राज ठाकरे साहेब यांना कुठल्याही व्यासपीठावर बोलवा, पध्दत शिर कायदेशीर बोलण, ना टोमणे,ना जळफळाट,ना राग, भाषण बोलण्याची स्टाईल वेगळी, अभ्यासु नेता असावा तर असा, राज साहेब ठाकरे झिंदाबाद जय महाराष्ट्र जय मनसे! जय शिवराय!
@karbharimatade3843
10 ай бұрын
अजुन अस वाटत नाही कि बाळासाहेब जग सोडून गेले नाही त राजसाहेब यांच्या रुपाने तरी दिसत आहे फार सुंदर वक्तव्य
@zeeeli1377
4 ай бұрын
bJP ko support kia hai toh sab ki fati padi hai.. people are against Modi ji hahaa 😂😂😂😂 bomb fut nhi rahe hai toh kisi ko maja nhi AA Raha hai . Sadly Marathi Hindus are getting influenced
@marathi_vines
10 ай бұрын
अश्या विचारांचा हा शेवटचा नेता असेल... भविष्यात असा नेता होणे नाही...♥️ आपलं दुर्दैव की यांना आपण सत्तेत आणू शकत नाही.
@reaperz2581
10 ай бұрын
@@VPN_CHESSKINGto u turn ghenya adhi sattadharana vchar.. Tulach kashe negative goon distat re.. Sattadharache chuk disat nhi ka zaatu
@YuvrajKhadase
10 ай бұрын
Yuvraj
@deepakkudtarkar9550
10 ай бұрын
@@VPN_CHESSKING माणसाकडे पुरावा असेल तर बाेलावे नाही तर कुणाची तर बाजूने आहे म्हणून बाेलू नये मित्रा तुम्ही काेणत्या पक्षाला माणत असाल तर ठीक आहे, पण पुरावा नसेल तर बाेलू नये माऊली ❤❤🙏🙏
@PODCASTER-CLIPS
10 ай бұрын
@@VPN_CHESSKING Mg je सत्ताधारी बोलले होते टोल माफ करणार त्यांना विचार तुम्ही जे बोलले ते का नाही झाले उगाचच काही बोलू नाही आपण उचलली जीभ लावली टाळ्याला
@deepakkudtarkar9550
10 ай бұрын
@@VPN_CHESSKING यासाठी सत्तेतील लोकांना विचारले पाहिजे, पण त्यांची भाषणे ऐका, केंद्रीय मंत्री सांगतात की टाेल बंद होणार नाहीत, तसे आता च्या आंदोलनानंतर स्टेटमेंट दिली आहे, केंद्राने त्याला आपल्या राज्यातील सत्तेवर असलेले व नसणारे ही काही बाेलत नाहीत हाही विचार करण्याची गरज आहे,
@vishwaswalimbe5704
10 ай бұрын
एक पाच वर्ष तरी राज साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी मनपसून प्रामाणिक इच्छा ❤️
@blockbuster7357
10 ай бұрын
5 varshani kahi honar nahi nidan 10 varsh Teri pahijet
@milindsaner8269
10 ай бұрын
महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टिने राज ठाकरे हेच पर्याय आहेत.
@shamfiske4229
10 ай бұрын
गेल्या ७० वर्षात एवढा बरबटलेला आणि विचका झालेल्या महाराष्ट्राला ५ वर्षात सुधारायला जादूची काडी नाही.आणि म्हणून मनसे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किमान १० वर्षे तरी दिल्यास नक्की नवनिर्माण दिसेल.
@milindsaner8269
10 ай бұрын
@@shamfiske4229 मग राज्यातील बहुतेक सगळ्या जनतेने विचार केला तर मनसे नक्कीच सत्तेत येईल.
@ramshivale8006
10 ай бұрын
मराठा आरक्षण मिळून दिल्यावर ...राज ठाकरे मुख्यमंत्री होतील ...त्यावर बोला ....
