खूप छान माहिती दिली पण आऊसाहेब आणि पुतळाबाई साहेब यांचा वाडा पण दाखवला पाहिजे होतास...
@yogeshpatule1109
3 ай бұрын
प्रथमेश दादा मी वयाने तुझ्या पेक्षा मोठा आहे तरी ही तुला दादा बोलतो कारण तुझ काम च तस आहे. मला तुझ्यासोबत येण्याची खूप इच्छा आहे. जर माझं कॉमेंट वाचत असशील तर मला reply दे, मी तुला संपर्क करेन. गड किल्ले पाहणे आणि त्याचा इतिहास जाणून घेणं हे माझं छंद आहे. मी अपेक्षा करतो तू मला reply करशील
@hitchhikemonkey77
3 ай бұрын
क्वालीटी कंटेंट सर, एक माईक घ्या, सह्याद्रीत वारा, पाऊस आवाज व्यत्यय आणतो, पाचाड कोटात आवाज खूप व्यत्यय आणतोय, एक माईक घ्या अन विडीयो पळवताना आवाज स्कीप करून बारीक म्यूजीक द्या, खून कॉमेडी वाटतयं ते, पण क्वालीटी माहिती थेताय
@TheVivekgdesai
3 ай бұрын
धन्यवाद प्रथमेश दादा या व्हिडीओ साठी. दादा तुझा नंबर देशील बोलायचं आहे. जय शिवराय
@PappuKarande-s8n
3 ай бұрын
खर्च प्रथमेश तु तर अप्पा परब पेक्षा ही जास्त वास्तव दाखवलं धन्यवाद मित्रा 🙏🥴
@varad4005
3 ай бұрын
Barobar ahe pan, अप्पा परब, शिवाजी महाराज व त्यांच्या आधीच्या इतिहास ह्या बद्दल सांगतात, अप्पा परब गेली ७० वर्ष गड किल्ले फिरलेत व त्यांचा बद्दल माहिती लिहिले आहे व ती माहिती आधार मानून प्रथमेश राणे दादा, आपल्याला माहिती देतात
@adityavanarse8062
3 ай бұрын
दादा तुम्ही हे जे काम करताय ते खूप पुण्याच काम करताय,तुम्हाला भविष्यात खूप मोठ यश मिळेल,तुमच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, जय शिवराय🚩
@sanjayb.danavale
3 ай бұрын
राणे साहेब जेव्हा रायगडचा घेरा शूट कराल तेव्हा पाने गावाला व पाने श्रवरी इतिहासिक मंदिराला भेट द्या अनेक जुने अवशेष शिवलिंग आणि तीन अज्ञात समाध्याआहेत
@RoadWheelRane
3 ай бұрын
हो नक्की!
@GnMworld
3 ай бұрын
kzitem.info/door/PLoL-jC5gG4NLckdveCaNelXW7AarWCwd4&si=XhFc2lbVYl_SireB Playlist updated with this part Note हा भाग दुसरा असल्याने हा शेवटून म्हणजे खालून वर दुसरा आहे
@bablumundecha-voiceofjathk5323
3 ай бұрын
hits of व selute आहे तुम्हास राणेदा ❤ मि ४/५ वेळा पाहिलाय पाचाडचा कोट व श्रीमान रायगड पण त्याच रोडवर थोडं आतमधे सावंतांची चौकी व त्याची महंती आजच तुमच्या ह्या video द्वारे कळाली point 2 point समजेल असं Screen वर map वर बाण दाखवून समजून सांगता अगदी व्यवस्थीत कळतं ते हं हे ईथ आहे ते तिथं आहे व्वा राणेदा फार फार मस्त होता हा 2nd part ❤
@dileepnewaskar6352
2 ай бұрын
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√ ✌final 👊
@amollahase4694
3 ай бұрын
किती चांगल्या पद्धतीने सांगतो दादा.. खुप खुप छान.. जय जिजाऊ जय शिवराय...
@prasannagavande1740
3 ай бұрын
बेटा मी रायगड रोपवेने जाऊन बघितला, रायगड प्रदक्षिणा सुद्दा केली. वाघबिळ प्रदक्षिणा करताना बघितले. पण प्रत्यक्षात जाऊन बघायचे राहून गेले. ते तु मला ह्या व्हिडिओ मधुन दाखवले. खुपच छान व्हिडिओ बनवला आहेस. व्हिडिओला तुझा आवाज सुध्दा खुप छान आहे. ऐकताना खुप प्रसन्न वाटते. असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा. 🙌
@varad.9_9_2.
2 ай бұрын
Wa खूपच सुंदर निळे स्वच्छ पाणी दिसते आहे त्या तक्या विहिरीचे 😮😊❤
@mangeshsalunkhe3834
3 ай бұрын
दादा असेच नवीन ठिकाण शोधत राहा आणि लोकांना माहिती द्या आणखीन अशी ठिकाणे जी काळाच्या ओघात गुडूप झाली आहे तीही माहिती पडतील अशी अशा दादा तुम्ही पल्लवीत केल्या धन्यवाद 🙏
@ameyvedpathak6238
3 ай бұрын
धन्यवाद दादा तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत व ह्या सर्व जगा जागा दाखवल्यात त्यासाठी तुमचा आभारी आहे 🙏जय शिवराय 🌸🚩🚩
@seemakadam2549
3 ай бұрын
प्रथमेश आम्ही खूप आतुर आहोत पुढील भाग पाहण्यासाठी. जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@akshayborlikar
3 ай бұрын
22:22 Tongue and Groove joint Dada
@pranitkadam7748
3 ай бұрын
दुसरा part ची खुप वाट पाहिली शेवटी आलाच ❤️❤️जय शिवराय
@niteshjoshi5279
3 ай бұрын
रायगड दर्शना बरोबरच आजूबाजूच्या गावांची माहिती अतिशय उत्सुकता वाढवणारी आहे. भाग 2 पासून रायगड दर्शन सुरू..
