#bbcmarathi #rahulgandhi #narendramodi #amitshah
विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी आज लोकसभेत पहिलं भाषण केलं. भाजपाकडून धर्माचा वापर होत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. यासोबतच हिंसा आणि हिंदूत्वावर भाष्य करत सरकारवरही टीका केली. राहुल गांधींच्या टीकेला नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी उत्तर दिलं. पाहा नेमकं काय घडलं...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Rahul Gandhi vs Narendra Modi : हिंसा आणि हिंदुत्वावरून राहुल गांधी - नरेंद्र मोदी भिडले
Пікірлер: 868