अतिशय सुंदर या राग धारी बरोबर कोणत्या रागाचे नोटेशन आहे ते बोलावे.
@indianclassicalmusic4962
Ай бұрын
Ok
@chandumore5862
4 ай бұрын
Kya baat hai super ❤🎉
@rushikeshkamthe2528
4 ай бұрын
क्लास घेत असाल तर संपर्क क्रमांक शेअर करा महाराज
@indianclassicalmusic4962
4 ай бұрын
7972122762
@AnnaTapare-bu5vt
3 ай бұрын
राम कृष्ण हरी खूप छान वाटत आहे
@KondalwadeSomnathIrappa
5 ай бұрын
जय गुरुदेवाय नमः खुप सुंदर छान नोटेशन मुफ्त आलापी महीती कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत राग भैरवी ची आलापी द्या वा राग दरबारी व भीमपलास छान सुंदर नोटेशन कोकीळ कंठ वा खुप छान स्वर आहे देवा जय हो
@prakashpatangrao5108
9 ай бұрын
खुप छान
@raghunathkoli9033
7 ай бұрын
उत्तमच. कृपया इतर काही रागाचे आलाप दिल्यास nawin shiknaryana खूप मदत होईल.
@indianclassicalmusic4962
6 ай бұрын
हो देणार आहे
@vijaykumarmanmode2682
10 ай бұрын
मस्त दादा, थोडक्यात पण पूर्ण! खूप आवडले. अन्य रागांविषयीही असाच व्हिडीओ टाका. धन्यवाद 🙏🙏
Пікірлер: 32