@kuldipsatpute2587
10 ай бұрын
राजकारणातला देव माणूस आदरणीय राजसाहेब ठाकरे
@sharadsutar9692
10 ай бұрын
बीड , मराठवाड्यात मी होतो.२८ वर्ष होतो. राजसाहेबांचे विचार ,मत बरोबर आहेत. सौंदर्य द्रष्ठी असलेली सरकारी माणस फारच कमी.
@akshayingale82
10 ай бұрын
Drashti ni Dada drushti Sabhagrah ni sabhagruh
@sharadsutar9692
10 ай бұрын
ऐवढे चांगले विचार असलेला विचारवंत राजकारणी. ह्यावेळेस मतदान देऊन बघणार.
@hm..hindusthani
10 ай бұрын
चांगले विचार करणारे भरपूर जण पडीक आहेत 😂😂 पण ते प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करुन दाखवणारे दुर्मिळ असतात ☺️ जसे की आमचे अतिशय बुद्धिमान व सतत कार्यात व्यस्त असणारे देवेंद्रजी फडणवीस 😇🙏
@AVATAR__
10 ай бұрын
@@hm..hindusthani😂😂😂😂😂kay joke karto bhava
@yogeshwarpatil425
10 ай бұрын
@@hm..hindusthani ते फक्त पक्ष फोडाय मध्ये व्यस्त असतात काम नाही 😂
@abhinandansatam4938
10 ай бұрын
मी 15 वर्षे झाली मतदान करतोय
@hm..hindusthani
10 ай бұрын
@@yogeshwarpatil425 गोड गैरसमज ☺️☺️ उलट आता उरले सूरले चिल्ले पिल्ले पक्षही BJP त येण्यास उत्सुक आहेत सारखे देवेंद्रजीं ना मेसेज फोन येताहेत 😇😇😂😂😂😂 आगे आगे देखो होता हैं क्या 🤔😀😀😀
@mayurmokal221
10 ай бұрын
कुठलाही विषय असूदे साहेब त्या विषया बद्दल योग्य तेच सांगतात .अभ्यास खूप आहे .जय मनसे
@vishnughadage7404
10 ай бұрын
महाराष्ट्रतील जनता या माणसाला कधी समजून घेणार ही आजच्या घडीची शोकांतिका आहे जेव्हा हा माणूस या जगात नसेल तेव्हा या माणसाची गरज सर्व मराठी लोकांना भासेल तेव्हा आपण आपल्याच राज्यात परप्रांतीय असो आणि आपली भाषा आपण up,mp बिहार, राजस्थान सारखी हिंदी होऊन बसणारं हे मात्र नक्की राज साहेब कोणी असो किंवा नसो मी कायम सोबत असणारं जय मनसे 🚩
@amolsaste3742
10 ай бұрын
Kahar mhnje aplech lok hindi boltyt aplych lokanshi,Kay durdaiv ahe.
@yuup1111
10 ай бұрын
Mitra gujrati language Maharashtrat sadhy jorat chalu ahe unfortunately Marathi lokana hakalnysathi pan gujrati tun boltat
@vinodpawar5442
10 ай бұрын
राज ठाकरे म्हणजे दुरदृष्टी असणारा माणूस आहे.मतदार राजा जागा हो,एक संधी द्यायला पाहिजे आता नाहीतर कधीच नाही.