@sandeepdesai-gk3zg
3 ай бұрын
Hi Prathamesh khup chan ahet tuze video. Tu samangad and prataprav gujar yachi samadhi pan covar kar.
@omkarbhosale1658
3 ай бұрын
Dada silver play button magva tumi ❤❤
@ajitpatil
3 ай бұрын
खुप छान पाचाड चा कोट उन्हाळ्यात पुन्हा एकदा रिशुट करावा. खुप काही पाहण्यासारखे आहे. धन्यवाद 🚩 पुढील भागाच्या प्रतिक्षेत जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩
@ajitpatil
3 ай бұрын
तुझ्या या मेहनतीला खुप शुभेच्छा ज्या प्रकारे तु कष्ट घेतोय हे भारावून टाकणारे आहे. खुप काही बोलावं तितकेच कमी आहे तुझ्या बद्दल. माँसाहेब व छत्रपतींच्या आशिर्वादाने आपणांस कन्यारत्न प्राप्त झाले आहे. साक्षात लक्ष्मी ची पाऊले स्वतः हून चालून आली आहेत. काळजी घ्या व आई भवानी बाकी सर्व ठीक करेल. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩 🌞
@pappubatre
3 ай бұрын
दादा बारग गड पालघर जिल्हात डहाणू तालुक्यापासून 19 किलोमीटर आहे तर त्याची माहिती द्यावी
दुसऱ्या भागासाठी बाकीचे भाग पाहिले न्हवते .जय जिजाऊ जय शिवराय
@amitgharat9338
2 ай бұрын
सावंतांची चौक संवर्धन च्या प्रतीक्षेत आहे , त्यांचे वारसदार काय करतात???
@RoadWheelRane
2 ай бұрын
शासकीय स्तरावर त्यांचे प्रयत्न चालू आहेत..
@as9874
3 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩
@vikeshghadivlogs
3 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@vishwanathjagadale1997
3 ай бұрын
राणेसाहेब आपला मो.नंबर मिळू शकेल कां ? आपणाशी खूप चर्चा करावयाची आहे.
@RoadWheelRane
3 ай бұрын
कृपया आपण roadwheelrane@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा..
@AnujKumarMishra-o4o
3 ай бұрын
Thanks mitra,tujha mule he sagde bagila milala
@GaneshPawar-jb9yw
3 ай бұрын
सर वज्रगड ची माहिती द्या
@swapnilkatare8899
3 ай бұрын
Hi Prathmesh tuza book chatrapati mhane channn lihala ahes abhinandan tuz Ani IRA publication ne pan chaan paper use karun mandani Ani pic chann ahet apratim channn abhinandan punha ekda
@trulytoothsome1550
3 ай бұрын
Jai Shivrai Jai Jijau
@akashkhatik5080
3 ай бұрын
Khup chan mahiti dili dada jay shivray ❤
@nileshdevale4679
3 ай бұрын
Jay shivray
@ganeshmanmothe5069
2 ай бұрын
रायगड परिसरातली लोक अतिशय मन मिळाऊ आणि प्रेमळ आहेत,,, मी हिंगोली जिल्यात ला आहे,, पण त्या परिसरात 10 वर्ष घातले,, I love you महाड तालुका,, तुम्ही खूप प्रेम दिल ते मी आयुष्य भर विसरणार नाही
@rajchopade96k
3 ай бұрын
दादा मनापासून आभार खूप माहिती मिळाली 🙏
@shubhamrailkar9769
3 ай бұрын
दादा खूपच भारी एकदम मस्त माहिती दिली 🚩♥️♥️
@anandmundkar2159
3 ай бұрын
Dada visha purcha Killa la track kava karnar
@rajeshmadan183
3 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@sumitburse7
3 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
@kalpeshchaudhari6548
2 ай бұрын
खूप धन्यवाद दादा आम्ही फक्त आधी जिजाऊ माँ साहेब यांची स्मारक छत्री पहिली बाकी सर्व पॉइंट तुमच्या मुळे पाहायला मिळतात खूप धन्यवाद दादा ❤
@sushantpawar2413
3 ай бұрын
khup mast🎉🎉part 4pan taka ❤kar
@pramodkolekar3560
3 ай бұрын
Salher kilyavaril haravleli tof part add Kara pls
@karandaware1274
3 ай бұрын
🧡🧡🧡🧡🚩
@siddheshipte3338
2 ай бұрын
छान माहिती सांगितली आहेस मित्रा, खूप वेळा रायगडावर आणि पाचाडला गेलो आहे पण पुन्हा एकदा जाऊन आपण सांगितल्याप्रमाणे पाचाड पहावसं वाटतं आहे.
@SureshYadav-ne7xt
3 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद.
@pravindeshmukh5137
2 ай бұрын
खूप सुंदर माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आहे जय शिवराय
@shridhardhane9584
3 ай бұрын
तुम्हाला भेटायला नक्की आवडेल
@deepakgurav7369
3 ай бұрын
❤❤❤
@mayur_sakpal_96k
3 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ❤😊
@bhausahebmagare8819
2 ай бұрын
मी पार्ट 2 नसल्यामुळे बाकीचे पार्ट नव्हते बागितले सर ❤ आता बघतो सर
@sanjaychikhale2389
2 ай бұрын
पूर्वी ची पाय वाट बरोबर दाखवलित, कोंझर ते पाचाड , माल सावंत हे अनाजी पंत चे कटात सामील झाले होते
Пікірлер: 81