आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाचवू शकतात 💯
@rhushirajbandal7831
Сағат бұрын
कदाचित पुढील 500 वर्षात आपल्या महाराष्ट्राला असा नेता लाभणार नाही, आताच योग्य वेळ आहे मनसेला निवडून देण्याची.
@heisenberg6461
2 сағат бұрын
एका बाजूला महाविकास आघाडी आणि महायूती दोघेही एकमेकांवर फक्त टोमणे आणि पर्सनल बोलत आहेत, तर दुसऱ्या बाजूला हा एक माणूस राज ठाकरे फक्त महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलतोय, मला वाटतंय या महाराष्ट्रातील जनतेने सगळ्यांना आजमावून बघितलं आहे एकदा राज ठाकरेंना संधी नक्की दिली पाहिजे ❤
@RaghuttamDhuri
51 минут бұрын
एकदम बरोबर आहे साहेब 🚩🚩💯💯👍👍🚩🚩
@ShankarIngle-v6c
Сағат бұрын
डॅशिंग ऑफलातून माणूस राज ठाकरे निर्भीड व्यक्तिमत्व आपल्याला मानाचा मुजरा
@tanajijadhav5673
19 минут бұрын
@@ShankarIngle-v6c fakt ed chi bhiti nahitar jagatil nirbhay neta ahe to motha
@Sushant-um9wf
4 минут бұрын
@@tanajijadhav5673 🏡🐓🐧🐧😂😂😂😂😂
@tusharchavan3156
28 минут бұрын
भावि मुख्यमंत्री 🚩🚩🚩🚩 आदरणीय राज साहेब 🚩❤
@erswapnildadasahebrupnawar8468
27 минут бұрын
यावेळी जनतेने राजसाहेब यांच्या हातात महाराष्ट्र दिलाच पाहिजे
@vinodbharmal8682
Сағат бұрын
माझं आवडतं व्यक्तीमत्व राज साहेब ठाकरे ❤😊
@pranilgadhave9556
28 минут бұрын
एकदा ह्यांना CM करा यार 👍🏻🙏🏻 काही तरी चमत्कार घडू देत. 👍🏻🙏🏻👌🏻🌸🌺❤
@tusharmatekar8080
28 минут бұрын
माननीय राजसाहेब ठाकरे यांना आगामी निवडणुकीत एकदा भरघोस मतांनी निवडून द्यावे कारण एक हुशार अभ्यासू नेतृत्व नाद खुळा
@rohitaute4606
Сағат бұрын
लोकांच्या मनातील लोकप्रिय भावी मुख्यमंत्री श्री राज साहेब ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳ जय नवनिर्माण सेना मनसे
@marathispeakz
Сағат бұрын
वारं फिरतय... यंदा मनसे ची हवा असेल🔥🚩
@supriyapawar3231
Сағат бұрын
बिलकूल नाही
@devendrasalap3196
Сағат бұрын
@@supriyapawar3231gapp 😂
@manishtambe3023
Сағат бұрын
@@supriyapawar3231तू चाटत बस त्या शरद उद्दिन ची आणि उद्ध्वस्त ची तुम्हाला मूल्यांचा च बल्ला आवडतो बाकी काय तुम्ही यड जावे आहेतच
@supriyapawar3231
37 минут бұрын
@@manishtambe3023 महाविकास आघाडीबरोबर
@म.न.से-ग8त
Сағат бұрын
मतदारांनो एकदा विचार करा असा माणूस पुन्हा होणे नाही.निवडणुका ह्या पाच वर्षांनी येतात असे किती पाच पाच वर्षे आपण फुकट घालाणार आहोत.एकदा राजसाहेबांना संधी द्या.ते या संधीच सोनं करतील....