@jagadishgavankar4948
10 ай бұрын
मा.राजसाहेब सत्तेत नाहीत ह्यात त्यांचे नाही, तर मराठी माणसाचे नुकसान होतयं, प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान आणि विचार करणारा देशातील एकमेव नेता म्हणून २०२४ फक्त मनसे.......💥😍
@milindsaner8269
10 ай бұрын
अगदी बरोबर
@himanshuraut7271
10 ай бұрын
खरंच आज अभिमान वाटते मी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी काम करतोय!! जय मनसे, जय महाराष्ट्र!!❤
@satishpaul1283
10 ай бұрын
पक्ष स्थापनेपासून मी फक्त राज साहेबांच्या उमेदवारांनाच मतदान करत आहे अजूनही करणार आणि करत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत जय मनसे
@sugandhalokhande2395
10 ай бұрын
मी सुध्दा
@rajeshsapkal5971
10 ай бұрын
निशब्द करून टाकतो हा माणूस,प्रचंड वाचन,दूरदृष्टी,आत्मीयता,प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान,आशा नेत्याच्या हाती महाराष्ट्राची सत्ता असायला पाहिजे. सलाम या माणसाला..... प्रभुत्व ..... बुद्धिवान ....आणि प्रज्ञावंत ....हे सगळं मिश्रण येथे ठासून भरलं आहे.आई तुळजा भवानी राज ठाकरे यांना उदंड व निरोगी आयुष्य देवो ...🙏 🚩
@preet0997
10 ай бұрын
3:12 , 12:52 & 19:45 अप्रतिम राजसाहेब 😂👌🏼❤️💯🚩
@user-tb4oj1xf9j
10 ай бұрын
अत्यंत हुशार राजकारणी एकदा महाराष्ट्राची सत्ता दिली पाहिजे राज साहेबांनकडे.
@surajghadage5929
10 ай бұрын
राज साहेबांनच्या कडे सत्ता दिली नाहीतर. कालांतराने महाराष्ट्र अशा अभ्यासू व्यक्तिमत्वला गमावून बसेल.. हे निश्चित 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@saurabhshinde3540
10 ай бұрын
जे १३ आमदार निवडून दिले होते त्यांच्या मतदारसंघात अशी काय कामं झाली ?
@vaibhavmahalle27
10 ай бұрын
@@saurabhshinde3540 हातात सत्ता देणे आणि काही आमदार निवडून येणे फरक आहे da. Nashik laa Yeun bgh Kay vikas kela te ❤
@prashantrajveer6688
10 ай бұрын
@@saurabhshinde3540 मग सत्तेत आहेत त्या आमदारांनी काय कामे केले. आधीचे सरकार आणि आताचे सरकारच्या आमदारांनी काय कामे केले आहेत ते बघा.
@Kjik44410
10 ай бұрын
@@saurabhshinde3540, मग BJP ला दहा वर्ष मत देऊन काय उपटली रे...
@saurabhshinde3540
10 ай бұрын
@@vaibhavmahalle27 २दा गेलोय नाशिक ला.....तिकडचे लोक सांगतात...काही विशेष असं केलं नाही....
@deepakkudtarkar9550
10 ай бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार निवडून देणे हि एक खंत आहे आणि मराठी माणसाचे दुर्दैवी आहे, खरंच महाराष्ट्राला राज साहेब ठाकरे यांचे आमदार निवडून देणे गरजेचे आहे, जय महाराष्ट्र, जय मनसे।। महाराष्ट्र माझा, 🙋 मी महाराष्ट्राचा।। ❤❤
@shubh_am_patil001
10 ай бұрын
14:12 रामायणाचे खूपच छान उदाहरण देलं साहेब 😂
@ajaybhoir7898
10 ай бұрын
खूप छान विचार आपण पंत प्रधान व्हावं हीच गरीब जनतेची इच्छा आपले विचार ऐकून लय मस्त वाटत
@santoshshedge6048
10 ай бұрын
खरोखर येवढा हुशार नेता आज परी होणार नाही
@GangadharJamdhade-hi5mc
10 ай бұрын
खरच ,,राज साहबांनी नाशिक मध्ये फार छान सुधारणा केली आहे हे कोणी नाकारू शकत नाही
@meenavaidya2884
10 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण खरी परिस्थिती यातून मार्ग निघालाच पाहिजे
@sandippajve8750
10 ай бұрын
एक अप्रतिम विचार असणारा नेता राज साहेब ठाकरे
@koustubhavachat
10 ай бұрын
Only political individual who can understand town planning and civilization in right way who can create Global image of Maharashtra
@omkarchavan3567
10 ай бұрын
😊😅😊😊🎉😊🎉😊😢🎉😢😂
@omkarchavan3567
10 ай бұрын
Hy🎉
@laughingshorts3304
10 ай бұрын
मत वाया गेल तरी चालेल पण मत मात्र मनसेलाच देणार....
