भारतात लोकशाही नाही असे म्हणता तर मोदींना कसा पाठींबा दिला होता.?
@PrabhuKurane-e1c
3 ай бұрын
भिकारचोट आणि काय
@aniketsuryawanshi7953
3 ай бұрын
😂
@_tejarts_
3 ай бұрын
Tevdhi akkal and shikhan disat nahi tujha so rahude
@Kalpesh567
3 ай бұрын
Te pn Binshirt😂😅😂
@ruteshbhoir2819
3 ай бұрын
@@_tejarts_mag samjavun sang na je tula kalat te
@nilagfunnyvideos3598
3 ай бұрын
बिनशर्ट वाल्यांनी लगेच शर्ट घातलेला दिसतोय......
@narayan143
3 ай бұрын
आकडेवारी पाहून 😅
@jaykumar-mx6tw
3 ай бұрын
@@nilagfunnyvideos3598 😂😂
@pramodmunde19
3 ай бұрын
मतान साठी कोनाची पण चाटनारे, आता.मुस्लिम ची दुप्ट चाटनार , बाहेर तर सोडा पण महाराष्ट्रत पण तुम्हाला कोणी कुत्र विचारत नाही
@atmaram9662
3 ай бұрын
शपथविधी ला आमंत्रण मिळाले नाही, म्हणून लोकशाही संपली हा साक्षात्कार
@jaykumar-mx6tw
3 ай бұрын
@@atmaram9662 🤣🤣
@RahulJadhav-gs5mz
3 ай бұрын
मनातलं बोललात राव
@AshaChavan-et2br
3 ай бұрын
😃😃😃😃
@avinashpawar51
3 ай бұрын
😂 true
@rohankamble8960
2 ай бұрын
😂😂😂😂😂😂 Mann ki baat
@virajkadu2096
3 ай бұрын
हुकूमशाही ला बिनशर्त पाठिंबा दिल्याबद्दल आपले आभारी आहोत😤
@amitparab7206
3 ай бұрын
ह्या माणसाचं कुठलंही वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
@YashBurad-cq9rj
3 ай бұрын
Brobr. 350 divas zopa kadhto, ani 15 divas badbadto
@Manish_Chavan7
3 ай бұрын
हो ना.. आम्हाला फक्त भ्रष्टाचार हवाय देशात.. फालतू नेते पाहिजेत.. हे असले नेते देशात असले तर चुकून चांगले काम करतील.. ते नकोय.. आम्हाला कचऱ्यात रहायची सवय आहे.. उगाच हे राज ठाकरे येऊन चांगले गोष्टी घड़वायच्या गोष्टी करतात.. आम्हाला जाती मध्ये भांडायची सवय आहे हे राज ठाकरे उगाच येऊन आम्हाला एकत्र करायला बघतात.. आणि आम्ही तर 500 घेऊन फालतू लोकानाच मतदान करणार... तरच देशाची वाट लागेल.. नाहीतर चांगले होऊन काय होणारे..
@amitparab7206
3 ай бұрын
@@Manish_Chavan7 लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना बिनशर्त पाठिंबा देऊन कोणत्या चांगल्या गोष्टी घडवल्या जातील ह्यावरही कृपया मार्गदर्शन करावे.
@Manish_Chavan7
3 ай бұрын
@@amitparab7206 मग हेच इतके वर्षे उद्धवमिया बीजेपीसोबत होते तेव्हा नाही कोणी प्रश्न केला?? तेव्हा नाही लोकशाहिची हत्या झाली??? तेव्हा विचारायचे की तुम्ही का त्यांच्यासोबत आहात? आता ते बाजूला झाले आणि राज ठाकरे यानी पाठिंबा दिला म्हणून टिका करायची. म्हणजे फक्त राज ठाकरे याना विरोध आहे.. आणि समजा जर उद्धव ठाकरे आता बीजेपीसोबत असते तर तुम्ही त्यांना समर्थन केले असते तेव्हा लोकशाहिची हत्या नाही होत..
