीजेपी ने घंटा dhakvala की आठवला का मराठा समाज
@bhillaresantosh7482
5 сағат бұрын
मराठा समाज यांचा योग्य वेळी राजकारणातून हद्दपार करते
@sonukadam-b3u
15 сағат бұрын
ओन्ली विखे साहेब
@AkTashan
4 сағат бұрын
आपला समाज फडणवीस ला विरोध करतो ,मग ह्या विखे,शिंदे बाकी मराठा आमदारांना विरोध का करत नाही ,हे चुकीचं आहे ,मराठा आमदार आणि मंत्री यांच्यामुळेच मराठा आरक्षण भेटत नाही
@ajinkya4904
10 сағат бұрын
😂😂 हो आचारसंहिता लागली संपल सरकार ह्याला आता फिरवा फिरवी फेका फेकी टाका टाकी आणि आता संविधानाचा मुद्दा पण नाही सगळ समोर येईल थोड्या दिवसात.
@AkTashan
3 сағат бұрын
सरकार 2014 पासून सकारात्मक आहे पण अजून काही केळ नाही भेटलं,आता घरी जावून झोपून घे तू ,आता आराम कर तू ,तुझा पोऱ्या भगवान गडावर गेला आता मत मागायला पण तिथंच जा
आरे तुमच्याकडे वेळ होता तुम्ही नाही दिले आरक्षण उलट आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी साम दाम दंड भेद चालू केला ...त्यामुळे आता या भूलथापांना कोणी बळी पडणार नाही
Soyabin gele, market madhe je ale te soyabin swatha bol le... Gheun ja rao bjp saheb MSP paryant, hou dya diwali , karu madat bjp la, dya na soyabin la MSP.
@surajkhamkar8978
Сағат бұрын
Ho bhetel na yedyat kada samajyala tumhla nivdun dile tar 5 varsh julvat teva
Пікірлер: 131