@milindsaner8269
10 ай бұрын
बहुतेक सगळ्या जनतेने महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार करून मत दिल्यास, मत वाया जाणार नाही. आता यापुढे मनसे हाच पर्याय आहे.
@swapnilkanekar7866
10 ай бұрын
यावेळी वाया नाही जाणार 🚩🚩🚩👑
@PODCASTER-CLIPS
10 ай бұрын
One and only Raj saheb thakrey 🔥❤
@avinashpawar2646
10 ай бұрын
खूप छान मुलाखत...
@anilsasane
10 ай бұрын
I want to see Raj Saheb as a CM of Maharashtra
@arunpatil375
10 ай бұрын
Must start contesting enough seats may be first step. Otherwise, all know empty vessels make more noise. Obviously He has potential to provide best alternative....
@omkarchavan3567
10 ай бұрын
@@arunpatil375🎉
@preetiadake8087
10 ай бұрын
🚩जय मनसे
@untolddiariesbyganesh6212
10 ай бұрын
😂😂😂😂
@sachingiri7583
10 ай бұрын
गप रे झवण्या
@shraddhachatap1569
10 ай бұрын
राज ठाकरे साहेब तुम्ही लवकरच सत्तेत या तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघण्याची माझी इच्छा आहे देव करो नि तेलवकर होओ
@virajjoshirao3776
10 ай бұрын
याला म्हणतात राज ठाकरे. या माणसाला सत्तेत यायला जेवढा वेळ लागेल तेवढा महाराष्ट्र अजून घाण होणार हे समजून चला.
@ashutoshbhosale9718
10 ай бұрын
One like for MNS ❤
@rdjadhav08
10 ай бұрын
राज साहेब तुम्हाला मानाचा मुजरा महाराष्ट्राला तुमच्यासारख्या ची गरज आहे🙏🙏
@dybp
10 ай бұрын
खूप उशीर होईल लोकांनो. काहीच उरायचे नाही. गर्जा वाढतायत आणि राजकारणी आपला तमाशा करतायत
@nareshkumartahilramani3597
10 ай бұрын
अति उत्तम विचार ! Very Very Knowledgeable Interview! He deserves to be CM of Maharashtra....
@prashantpatkar7552
10 ай бұрын
माझ मत राज साहेब होत आणि राहणार ❤
@asleshagavande4281
8 ай бұрын
Really he deserve it we people can do this change think on it👍
@Indian4213
10 ай бұрын
राज साहेब एक वेगळेच व्यक्तिमत्व आहे.पक्षातले असो किंवा विरोधक सर्वांनाच ते आवडतात पण पक्षाचे किंवा जनतेचे दुर्देव म्हणा त्यांच्या पक्षाला जास्त जागा निवडून आणता येत नाही.एकदा नक्कीच मनसेला संधी दिली पाहिजे .संधीचे सोने करण्याची ताकद या माणसात नक्कीच आहे.
@roshanmandavkar4550
10 ай бұрын
दुर्दैव महाराष्ट्राचं.....😔 नको त्यांच्या हाती सत्ता देऊन बसतो.
@milindsaner8269
10 ай бұрын
मग आता नवीन नेते व नवीन पक्षांना संधी द्या. उदा. मनसे.