@pratiksalokhe5224
3 ай бұрын
@@amitparab7206Are mg congress la deun Kay desh Muslim lokancha haatat ghalaicha.... udhav thackeray Satte cha lalchi maanus ahe mhanun tikde gela. Tumhi Saral sanga tumhala ek paksha avadto n tyani kaypan Kela tr tumhala chalel, tumhala Maharashtra cha n lokancha kahi nahi padlay
@AnetaDhawade
3 ай бұрын
10 वर्षापासून तुम्हाला हे माहिती आहे. लोकशाही राहिलेली नाही. तरी तुम्ही शर्ट आणि पॅन्ट काढून पाठिंबा दिलात.
@shubhamtayade1574
3 ай бұрын
हा माणूस खास आहे ज्या पक्षाला लोकशाही मान्य नाही त्या पक्षाला बिन फुकट पाठिंबा दिला आणि विदेशात जाऊन सांगतो भारतात लोकशाही नाही, याच डोक कुट चालते काय माहित, हात जोडले तुला रे रे🙏🙏🙏🙏🙏
@sandipmore478
3 ай бұрын
🤣🤣🤣🤣
@RutikWankar
3 ай бұрын
Relax bro 😂😂😂
@abhinavchavan6330
3 ай бұрын
भारतातील लोकशाही बिनशर्ट आणि अमेरिकेत शर्ट घातलेली😂
@सतिषकोरडे
3 ай бұрын
लाचार 😅
@mtnl259
3 ай бұрын
Tuza ani aklecha kahi samband nahi...shalet ja agodar yedya bhokachya😂😂 nahitr tuzya sarkhyanchya bahini dhanda karun jagtat😂😂
@vanita7813
3 ай бұрын
मग कशाला BJP चा प्रचार केला
@dnyandeokedar3270
3 ай бұрын
हा माणुस जनतेला वेडा समजतो की काय ज्या मोदीला पांठीबा दीला त्याच्याच सत्तेला लोचशाही नाही सांगतो तर मग यांनी पांठीबा काय हुकूमशाहीला दीला का ??
@Nil-hq5rm
3 ай бұрын
To vada nai pan tu nkiii balish ahe😂😂😂😂 rokh thok mat thevn mhnje kontya pakshala virodh kiva pathimba nasto jyacha gandit dum asto toch thevto😂😂😂😂
@PravinPravin-ow8gu
3 ай бұрын
हा स्वतः ची ये डॉ आहे
@mangeshkadam2451
3 ай бұрын
मला यांच हसू येत. यांनी कधी एका दगडा वर पाय ठेवला आहे का, म्हणून लोक याना निवडून देत नाही.
@vidyadham1772
3 ай бұрын
निव्वळ वायफळ बडबड...कृती शुन्य...असा माणूस...he is a politician and should lead by an example...who stopped him? but he has least interest in it.
@Manish_Chavan7
3 ай бұрын
हो ना.. आम्हाला फक्त भ्रष्टाचार हवाय देशात.. फालतू नेते पाहिजेत.. हे असले नेते देशात असले तर चुकून चांगले काम करतील.. ते नकोय.. आम्हाला कचऱ्यात रहायची सवय आहे.. उगाच हे राज ठाकरे येऊन चांगले गोष्टी घड़वायच्या गोष्टी करतात.. आम्हाला जाती मध्ये भांडायची सवय आहे हे राज ठाकरे उगाच येऊन आम्हाला एकत्र करायला बघतात.. आणि आम्ही तर 500 घेऊन फालतू लोकानाच मतदान करणार... तरच देशाची वाट लागेल.. नाहीतर चांगले होऊन काय होणारे..
