हे बोलणे म्हणजे फालतू पणाचे बोलणे आहे या मध्ये फक्त स्वार्थ आहे
@dattatraylondhe7105
2 күн бұрын
जैसे मला सोयीचे होई मी त्याचेच गुणगान गाई 🤔
@sanjayjadhav-iy6em
3 күн бұрын
आदरणीय राजन मालक यांचे नेतृत्व आणि मा.आमदार यशवंत (तात्या) माने साहेब यांचे कार्य यामुळे पुन्हा 2024 चे मोहोळचे आमदार मा.आमदार यशवंत (तात्या) माने साहेबच होणार हे नक्की..
@trucklovers....official3604
2 күн бұрын
Ghya kela🍌
@Abcdefghjkljkggjlojhh
3 күн бұрын
हा राजन स्वतः चारित्र्य हिन माणूस आहे
@ANarute-ko7qg
2 күн бұрын
एकच झलक राजन मालक
@shashikantpujari263
3 күн бұрын
अभिनंदन हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉...!!
@kalyankamble9892
3 күн бұрын
Ramesh kadam फिक्स आमदार ❤
@Abc9-d5m
3 күн бұрын
एकच झलक राजन मालक
@sanjayjadhav-iy6em
3 күн бұрын
विनाकारण टीका करणार्या विरोधकांनी खासगीकरण या विषयावरील आदरणीय राजन मालक यांचे विचार ऐकावेत म्हणजे विरोधकांचा सहकारी आणि खासगीकरण यातला फरक ध्यानात येईल.
@DeepakPatil-fo4ok
2 күн бұрын
फक्त शरदचंद्रजी पवार साहेब
@kiranmusale8711
3 күн бұрын
are ky malak mnta
@sanjayjadhav-iy6em
3 күн бұрын
अनगर येथे नव्याने झालेले अप्पर तहशील कार्यालय हा निर्णय योग्यच आहे..
Пікірлер: 18