@roshanmandavkar4550
10 ай бұрын
@@milindsaner8269 हो आता यापुढे फक्तं मनसे....... राजसाहेब 🔥❤️
@samadhanfutane9951
10 ай бұрын
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩⚔️💯✌️🚂🔥🔥🔥
@RamPawar-qt5cx
10 ай бұрын
जय महाराष्ट्र
@vaishalibhagwat2961
10 ай бұрын
पुण वाचवा राजसाहेब. तेवढ्या साठीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@KJ-LOVE
10 ай бұрын
राजसाहेब महाराष्ट्र राज्याला पायाभूत सुविधा सोबत शाश्वत विकासाबद्दल आपल्या सारखी दूरदृष्टी असणारे राजकारणी कोणीही नाही हे 💯 % सत्य आहे.
@swarupdeshmukh9923
10 ай бұрын
खरंच दुर्दैव आहे की राज साहेब सारखा नेता सत्तेत नाही. सध्याचे राज्यकर्ते मस्त पैसे खाण्यात मग्न आहेत. काय टाऊन प्लॅनिंग करणार ते. दूरदृष्टी नाही कोणाकडे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये साहेब आपल्याला मत नक्की..
@rohanvelankar5145
10 ай бұрын
saheb MNS kde ground level la koni etk effective nahi, MNS la tyanchi dominating and every solution is fight he impression change kravi lagel
@user-gy6ri8ci1s
10 ай бұрын
उद्धव ठाकरेंना लोकांनी इतके वर्षे निवडून दिल तब्बल 25 वर्षे त्यांचे 40-50 आमदार काही खासदार निवडून दिले ,नंतर मुंबई महानगरपालिका दिली नंतर मुख्यमंत्री केलं पण त्यांना अजून शहर राज्य नियोजनच माहिती नाही 😂😂 आणि जर माहिती असतं तर महाराष्ट्रात मुंबईत बदल दिसला असता 🙏
@BHATIYA2023
10 ай бұрын
जेंव्हा कुठे महिलांवर अत्याचार होतात सुशिक्षित बेरोजगार मुलांना पुरुषांना कुठे नोकरी मिळत नसते कोणी काम देत नाही तेंव्हा फक्त आणि फक्त त्यांच्या मदतीला फक्त मनसे खंबीर पणे उभी असते ह्या महाराष्ट्रातील जनतेला एक ना एक दिवस राज साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला पाहिजे ही उणीव कमतरता नक्की भासेल येवढं मात्र नक्की ☺️☺️👍👍🙏🙏 जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🙏❤️❤️😍😍🔥🔥💪🔥🚩🚩
@-xv8rq
10 ай бұрын
मनसे ला मतदान म्हणजे राज साहेबांना मतदान❤
@madhubose938
10 ай бұрын
दूरदृष्टी ,वास्तववादी रोखठोकपणे सामान्य जनतेचे विचार मांडणारा आदर्श राजकारणी म्हणजेच मा, राज साहेब ठाकरे जय मनसे
@rahulbhalke4817
10 ай бұрын
वाह,अप्रतिम मुलाखत...👌👌👌
@madhaviiyer1275
10 ай бұрын
मुंबईला कोणीच metropolitan city म्हणू शकणार नाही. नुसतीच बजबजपुरी झाली आहे.आणिक बाहेरून येणारे लोक मुंबई ला स्वतःचे घर मानीत नाही तर मागले दार मानतात व कचरा सरळ रस्त्यावर भिरकावून देतात. ज्या ठिकाणी फक्त मराठी लोक रहात आहेत असे society complex जाऊन बघा किती स्वच्छ ठेवली आहेत. उदा.बोरीवली भक्तियोग, ज्ञानयोग इ.,अंधेरी विजयनगर, विले पारले पूर्व येथील वसाहती
@lmanny1906
10 ай бұрын
Perfect Raj saheb.... Pls people who is listing these words pls understand and bring MNS for benifit of Maharashtra...