@Sanjay-c5f9g
33 минут бұрын
राज साहेबांनी उमेदवार दिले तर ना ते उमेदवारच देत नाही आपली इच्छा मतं करण्याची आहे
@sharadshelke4966
35 минут бұрын
राज साहेब मी तुमचा खुप खुप चाहता आहे मला तुमचा खुप अभिमान आहे तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढा आख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहणार जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
@arunpatil8783
36 минут бұрын
भाषण साहेब लय भारी 1सधी मनसे पर्याय आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
@yuvamunde3647
33 минут бұрын
सर्वांनी मिळून या एकदा राजाला साथ दिली पाहिजे
@virajjoshirao3776
Сағат бұрын
एक सुजाण नागरिक म्हणून माझं मत मनसे ला 🚂🧡🚩
@nileshaware3189
Сағат бұрын
Jai mns
@MohanKokate-s3d
Сағат бұрын
Mns ne kitte wela bhumika Bedale te bagha n bola
@MohanKokate-s3d
Сағат бұрын
@@virajjoshirao3776 ONLY UDHAW BALASAHEB THAKARE...
@devendrasalap3196
Сағат бұрын
@@MohanKokate-s3dजय मनसे
@manishtambe3023
Сағат бұрын
@@MohanKokate-s3dतुझा उद्धव किती वेळा मुल्ल्यांची चाटत आहे ते बग आधी चांगल्या चुंगल्या शिवसेनेची राख रांगोळी केली बापाचं नाव पर मातीत मिळवला हिंदुत्व विकून खाल्ल त्या याड झाव्याने😂
@kajalchilap8061
36 минут бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@marathimanus.009
2 сағат бұрын
एक संधी राज ठाकरेंना द्या🙏 नक्की महाराष्ट्र पुढे जाईल❤
@Om1559
Сағат бұрын
Supari ghenyat😂
@tanajijadhav5673
Сағат бұрын
@@marathimanus.009 gujaratala palavale udyog yavar ha landaga Kay bolato kay pan aso mand sainikana Kay padalay tyach
@supriyapawar3231
Сағат бұрын
संधी साधू रंग बदलू
@ajaypawar7288
Сағат бұрын
@@supriyapawar3231 Barobar
@manishtambe3023
Сағат бұрын
@@tanajijadhav5673इतके दिवस काय कान दांडा करून ऐकत होता का हे विषय यांच्या तोडून केव्हाचा झाले आणि आज ही बोलले तुम्हा याद झाव्यांना फक्त आरक्षण आरक्षण करत रहायचंय हे साहेब बोलुन पण गेले तुझ्या बाकी लांडग्या ना विचार ते याद झावे का गप्पा बसलेत आणि ह्यांनी करावा त्या साठी ते सत्तेत आहेत तुम्हीच लाचार पैष्या मागे लाल पाजलता 1000/500 साठी त्यांच्या मागे शेपटी हलवता भिकारी साले
@vaibhavmahalle27
2 сағат бұрын
Kharach ek sandhi Raj Thackeray yana ❤
@GamerNeeraj999
34 минут бұрын
या वेळेस सत्तेत फक्त मनसेच🚩🚩
@SohamPatwardhan
27 минут бұрын
'मन से' मनसे! 💯📿🚩
@thetdkgaming1065
Сағат бұрын
महाराष्ट्राचा मराठीचा आणि मराठी माणसाचा खऱ्या अर्थाने विचार करणार एकमेव नेता.... सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे❤.. यंदा तरी संपूर्ण मराठी जनतेने मनसेला संधी द्यावी आणि राजसाहेबच मुख्यमंत्री व्हावेत..जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे 🚂....
@saiprasadkarangutkar1280
47 минут бұрын
बरोबर बोलले राज साहेब महाराजांच्या किल्ल्याचा विकास झाला पाहीजे🙏🙂 जय महाराष्ट्र साहेब🚩🚩🚩🚩🚩
@explorethehiddenparts4150
39 минут бұрын
Raj thakre नी विकासाच्या मागे राहिलं तर नक्की यश मिळेल!
@Editor_gallery_1010
Сағат бұрын
जर खरोखर महाराष्ट्र वाचवायचा असेल तर सर्वांनी एकदा राज ठाकरेंना संधी द्यावी
@MahavirKHANDEKAR
2 сағат бұрын
जय मनसे.फक्त तुम्ही भूमिका बदलू नका.....मनसेचे अनेक आमदार होणार ❤❤
@atulshinde9420
Сағат бұрын
एकदा संधी दया राज साहेबांना 🙏🙏
@nitindhumal8710
2 сағат бұрын
Saheb..... Ak nambar.
