खुप छान बर वाटल है बघुन साहेब है सागल्या मुंबई ते अक्ख्या महाराष्ट्रत मध्य चालू करा खुप चांगले विचार आहेत तुमचे याचा मार्फत खुप सारे मराठी मानसे उद्योग सुरु करतील स्वताचे कारण बाकीचे खास करून शिवसेने वाले जास्त करून भैया लोकन्ना प्रधाने देतात
@jagadishgavankar4948
17 күн бұрын
२०२४ विधानसभा फक्त मनसेला मतदान करणार, जय मनसे साहेब ❤️🔥
@Mimarathi61
17 күн бұрын
राज साहेब मुख्यमंत्री शोभुन दिसतील ❤
@sanketdeshmukh5182
17 күн бұрын
Next CM of Maharashtra ❤
@vin1337
18 күн бұрын
सर्व राजकीय पक्ष झाले काही बदल झाला नाही …आता तरी राजसाहेबांच्या हातात सत्ता द्या महाराष्ट्रात नक्कीच चांगला बदल होईल अशी आशा आहे…
@sonawanesurendra
18 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@sonawanesurendra
15 күн бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌
@shredd17
6 күн бұрын
खूपच छान उपक्रम हाती घेतला आहे साहेबांनी. आताच शाहणे व्हा आपल्या मराठी माणसांच्या कडून खरेदी करायला शिका नाहीतर स्वस्त मिळतंय म्हणून दुसऱ्याची भर करणे सोडा नाहीतर एक दिवस आपले अस्तित्व मिटेल. आपल्यातील नवीन मराठी व्यावसायिकांना समर्थन करा खरेदी तरच आपण टिकू नाहीतर आहेतच गिळायला बसलेले जय महाराष्ट्र.
@Eknath-g7o
18 күн бұрын
जय मनसे ❤🎉
@bhushanvishe5863
17 күн бұрын
Rajsaheb ♥️🚩
@shivajichoudhari4610
18 күн бұрын
जय मनसे
@yatishpadwal620
18 күн бұрын
मराठी माणसासाठी झटणारे राज साहेब ठाकरे
@sushantkhaire3451
17 күн бұрын
साड्या गुजराती साठी काम चालू आहे😅
@jagadishgavankar4948
17 күн бұрын
मनासारखा राजा राजासारखे मन, मा राजसाहेब ठाकरे ❤
@nileshmahadik4595
18 күн бұрын
Jai manasey ❤
@rajendrashah1584
17 күн бұрын
Great leader Raj Sahab
@rajeshshende4015
18 күн бұрын
मनसे
@Rk-dq8yc
17 күн бұрын
Great Leader follows his words!! Give Business to Local Marathi people and supports them in every field!! Vote only manse !!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nirmalmverma
3 күн бұрын
बाळासाहेबांनंतर कोणीही नाही तर फक्त राजसाहेब हेच महाराष्ट्राचे खरे राजे आहेत 🙏🏻💯❤
@mangeshkulaye3652
17 күн бұрын
जय मनसे ❤
@kumarbhandari8195
17 күн бұрын
1 no. Manus aahe....
@TukaramPanchal-t4c
17 күн бұрын
भावी मुख्यमंत्री
@BeenaAdvani
17 күн бұрын
Raj ji and Sharmila ji looking sooo good 🎉🎉
@jitendragadewar2828
17 күн бұрын
जय महाराष्ट्र
@bhaskarsinnarkar7630
14 күн бұрын
महाराष्ट्रचं मराठी सोज्वळ पण गायब झाले आहे,हे या निमित्ताने बघायला मिळाले,असेच दृश्य आणि मराठी सोज्वळ पणा सर्वत्र दिसावा हीच इच्छा
@yogeshdesai5999
16 күн бұрын
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे ❤
@vijayphate-v1n
17 күн бұрын
फक्त मनसे
@careerebiotorium5707
15 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rahulvitkar4562
18 күн бұрын
फक्त राज समर्थक
@ShyamSawant-l4m
13 күн бұрын
💐 महाराष्ट्राचे मनसे जय महाराष्ट्र👏
@akshayambre1850
17 күн бұрын
मी फुकेट मधे फिरायला आणि खरेदी करायला जाण्याची इच्छा आहे. 😂😅
@seemadeorukhkar6152
17 күн бұрын
Maharashtra🚩🚩 navnirman sena cha Vijay aso ✌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-if2ui5zm1f
16 күн бұрын
Simple family with nice thinking Mrs Dikshit
@indrajeetchavan294
12 күн бұрын
नेता हवा आहे आसा
@silvershine712
16 күн бұрын
पण यांच्या घरी कोण काम करतो,मग खरेदी कोणत्या पैशांनी केली एक जागरुक मतदार म्हणुन प्रश्न विचारत आहे मनसे सैनिक याना राग येणार हे नक्की
@NeelkanthParatkar
2 күн бұрын
राज ठाकरे ची कमाई काय ? घरी बसून कशी खरेदी करू शकतात नवलच आहे.
@sunitapatil6788
13 күн бұрын
Madam एका बाईने दुसर्या बाईला हळद कुंकू लावणे प्रथा आहे आपली त्यांनी लावला. तुम्ही त्यांना परत लावलच नाही🤔
@ashishv287
18 күн бұрын
only handful of people support him
@bspatil2109
17 күн бұрын
सत्तापिपासू माणूस!वारा येईल तशी पाठ फिरवणारा!सरडाही लाजेल असे रंग बदलणारा!
@milindbhende215
17 күн бұрын
✅
@senavadal.
17 күн бұрын
एखाद्या गरिबघरच्या नातवाला अशीच खेळणी द्या राज साहेब
Пікірлер: 64