@user-wm4uu6jw1d
10 ай бұрын
राज ठाकरेंना सत्ता मिळालीच पाहिजे ❤
@amitpawaskar4280
10 ай бұрын
1no. साहेब खूप छान दूरदृष्टी🎉❤
@user-ip6do2qb2r
10 ай бұрын
एकच साहेब 👍👍
@RRRPPP9712
10 ай бұрын
एक संधी राज ठाकरे यांना दिलीच पाहिजे
@tussharshindde.4361
10 ай бұрын
सर्वांना संधी दिली आहे .एकदा राज ठाकरेंना संधी देऊन बघायला पाहिजे.
@sandipsathe583
10 ай бұрын
एव्हढा हुशार माणूस आहे किती ती तडपड महाराष्ट्रसाठी तरीपण लोक त्या फवड्याचा नादी कस काय लागतात
@ashishtanawade7602
10 ай бұрын
फक्त भावने पोटी, बाळासाहेबांचा मुलगा आहे म्हणून , एकदा खरच , उद्धव ठाकरे ना इथे ठेऊन बघा , खरच् एवढं बोलू शकतात का..
@thegodfather2271
10 ай бұрын
🧐 त्या फावड्या सत्तें साठी लालची माणसाने शिव सेना आणि महाराष्ट्र ची वाट लावली 😏
@yogeshrj931
10 ай бұрын
राज साहेब ठाकरे उद्याचा नवीन महाराष्ट्र घडवतील हे नक्की. जय महाराष्ट्र साहेब ❤
@vivansuryawanshi1490
10 ай бұрын
Absolutely right Raj saheb
@tejashhbadhey
10 ай бұрын
नको डबल इंजिन..नको ट्रिपल इंजिन...आता फक्त रेल्वे इंजिन 🚂.
@Shekhar1900
10 ай бұрын
आपल्या सारखे आपणच करंटे ज्यांना राज ठाकरे कळत नाही....इतर पक्षांना नाव ठेवायची सोडून...ज्याने कधी सत्ता अनुभवलेली नाही...त्यालाच विचारतात की ह्यांनीं काय केल....आपलं आयुष्य असच फुकट चाललं आहे ...प्रस्थापित राजकारणी आपल्या जीवावर निवडून येतात...त्यांना मतदान करायला लोक् रांगेत उभे राहतात आणी हे आपले गडगंज श्रीमंत होतात त्या बदल्यात आपल्याला काय मिळतंय...कधी कळणार लोकांना... कधी ही जनता राज ठाकरे यांना संधी देणार..आधीच उशीर झालाय त्यात आपण अजून कसली वाट बघतोय....चला ह्यावेळेस तरि ह्या माणसाला पूर्ण साथ देऊ...जय महाराष्ट्र
@skadam3945
10 ай бұрын
💯💯💯 जे सत्तेत आहेत त्यांना प्रश्न नाही आणि जे सत्तेत नाहीत त्यांना मात्र खूप अपेक्षा होत्या तुमच्याकडून पण तुम्ही काय केल म्हणतात लोक
@shivajigujar8197
10 ай бұрын
खरच राज साहेब जेंटलमेन आहेत
@shrinandurakar7722
10 ай бұрын
अर्चिटेक्ट लोकांची खरी खंत तुम्ही बोलून दाखवली राज साहेब खूप खूप आभारी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 जे काम कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर ने करायला हवं ते तुम्ही करताय आमचा तुम्हाला पुर्ण पाठिंबा आहे.
@rupeshthakur7988
10 ай бұрын
इतरांकडे डझनभर नेते असुनही साधा महाराष्ट्र चाळवु शकत नाही. अवघा एक नेता फक्त महाराष्ट्र नाही तर देशाच्या राजकारणाला आव्हान देतोय. भविष्यातली नांदी... राज साहेब ठाकरे 🚩
@vidyanair77
10 ай бұрын
He is so passionate about the progress and this state.. It's my state and I want it look good!
