#bbcmarathi #rahulgandhi #nirmalasitharaman #budget2024 #ombirla
लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भाषणादरम्यान गांधींनी एक फोटो दाखवत 'बजेटचा हलवा'वरून वक्तव्य केलं. यावर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी डोक्याला हात लावला.
काय म्हणाले विरोधी पक्षनेते राहुल गांधी?hi
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Rahul Gandhi Budget Speech मध्ये असं काही बोलले की निर्मला सीतारामन यांनी डोक्याला हात लावला...
Пікірлер: 1,9 М.