राजन पाटलाची दहशत! आनगरच्या पोलीस पाटलांनी सोडले गाव
मोहोळ तालुक्यतील माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्यावर आणि आपल्या मुलावर मोठा अन्याय केला असल्याचा आक्रोश अनगर गावातीलच उज्ज्वला थिटे पाटील या महिलेने केला आहे. पत्रकार परिषद घेवून पाटील यांनी आपल्यावर केलेल्या अन्यायाचा पाडा वाचला आहे ... या सगळ्या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे... एक महिला अनगरकरांना थेट आव्हान दिले आहे , पण या महिलेने मोठ्या शक्तीच्या विरोधात आता बंड पुकारले असून, पोलिस देखील राजन पाटील यांना पाठीशी घालत आहेत, त्यामुळे आपल्याला न्याय मिळत नाही, असा आक्रोश करीत, उज्वला थिटे यांनी मंत्र्यांचेही उंबरठे झिजवले आहेत,पोलीस सहकार्य करीत नाहीत, म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यानाही आवाहन केलं आहे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर हे लक्षवेधी लावणार होते पण, राजन पाटील आपल्याला राजकारणात मदत करीत आहेत, म्हणून जिल्ह्यातील एका महिला नेत्याने,ते होऊ दिले नाही असा आरोप देखील केला गेला आहे, यावरून या बाबत उज्जवला थिटे पाटील यांनी आरोप करत अनेक धक्कादायक माहिती देण्यात आली....
#ppr_news #pandharpur_news #solapur_news #marathi_news
Website- pprnews.in/
Facebook Page: / ppr-news-104094362133
Негізгі бет Rajan Patil Anagar | राजन पाटलाची दहशत! अनगरच्या पोलीस पाटील कुटुंबाने सोडले गाव
Пікірлер: 69