@aditikulkarni6655
45 минут бұрын
मनापासून शुभेच्छा
@itsrockkk
58 минут бұрын
I'm going vote this time MNS. Because I care for Maharashtra and Maharashtraian Culture ✌🏼🚩
@AjayJadhav-rj4ur
Сағат бұрын
हिंदु धर्म रक्षणासाठी 🚩 महाराष्ट्रात = राज साहेब 🚩 केंद्रात = मोदी साहेब 🚩 पाहिजेच🚩
@YouthsHealthIndia
Сағат бұрын
महाराष्ट्र चे वाघ , मा राजसाहेब
@narayankawade470
2 сағат бұрын
Saheb tumchi maharastra la garaj ahe
@Vaibhav20G
2 сағат бұрын
Only raj thakre
@nileshkorde866
2 сағат бұрын
जय मनसे onlyy राजसाहेब🚩🚩🚂🚂🙏
@yashsharma553
Сағат бұрын
राज ठाकरे यांना सपोर्ट करा। ❤
@Dnyaneshwar9887
2 сағат бұрын
एक विनंती आहे महाराष्ट्राच्या लोकांना एकदा संधी द्या राज साहेबाला 🙏🙏🙏🙏
@NILESHDAWAL
50 минут бұрын
❤ खुप छान साहेब
@AshishNayak-f7s
Сағат бұрын
👑King of Maharashtra😊❤
@vrvlogs2468
Сағат бұрын
तुमचं बोलण तुमची तळमळ स्पष्ट करत आहे, तुमचं सत्ते मध्ये बसनं कठीण आहे साहेब, कारण लोकांना चांगले लोकं आवडन बंद झालं आहे. आपली जनता लूच्चे राजकारणी लोक deserve करते.
@navnathmane6799
Сағат бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज
@RanuJadhav-q7v
Сағат бұрын
हे सत्य अहे दादा 🎉🎉
@harshbhoir6997
Сағат бұрын
साहेब पण फक्त एकच विनंती आहे पुन्हा पाठिंबा देऊ नका 🙏
@96KMARATHA-b7f
Сағат бұрын
आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू
@supriyapawar3231
Сағат бұрын
काही फरक पडत नाही
@96KMARATHA-b7f
Сағат бұрын
@@supriyapawar3231 कसलं फरक
@RaghuttamDhuri
46 минут бұрын
@@supriyapawar3231तुम्ही तर शरद सोनिया चा अंध भक्त जातियवादी तुम्ही नाही मतदान केले तरी फरक पडत नाही नलाला पानी आल
@म.न.से-ग8त
Сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी अस एकतरी भाषणं केलय का आतापर्यंत. सारख रडागाण करतो.कधीही मुद्दे सुद बोलत नाही.फक्त दुसऱ्या ला टोमणे मारतो. याला बोलतात भाषण महाराष्ट्राचा खरा विचार करणारा माणूस....
@RaghuttamDhuri
44 минут бұрын
टोमणे सम्राट
@pratikshrivastav8316
2 сағат бұрын
बॉस✌️🔥
@santoshbhoyar7020
2 сағат бұрын
Yes
@nireshdhawan6621
Сағат бұрын
खरे तर मनसे स्वबळावर सत्तेत येण्याची खात्री जनतेला वाटत नसावी,तेवढे सक्षम उमेदवार दिसत नाहीत.एरवी राज साहेबांचे विचार उत्तम आहेत पण सत्तेत येण्याची गोळाबेरीज करावी लागेल
@RaghuttamDhuri
48 минут бұрын
निगेटिव्ह विचार न करता पाॅझीटीव विचार करून मतदान करावे
@vijayintolerant859
2 сағат бұрын
Atleast king maker banel evdhya seat dya ya veles MNS la 🎉
@rajvardhanbagade3060
2 сағат бұрын
Jai Manse 🚩🚩🚩🚩🚩
@rajnikantshah7480
Сағат бұрын
Very good Raj Thackeray sir We are with you
@namdevpakhare7934
2 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@raghuvirnikam7816
14 минут бұрын
राज ठाकरे साहेब एक अभ्यासु व्यक्तीमत्व जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🙏🙏
@hemantmore1343
2 сағат бұрын
महाराष्ट्रातील आई, बहिणी, आणि मुलींसाठी तरी राज साहेब पाहिजेत
@kiranrathod5491
2 сағат бұрын
सर्वकडे परप्रांतीय पसरलेत ,येणाऱ्या काळात महाराष्ट्र वाट आहे.हे परप्रांतीय कांड करतात.ते बोले ना नाशिक मध्ये वनखाते जमीन होती .आज ना उद्या इकडे झोपडपट्टी होईल.त्या पहिलेच तिकडे बोट्यानिकल गार्डन बनवला.