@rajivpradhan7233
3 ай бұрын
Bilkul bakwas zalet Raj Thackeray Jo bhavacha nahi to Kay lokancha honar.....ardhi Gunda party ahe hai.....vasuli baaj....yevda Paisa kuthun yeto....suparitun
@pravinkamble4141
3 ай бұрын
आत्ता डोळे उघडले का 😅 आत्ता झोप झाली😅😅😅
@amittambe3486
3 ай бұрын
*बिनशर्ट पाठिंबा दिला,लोकसभा लढली नाही, 4-4 जाहीर सभा..त्यांनी साधं शपतविधीच निमंत्रण पण दिल नाही..😅*
@marutikundekar3585
3 ай бұрын
राजसाहेब भारतात 2014 नंतर लोकशाही संपलेली आहे असं स्पष्ट का बोलत नाही इतरांसारखं तुम्ही येडी शिबिराला घाबरतात आणि असा घाबरट माणूस महाराष्ट्राचे राजकारण करू शकत नाही
@amitabhbachchan2727
3 ай бұрын
धर्म,जात माननारी तुमच्या सारखी लोकं असल्यावर भारतात कशी लोकशाही असणार। 😅😅😅😅😅
@satyajeetpatil739
3 ай бұрын
त्यांना प्रश्न विचारा तुम्ही नेमके मोदींच्या बाजूची की मोदीचे विरोधक कि नेमके कुठे आहात
@Saurabh-py8jw
3 ай бұрын
Te ikde tikde chohikde ahet
@ajinkyadalvi4181
3 ай бұрын
😂😂@@Saurabh-py8jw
@ajaybakalkar
3 ай бұрын
हे आता लवंडे झालेत
@kapilrules
3 ай бұрын
ह्याच्या फूड फक्त एकटाच राहिलाय नीतीस कुमार पलटू राम
@sakinathavale1012
3 ай бұрын
लोकांना दाखवण्यासाठी लोकशाही आहे.. या देशात राजकीय लोक, सरकारी अधिकारी आणि श्रीमंत लोक हेच हुकुमशाही पद्धतीने देश चालवतात..
@sharadbhaipohankar7865
3 ай бұрын
Matdan cha adhikar ahe saglyana....
@sanjaygajbhiye2667
2 ай бұрын
उदा. अडानी ,अंबानी
@ShahidShaikh-tp9bc
3 ай бұрын
सुज्ञ म्हंजे, तुमच्या सारखा, रंग बदल नारा. की, बिन शर्ट पाठिंबा देणारा. की ED ला घाबरणारा.. की दर्गा, विषय काढणारा 😂😂😂
@kalpakpawar2083
3 ай бұрын
मांडवली बादशहा 😂
@lucas5436
3 ай бұрын
राहुल गांधी हेच बोलत होता तेव्हा त्यांना देशविरोधी बोलले होते..
@Lakshaahe
3 ай бұрын
भारतात लोकशाही नाही ... हेच वाक्य जर ओवेसी वा दुसर्या कोणी केल असत तर? .......
@santoshjadhav-gk4sw
2 ай бұрын
😂😂पाकिस्तान मधे पाठवलं असतं जसं शालारुख बोलायला
@Cnt390
3 ай бұрын
लोकशाही म्हणजे मनसे ला मत देणे अणि महाराष्ट्रात गुजरती बोलणे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात ला नेणे म्हणजे लोकशाही.
@nawabdivekar5505
3 ай бұрын
राज ठाकरे यांना पाहून... सरडा: तो मैं क्या करू... जॉब छोड दू क्या.... खरोखर सर्ड्याला सुद्धा लाज वाटेल अशी आहे या माणसाची भूमिका..
@NitinPawar-sy6gk
3 ай бұрын
महाराष्ट्रातील लोकांना मुर्ख समजणारे हे महाशय,सुपारी किंग,राहील सिस्टीम च तर आपल्याच लोकांनवर गुंडगिरी करणे..सर्व नियम स्वताला लागू करा साहेब म्हणजे,पुढच्या वेळेस शेठजींना शर्ट काढून पाठिंब्याची गरज पडणार नाही.
@parag7077
3 ай бұрын
मग बिनशटऀ उघडा पाठिंबा का देतात? अजून किती वष्रे उध्दव बाळासाहेबांना छळणार 😡😡, पब्लिक ला येड़ बनवितो👊👊
@dattatraybhalerao9469
3 ай бұрын
भारतात लोकशाही नाही, मग बिनशर्थ पाठिंबा?काही गुप्त कारण?
@vishakhadarekar1128
3 ай бұрын
हा भारतातला खूप मोठा तत्वंन्यानी आहे,उघडा पाठींबा दिला तेव्हा कळलं नाही,आता अक्कल दाध आली.दिशाहीन माणूस.राजु सुपारी.
