विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींनी संसदेत केलेल्या पहिल्याच भाषणाने प्रचंड गदारोळ झाला. भाजप म्हणजे सगळे हिंदु नव्हेत, मोदी म्हणजे सगळे हिंदू नव्हेत अशी डरकाळी राहुल गांधींनी संसदेत फोडली. कधी नव्हे ते पंतप्रधान मोदी ही एखाद्या खासदाराच्या भाषणावरती आक्षेप घ्यायला उठले.
#rahulgandhi #parliament #rahul #parliament #loksabha #speech #modiinparliament #rahulgandhinews
Негізгі бет Rahul Gandhi Speech: संसदेत शंकर महादेवांचा फोटो, विरोधी पक्षनेत्यांच्या पहिल्याच भाषणाने तांडव
Пікірлер: 770