@suparnagirgune7366
10 ай бұрын
शहराचा एक नगरसेवक आर्किटेक्ट आणि एक सिव्हिल इंजिनिअर असायला हवा असा कायदा पाहिजे
@tejashhbadhey
10 ай бұрын
म्हणून आता फक्त एकच पक्ष एक सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज सरकार 🚂
@tejashhbadhey
10 ай бұрын
@@VPN_CHESSKING 65 टोल नाके बंद झालेत..
@PODCASTER-CLIPS
10 ай бұрын
@@VPN_CHESSKING सरकार जे bolle टोल माफ करणार त्याचे काय झाले तिकडे जाऊन विचार काय झाले तुमच्या जाहीरनामा च तुझी अक्कल चांगल्या ठिकाणीं use kr
@prashantrajveer6688
10 ай бұрын
@@VPN_CHESSKING अजून पोट नाही भरल का वडापाव आणि बिर्याणी खाऊन.😂😂
@swapnilkale52
10 ай бұрын
Great Explanation Great Experience Great Leadership 💯 Grace Of God MNS Will Get The Victory In Election For MAHARASHTRA GOVERNMENT Our Prayers Are With MNS💯
@tta01tybscitprasadapankar.27
10 ай бұрын
राजसाहेब ठाकरे...❤️🔥
@akashbargal2423
10 ай бұрын
पूर्ण मुलाखत पहिली , खूप अभ्यास पूर्ण बोलणे असते राज साहेबांचे 👌💯
@vikasgopale5258
10 ай бұрын
एकच वाघ राज साहेब ठाकरे
@jaydusingjadhv4944
10 ай бұрын
आजही मा राजसाहेब याच्या काळातले रस्ते आहेत नाशिक ला मुकणे धरण चे पाणी आणले
@swarupdeshmukh9923
10 ай бұрын
बाहेरून येणारे लोंढे हा खुप गहन प्रश्न आहे.. पुण्यात दिल्ली वरून खुप लोक आले आहेत.. कोणाचे काहीच लक्ष नाही
@vijaykachre5152
10 ай бұрын
खरं आहे...साहेब आमच्या गावी एक रस्ता धरणाच्या शेजारून जातो तो रस्ता ६/७ कि.मी चा बनवला.आणि तोच रस्ता सरळ एक पुल बनवला असता तर तो फक्त ८०० मी. चा सुंदर पुल झाला असता..तोसुद्धा कमी खर्चात .
@vijaymestri8596
10 ай бұрын
Great vision leader..
@sanjaykumarpatwa3545
10 ай бұрын
Khup chhan😊
@audiok6537
10 ай бұрын
हा राज ठाकरे लोकांना समजावून समजावून थकून मरेल... पण लोक काही सुधरणार नाही आणि निवडून पण देणार नाही 😮
@preetipawar2951
10 ай бұрын
Very correct
@painterprashant
10 ай бұрын
साहेब साहेब म्हणुन प्रश्न विचारणाऱ्या आर्किटेक्ट ला पाहून आम्ही धन्य पावलो ही संस्कृती आधी नेत्यानीं बदलावी आणि ही पाय लागो संस्कृती बदलणे आवश्यक आहे
@SSS_Collection
10 ай бұрын
Maharashtra will regret for not supporting this man on time.
@VpCreats
10 ай бұрын
महाराष्ट्रा बघ तू कोणाला गमावतोयस , अरे नशीब आहे या महाराष्ट्राचं जिथं हा माणूस जन्माला, इतका अभ्यासू, इतकी दूरदृष्टी त्याला तुम्ही नाकारताय, वा रे माझ्या मराठ्या 👏
@rushikeshkarve9455
10 ай бұрын
हा माणूस आहे तरी कोण.. ह्या व्यकती ला एवढा सर्व न्यान कसा... चमत्कार आहे परेशमावर चा रूपात
@rahulrathod8930
10 ай бұрын
Such a wonderful person, knowing how to manage and develop society. Raj Saheb, we need people like you at the top to run society.