@sanjaykokne7591
2 ай бұрын
बेडका पेक्षा ही मोठ्ठा उडी बहादूर...😅
@umeshpawar2656
3 ай бұрын
स्वयंघोषित तत्वज्ञानी आणि सर्वज्ञानी.
@shashikantmhetar2670
3 ай бұрын
महाराष्ट्रात कोणी पत्रकार परिषद ऐकत नसावी . म्हणून सातसमुद्रा पलीकडे ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ का आली . वाटते पक्षाचा विस्तार अमेरिकेत करणार वाटतो .
@mukundgaikwad
3 ай бұрын
तरी आपण निर्लज्ज पणाचे कळस करुन बिनशर्ट पांटिंबा दिला होता ..सुपारी घेऊन 😂
@harshadmahadik3022
3 ай бұрын
लोकशाही नसती तर तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला नसता.
@dnyaneshwarmule1924
3 ай бұрын
मग BJP ला बिनशर्त पाठिंबा का मी दिला होता का थोडा तर विचार करायचा न तुम्ही पण त्यातलेच फक्त यावढाच की तुमच्याकडे खोके नाही येत म्हणून तुम्ही परेशान
@nitinbansode9798
3 ай бұрын
जिकडे भेळ तिकडे खेळ
@mmgumade
3 ай бұрын
याला कळते का तो स्वतः काय बोलत आहे ..... त्यानेच बिनशर्थ पाठिंबा दिला . याला आता कोणी सिरियस नाही घेत . .... भाषणपूरताच उरला आता हा .. हा पैसे देऊन कोणासाठी ही भाषण करतो ....
@Nil-hq5rm
3 ай бұрын
Kelyaa ghratla राजकारण kalat nsel ith ala nav thevayla bc😂😂😂
@PrabhuKurane-e1c
3 ай бұрын
राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नावाने बोंबंलत बसावे
@rajeshpanchal4100
3 ай бұрын
ठाकरे कधी पासून लोकशाही मानायला लागले
@NileshMadhavi-r3b
3 ай бұрын
हा नेता आहे की कोण आहे तेच समजत नाही. याच्याकडून शिकण्यासारखं काहीच नाही
@vedantmarode5959
3 ай бұрын
आणखी तुयाकडे बोलण्यासारख काही नाही
@alwalravi
3 ай бұрын
Tumchy sarka lokana te samjat nahi , parantu te khup abhyasu vyakti ahet. Mi telugu asun hyana khup manto karan thyanche vichar pramanikpana ahe. Badluck yevdach ki marathi lok marathi lokana khali padtai. Tech he south madhe aste tar kadich cm banle aste
@rahulraut8257
3 ай бұрын
अगदी बरोबर
@rohitboinwad8317
3 ай бұрын
maza bulls ge😂
@rjadhav4269
3 ай бұрын
Tuza सारख्या गाढवांना काय कळणार सुज्ञ काय आला comment करायला
@ganeshgaikwad7387
3 ай бұрын
बिनशर्ट पाठिंबा
@mahadevteli4483
3 ай бұрын
राज ठाकरे करमणूक म्हणून ठीक
@santoshghag8115
3 ай бұрын
राज साहेब सध्या भारतातला नंबर 1 चा कन्फ्युज माणूस आहे. ह्याच्या बोलण्यात काहीच ताल मेल नाही.नेता म्हणून खूप ठासून गुण भरलेत पण त्याचा वापर कुठे आणि कसा करावा हे कळत नाही
@abhigobade9391
3 ай бұрын
Yayla atta samjl .
@vinayakshinde3412
3 ай бұрын
भाजप ला बिन शर्ट पाठिंबा देताना हे लक्षात नाही आला कां
@kailasalone2245
3 ай бұрын
राज ठाकरे बरोबर बोले शेट आले तेव्हापासून देशात हुकूमशाहीच आहे,,
@subhashrandive6538
3 ай бұрын
अजून पाठिंबा देता का 😂😂
@shashikantmhetar2670
3 ай бұрын
महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकिचा उमेदवारांचा प्रचार सुद्धा अमेरिकेत करणार .