@hemantmore1343
Сағат бұрын
एक नंबर साहेब, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र आपल्या हातून घडावा ही आई जगदंबे इच्छा
@santoshkhatal9710
2 сағат бұрын
किंग ऑफ महाराष्ट्र 👑राज साहेब ठाकरे 👑
@nileshkumbhar9242
Сағат бұрын
The Real Tiger...सन्मनीय राज साहेब ठाकरे.🚩
@vishal-cc1ok
47 минут бұрын
राजसाहेब यांच्या बोलन्यात आणि वागण्यात कधी कधी विसंगती वाटते.
@rajvardhanbagade3060
2 сағат бұрын
Hindujanayak Rajsaheb Thackeray 🚩🚩🚩🚩🚩
@samadhanfutane9951
Сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे
@rohitaute4606
Сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम जय महाराष्ट्र जय भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳ जय मनसे
@SanjayDivekar-o1q
Сағат бұрын
जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मनसे जय महाराष्ट्र
@50aditipednekar45
Сағат бұрын
मा. राजसाहेब ठाकरे 🚩🐅
@bhashkarshelokar5180
Сағат бұрын
Only Raj saheb AK nambar
@Ravi_kant_pal
51 минут бұрын
❤jai maharashtra
@dnyanashwarchaudhari2361
2 сағат бұрын
Only राजसाहेब
@pratiksawant7658
22 минут бұрын
🚂=One Man Army=MNS🚩=Raj Thackeray
@ramakantnaik1171
Сағат бұрын
स्पष्ट अभ्यासिव्यक्तीमत्व दूरदृष्टी असलेला प्रखर पणे मत मांडणार नेता.
@PradeepVaidya-zi8zj
Сағат бұрын
खूप प्रचार करा, तुमची पार्टी सत्तेत आली पाहिजे
@Sanjay-u3k
Сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये यूपी बिहार मध्य प्रदेश आणि राजस्थानचे लोक जास्त प्रमाणात येणे सुरुवात झाली आहे ते लोक इथं त्यांचं पाय मजबूत करून इथं लोकसभेला विधानसभेला उमेदवार म्हणून निवडून येण्याचे तयारीमध्ये लागले यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही
@navinonkar9407
Сағат бұрын
एक संदी साहेबाना ♥️
@POWELKARNAN
56 минут бұрын
GREAT SIR
@ChetanPatel-ee4yq
Сағат бұрын
One chance for manse
@sachinloke7415
Сағат бұрын
Raj Thackeray 🚂🚂🚂
@DilipPatil-lw9cp
Сағат бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@VishvasBangal
Сағат бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे जय राज साहेब ❤❤❤❤❤
@RakeshPatil-s2p
33 минут бұрын
10 ते 12 आमदार आलेत केवढे खुश झाले होते, तेव्हा जर गंभीरता दिसून आली असती तर आज mns चे 100 आमदार झाले असते
@jaydange6493
Сағат бұрын
माझे मत मनसे ❤
@lakhanzambare7358
Сағат бұрын
सगळे टोमणे मारतात पण हा माणूस फक्त महाराष्ट्र चा विचार करतोय. यंदा मनसे ला सगळ्यांनी संधी द्यावी
@janardannishandar3235
40 минут бұрын
तुमच्या सारख्या लोकांमुळे शिवसेना आणि मनसे एकत्र येत नाही. उगीच भाजपा ला मदत करण्याच्या नादात पक्षाची growth न करता बसलेले लोक आहात तुम्ही लोक. सावरा
@lakhanzambare7358
15 минут бұрын
@@janardannishandar3235 शिवसेनेने काँग्रेस सोबत जाऊन मोठी chuk केली. Tyamadhe ही संजय राऊत आहे जो हे दोघे bhau एकत्र येऊ देणार नाही
@santoshchandekar3665
24 минут бұрын
कोणत्या ही राजकीय पक्षाने रतन टाटा ना त्याच्या सभेत श्रद्धांजली वाहिली नसेल हे फक्त राज ठाकरे करू शकतात.......