@universalv.k.9588
10 ай бұрын
सर्व कमेंट वाचत असताना एकही कमेंट राज ठाकरे विरोधी नाही. कारण जे नेहमी विरोध करतात त्यांना आजचा विषय समजला नसेल.
@babasahebbhuyekar8474
10 ай бұрын
हे एकदम बरोबर बोललात
@babasahebbhuyekar8474
10 ай бұрын
एक चांगला माणूस महाराष्ट्र विषयी उत्तम दूरदृष्टी असणारे राज साहेब त्याचे विचार लोकाना समजत नाही.की समजून घ्यायच नाही. हेच कळेना काही असो मनसेला सत्ता दिली पाहिजे जनतेने.
@annadhepe2870
10 ай бұрын
मनसेच सरकार जर मला दिसल नाही तर मेल्यावर माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार....येवढं नक्की
@dhananjaydate6285
10 ай бұрын
महाराष्ट्रातील शहरं आणि ग्रामीण भाग यावर आपण जरा विचार केला , तर या महाराष्ट्रात आज बाहेरची लोकं थांबवणं काळाची गरज आहे , उदा म्हणून सांगतो समजा महाराष्ट्रात आज जो पीढी जात नावीक समाज आहे जो त्यांची जागा आज परप्रांतियानीं त्यांचा व्यवसाय पळवला या मध्ये नुकसान कोणाचं , बांधकाम असेल किंवा अन्य व्यवसाय आसतील यावर सरकार म्हणून एक भूमिका तर ठरवा , आज ग्रामीण महाराष्ट्रात जर विचार केला तर जी लोकं बाहेरून येताय त्या गावच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची शहरी भाग किंवा ग्रामीण भाग या साठी सरकारी एक पॉलीसी हवी तर महाराष्ट्राची सुरक्षा आणि सौंदर्यता टिकेल
@sagart3672
10 ай бұрын
साहेब आमच्या धाराशिव जिल्यातपण खूप काही आहे
@ajayd9035
10 ай бұрын
❤ से जय मनसे😊
@MONSTER-ue8nj
10 ай бұрын
Perfect interview 👌
@user-of6mr9ix1x
10 ай бұрын
साहेबांची वाणी आणि त्यात असलेला महाराष्ट्र चा भविष्या चा विचार असा कोणत्याच पक्षाचे नेते करत नाहीत
@amichael248
10 ай бұрын
I have always voted to MNS. But Raj Thackrey need to make list of his ministers and show to people then only people will vote for MNS. Only KING is good but his kingdom is not good.
@rajveerdalvi5245
10 ай бұрын
अभ्यासु व्यक्तिमत्त्व, दुरदृष्टीकोन , मराठी प्रेम, महाराष्ट्र व मराठी मानसाच हीत समजनार एकमेव व्यक्ती म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे
@vikramsonawane431
7 ай бұрын
जो पर्यंत हा महाराष्ट्र राजसाहेब ठाकरे यांना समजून नाही घेणार, तो पर्यंत महाराष्ट्रात सुधारणा होणार नाही 🙏 एकदा "माझ्या राजाला साथ दया "🙏
@rajeshbehere2822
10 ай бұрын
राज साहेब ... शब्द अपुरे आहेत आपले विचार अतिशय उत्तम आहेत 🙏🙏🙏
I am not an MNS supporter ,but i do belive that in next Brihan Mumbai Corporation elections MNS should be given chance if it performs well then it should be given chance in next state election.
@anjarkale3733
10 ай бұрын
वागण्या-बोलण्यात शिस्त, कडक विचार, बारीकसारीक गोष्टीवर नजर,दूरदृष्टी असलेला नेता म्हणजेच राजसाहेब. सर्वाना अजमावून पाहिलय त्यात सर्वांकडून निराशा झाली एकदा मनसेला संधी देऊन पाहायला पाहीजे.
Пікірлер: 525