@ashokgurav2830
3 ай бұрын
राज ठाकरे आज एक बोलतील उद्या दुसरच नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांना उठ सुठ आमंत्रणे द्यायला हवी म्हणजे लोकशाही आहे म्हणायचे आणि आमंत्रण नाही म्हणजे देशात लोकशाही नाही आणि ते सुद्धा परदेशात जाऊन
@santoshdevmare5017
3 ай бұрын
अमेरिकेत लोकशाही आहे म्हणल्यावर अमेरिकेतील राहा
@TrekkieVishuVlogs
3 ай бұрын
हे "बिनशर्ट" वाले कसे काय बोलतात.. 😂
@shamshinde2643
3 ай бұрын
अरे किती चढवतात त्याला तो फक्त पैशे कमवायचा नादात आहे बाकी काही नाही मी मनसे वाला च आहे
@mibiggboss788
3 ай бұрын
आधी लोकशाही तुम्ही तरी माना....
@krishnamensi9078
3 ай бұрын
राज ठाकरे साहेब तुमचे विचार खूप छान वाटतात पण प्रत्यक्ष जीवनात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीत
@NarayanDarekar-q5b
3 ай бұрын
परत विचार बदलले
@JRGHUGE1
3 ай бұрын
अराजक निर्माण करण्यात तुझा मोठा हात असणार.. राज क
@saidarshanchannel6352
3 ай бұрын
Kal parvatar hoti lokshahi 😂
@raj7788990
3 ай бұрын
Binshirt
@krishkadam2906
3 ай бұрын
या निवडणूकीत राज ठाकरे नी मोदी ना पाठिंबा दिल्यामुळे आमचा राज ठाकरेंन बद्दल ची विश्वासार्हता संपली.. आता मिडीया अशा मुलाखतीचं प्रेक्षेपण दाखवून राज ठाकरे आमच्यावर थोपवू पाहत आहे..
@MONSTER-ue8nj
3 ай бұрын
पैसा जिकडे हा तिकडे 😂
@santoshdevmare5017
3 ай бұрын
निस्वार्थ पाठिंबा भाजीपाला देणारा
@manojgharat5500
3 ай бұрын
बिनशर्त पाठिंबा द्या
@vivekm7971
3 ай бұрын
Election la kashala ubhe kartat mns che umedvar?
@nikhilsomvanshi2154
3 ай бұрын
Lokshahi nahi,supari shahi chalu ahe
@RahulJadhav-gs5mz
3 ай бұрын
भाजप मध्ये लोकशाही नाही असं म्हणायचं होतं त्यांना... शपथ विधीला बोलावलं असतं तर लोकशाही दिसली असती......😂😂😂
@nitinpawar7516
3 ай бұрын
)या दुटप्पी भूमिके मुळेच महाराष्ट्रात लोक तुम्हाला स्विकारत नाही
@milindgharpure5628
3 ай бұрын
मनसेत आहे का?
@sajidqureshi9878
3 ай бұрын
Supari king
@Bharatkumar-bd7si
3 ай бұрын
1000 वर्षांपासून जकोणती व्यवस्था होती याच उत्तर लोकशाही वर बोलणाऱ्या एकाकडे पण नाही कारण यांना लोकशाही म्हणजे काय हेच कळले नाही अजून...
@TheGreatAzhar
3 ай бұрын
ज्याला ज्यांनी बोलवलं त्यांच्या अकलेची मला कीव येत आहे. अमेरिकेमध्ये आपण गेलो म्हणजे आपण फार हुशार असं काही नाही मी आशा भरपूर जणांना ओळखतो जे सध्या अमेरिकेत आहेत आणि त्यांना व्यवस्थित बोलताही येत नव्हते. जो स्वतः झुंडशाहीने वागत असेल त्याने लोकशाहीवर लेक्चर देऊ नये. मी एकेकाळी मनसेला भरपूर समर्थन करत होतो. पण आपला स्टँड सतत बदलत ठेवणे म्हणजेच मनसे. एखाद्या धर्माविषयी किंवा समाजाविषयी मागील दोन वर्षात आपण जे काही बोललात त्याच्यामुळे आपण भरपूर लोकांना गमावले
@milindraut8906
3 ай бұрын
एकदम बरोबर... सुशिक्षित आणि सुज्ञ या मधील फरक सगळे कॉमेंट्स वाचून समजून येतो.....