@pratikdeshmukh7233
Сағат бұрын
Saheb ek namber
@rajendrashelar1550
Сағат бұрын
फक्त राज साहेब ठाकरे
@anilgalave2185
14 минут бұрын
राज साहेब जिंदाबाद,मानाचा मुजरा ,खरं बोलणारा मानुस
@वदंनानवरंग
Сағат бұрын
जय मनसे
@VishvasBangal
Сағат бұрын
❤❤❤❤❤
@raghuvirnikam7816
12 минут бұрын
राज साहेब जनतेचे डोळे उघडणार कधीं हो abp maza चे मनापासून आभार 🙏🙏
@manishmhaskar4018
Сағат бұрын
Mns❤
@Saikrishnaboyshostel
Сағат бұрын
jai.maharastra
@navnathmane6799
Сағат бұрын
🎉🎉🎉
@pk-fp5ls
2 сағат бұрын
🎉
@manojmahale6760
Сағат бұрын
Jay maharastra ❤
@ganeshparab3880
Сағат бұрын
❤❤ek no sir
@pavanchayal4917
Сағат бұрын
साहेब मी तुम्हाला मतदान देणार 1000% पण तुम्ही एकाच भूमिका वर थांम राहणार असणार तर आणि कोणाला बिनशर्त पाठिंबा ना देणार असेल तर 🙏
@akshaythamke6043
Сағат бұрын
Tu swata la vichar pm manun kon pahije hota.. Modi kiva Rahul gandhi... Rahul Gandhi karne manje congress support karne hot.. congress kade changala chehara dila asta tar.. Teva kela asta na.. jara logically tari ja 🙏
@mahikantsuryakantwarang7170
Сағат бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे यांची मनसे या दोन पक्षांनी बिनशर्त ऐकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे. बाकी कोणत्याही पक्षा ची गरज लागणार नाही. जय महाराष्ट्र
@RaghuttamDhuri
43 минут бұрын
बरोबर पण ऊधव ठाकरे साहेब करणार नाही कारण आजूबाजूला बडवे आहेत
@janardannishandar3235
42 минут бұрын
एकदम सही आणि exact वेळ पण आलीय
@Sac-108
43 минут бұрын
Asa transparent neta have ahe Maharashtra la.
@RaghuttamDhuri
35 минут бұрын
काहींच्या पोटात दुखायला लागेल त्या कडे लक्ष देऊ नये
@Adesh_5847
19 минут бұрын
Only Raj Saheb .........
@tusharrshhinde
Сағат бұрын
हे महाशय अत्यंत पोट तिडकीने बोलून तारुण्यातून म्हातारपणात आले तरीही लोकं काय ह्यांना मतदान करेनात आणि हे काय सत्तेत येईनात😂
@म.न.से-ग8त
2 сағат бұрын
हा माणूस एवढ्या तळमळीने महाराष्ट्राचा विचार करतोय तरीही लोक या माणसाला दुर्लक्षित करतात...
@@म.न.से-ग8त tumachi layaki purn maharastrala mahit ahe ed chi ek notice nighali ki dunganat sheput ghalun binshart pathimba,bar evade udyog gele tyavar Kay bolala supari raju tondatun bra shabd tevhahi nighala nahi Ani ajahi tumhi maran yet nahi mhanun jivant rahilela paksha ahat udhhavachya chaple evadi layaki nahi tumachi tumhi bhonge,hanuman chalisa, toll prashn Ani suparya ghya mand sainik
@tanajijadhav5673
Сағат бұрын
@@म.न.से-ग8त Kay bolala raju supari2014 la modi pm zala pahije,2019 congress ncp sobat lava re to video modi shaha sampale pahijet parat 2024 la binshart pathimba are tyalahi sur sapadena Ani tumhalahi samjena ase zalay mendu dunganat alay Kay tuza kon bhumika badalato
Пікірлер: 314