🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
#Sharad Pawar #RahulGandhi #AshadhiWari #PranitiShinde #DhairyasheelMohitePatil #MumbaiRainUpdate #PandharpurWari
सध्याला एक बातमी चर्चेत आहे ती म्हणजे राहुल गांधीं पंढरपूरच्या वारीत सहभागी होतील. १४ जुलैला माळशिरस ते वेळापूर या मार्गावर पंढरपूरच्या वारकऱ्यांसोबत राहुल गांधी पायी वारी करतील आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेतील असं सांगण्यात येतंय.
स्वतः शरद पवारांनी माध्यमांना बोलताना सांगितलं कि, राहुल गांधींना वारीचं निमंत्रण देण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार संजय दिना पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. तसंच शरद पवारांनीही राहुल गांधींना पायी वारीत सहभागी होण्यास सुचवलं. यामुळं प्रश्न निर्माण झाला कि, राहुल गांधींनी पायी वारीत सहभागी व्हावं यासाठी काँग्रेसचे नेते का प्रयत्नशील आहेत. कोणताही राजकीय नेता जर वारीत ठरवून सहभागी होणं नक्कीच त्यामागे राजकीयय हेतू असणार हे उघड आहे. कारण येत्या ऑटोबर महिन्यात विधानसभा निवडणूका लागतील. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राहुल गांधी यांची पुढची रणनीती म्हणून त्यांच्या पायी वारी करण्याच्या राजकीय कृतीकडे आपण पाहू शकतो. पण यातून साध्य काय होणार ? हेच जाणून घेऊयात या व्हिडीओमधून
---------------------
KZitem : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------
Hello! Welcome to Lagavabatti's KZitem channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
Негізгі бет Rahul Gandhi Pandharpur Wari । Sharad Pawar यांनी राहुल गांधींना वारीला का बोलावलं ? । LagavBatti
Пікірлер: 66