@sunilkumbhare692
3 ай бұрын
हे सगळे भाऊ भाऊ आहेत. हे राजकारणी शिक्षा, हेल्थ, जॉब ह्या गोष्टी वर बोलणार नाहीत. लोकांना कस गुंतून ठेवायचा आहेत जात, धर्म, भाषा हे यांना माहीत आहे.
@Alex-kl1qd
3 ай бұрын
Tumhla laaj vatayala pahije hai aata bolyala shet jar 200 rupay gheun patimba det aahe tumhi Ani aata var paay karataye tumhi
@ajaywakpanjar4737
3 ай бұрын
Deshat lokshahi ahe tumi stable Raha aadi
@Neelam-uk3yk
3 ай бұрын
पाठीचा कणा मोडलेला माणूस
@sadikshaikh6483
3 ай бұрын
Bharatat lok shahi nahi ani raju la LAYAKI nai 😂😂😂
@Manish_Chavan7
3 ай бұрын
हे जेवढे टिका करत आहेत ना बिनशर्त पाठिंबा बद्द्ल हेच सर्व बीजेपीसोबत सत्तेत होते आधी..तेव्हा त्यानी किती सुपारी घेतली होती जाहिर करावी..
@mukhtarahmedhasan7569
3 ай бұрын
Bin Shirt marathi maanus
@JoyRecken
3 ай бұрын
तुम्हीच त्या हुकूमशाही ला बिनशर्त पाठिंबा दिला साहेब 😂😂😂😂
@chandrakantsawant1160
3 ай бұрын
अरे मग बिनशर्त पाठिंबा का दिला ? भाषण करून लोकाना भुलवणे आणी तसे वागणे यात खूप फरक आहे.
@kashk117
3 ай бұрын
लोकसंख्या विविधतेत असल्यावर असेच होणार लोकशाही घंटा, भारताच्या उंबरठ्यावर गृह युद्ध दार वाजवेल येत्या 20-30 वर्षात
@ayodhyamhatre6864
2 ай бұрын
अजून बाहेरून बिनशर्त पाठिंबा द्या 😂😂😂😂😂😂😂
@arti5444
3 ай бұрын
लोकशाही जिवंत नाही म्हणता मग उघड पाठिंबा दिला कशाला
@yogrp
3 ай бұрын
तुमच्या सारखे लोकं याला कारणीभूत आहेत.
@ravibangaya3099
3 ай бұрын
Lay bhari sir
@DattaJagtap-ri9xw
3 ай бұрын
मग बिनशर्ट अमेरिकेत जाऊन रहा बरं होईल
@satishgaikwad375
3 ай бұрын
सिंहासन चित्रपटातील दिगू टिपणीस
@priyankashinde4497
2 ай бұрын
Are kehna kya chahte ho....😂😂😂😂😂
@allaboutsharemarket411
2 ай бұрын
Kay boltoy te tari kalat ka..lokshahi nahi..tr Modichya mage ka firat hota
@dhananjayborade3349
3 ай бұрын
एक मोजून शंभर मारा राजसाहेब ला सेलुट
@vanita7813
3 ай бұрын
हा माणूस खूप खोटा आहे
@santoshsalvi1762
3 ай бұрын
True Ekdam kharab
@parmeshwargande1888
3 ай бұрын
आहे ना! बिनशर्त पाठिंबा फक्त
@shubhamfarkade1939
2 ай бұрын
Maharashtrache 3 tukde honar asa plan ahe
@harshitbari4538
3 ай бұрын
हा हा हा , बिनशर्त पाठिंबा 😢😂
@user-ku4gk7hn2k
3 ай бұрын
भारतात लोकशाही नाही आणि भारतीय समाजाची मानसिकता आणि रचना लक्षात घेता भारतात लोकशाही लागू होऊ शकत नाही असं मत बाबासाहेब आंबेडकरांचंही होतं.
@bhagwanpatil9747
3 ай бұрын
आरे बाबा तुला कळतं तरी काय
@dnyandeepumare3290
3 ай бұрын
Agodar ha manus khupp aawdat hota ....pn...ha nehmi palatato.
Пікірлер: 633