दिसण्यात आंबेडकर बोलण्यात आंबेडकर आणि दिसण्यात सुद्धा आंबेडकर....good person and personality
@SangitaG17
2 ай бұрын
हे सकपाड आहेत आंबेडकर नाही
@SpideeMan4109
2 ай бұрын
साहेब तुम्ही दिसण्यानेच नव्हे तर विचाराने सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू शोभतात, जय शिवराय,जय भीम ❤💙♥️💙
@pralhaddongare1912
2 ай бұрын
सत्य बोलतात राजरत्न अंबेडकर साहेब.......बाबासाहेबांचे खरेच वारसदार आहात आपन....
@Preamble1950
2 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजरत्न साहेबांचा काडीचाही संबंध नाही.... आणि जर तुमच्या मते संबंध असेल तर तो संबंध हा मग जेवढे आमदार, खासदार मराठे आहेत तर मग गरीब मराठा कोणीच नाही तर आरक्षण कशाला मागता या सारखं होईल.
@SK-ce7ku
2 ай бұрын
Ho ka 😂😂😂😂
@shreyashgaikwad025
2 ай бұрын
🙏👍
@VrundaThale
2 ай бұрын
त्यांनी पाकिस्तान जाऊन काय गरळ ओकले आहे ते बघा आधी.
@ParshuramTambare-so1mf
2 ай бұрын
आंबेडकर चळवळीचे खरे नेतृत्व राजरत्न आंबेडकर साहेबांकडे आहे 💯💯💯💯
@Love4NatureEnterprises
2 ай бұрын
बाबासाहेबांच्या नंतरच्या त्यांचा खरा वारशाची पत् असलेले वंशज म्हणजे राजरत्न साहेब आंबेडकर 💙💙💙💙💙
@akshaysawant2727
2 ай бұрын
गरीब मराठयानी आणी गरीब बोद्ध लोकांनी राजकारनातं आलं पाहिजे ❤️
@patilsaheb.8008
2 ай бұрын
1% सुद्धा घमंड मस्ती गुर्मी माज नाही राजरत्न अम्बेडकर 👌👌
@abhijeet60
2 ай бұрын
😂 ... We only follow Prakash Ambedkar
@Preamble1950
2 ай бұрын
जेव्हां याचं राजरत्न साहेबांना मराठा आरक्षणावर प्रश्न विचारला होता, तेंव्हा हेच साहेब म्हणत मराठा आरक्षण भेटत नसेल तर बौद्ध धर्म स्वीकारा मग बघा कसं तुम्हाला आरक्षण मिळते तर, तेंव्हा तर मराठा समाजाने राजरत्न साहेबांना चांगलंच सुनावलं होत.. आज का भूमीका बदलली..😂😂😂
@patilsaheb.8008
2 ай бұрын
@@abhijeet60 and prakash Ambedkar is "c'' team of bjp 😂😂 it means u r idiot.... & u r following bjp.. 😂😂😂😂
@krishnamore6694
2 ай бұрын
@@Preamble1950कारण त्यांनी बाळासाहेबांना बदनाम करण्याची सुपारी घेतली
@nisargacreations
2 ай бұрын
बाळासाहेबानी मराठयाना पाठींबा देऊन पण मराठ्यांनी मतं दिलं नाही. तर ह्यांना कोण मतं देणार
@arunakhot3607
2 ай бұрын
खरच शोभलाय बाबासाहेब यांची खरी पिढी 👍👍👍.. Thanks... कोणीतरी इतर कास्ट मधील आमच्या बाजूनं बोललं... आभारी आहे राज आबेडकर.. गरीब mratyana साथ दिल्याबद्दल.... 👌
@ganeshchape
2 ай бұрын
खर बोलणारा माणूस खरच बाबासाहेब आंबेडकर कराचे नातू शोभतात समता प्रस्थापित करीत आहे ❤
@abhijeet60
2 ай бұрын
😂 .... We only know Prakash Ambedkar
@Prashant-io7yx
2 ай бұрын
@@ganeshchape प्रकाश आंबेडकर
@shegokarsw7885
2 ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर Only
@atulkumar-gm3eo
2 ай бұрын
बाळू ची अशी असणारी परीस्थिती नाही राहणार 😎
@vyankateshsondawale1588
2 ай бұрын
Raj thakre Vs uddhav thakre evdhach KY to difference
@sumitwagh7973
2 ай бұрын
सत्य आणि खरी माहिती दिल्या मुळे बर्याच लोकांच्या बुडाला आग लागली असेल धन्यवाद राजरत्न आंबेडकर साहेब 🙏🧡🚩
@balabhai4214
2 ай бұрын
खराखुरा बाबासाहेब आंबेडकर यांचा पनतू राजरत्न आंबेडकर.जय शिवराय जय भीम.
@abhijeet60
2 ай бұрын
😂 kuch bhi .... Voters only know Prakash Ambedkar
@sureshpawar5762
2 ай бұрын
Great thought Sir hats off you ❤
@navnathfartale9339
2 ай бұрын
Jay bhim sahab
@natthuthamke6078
2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्या विरूद्धच राजरत्न आंबेडकर नेहमीच बाजू मांडताना दिसते , कांग्रेस ची बाजू
@djyrtsfwo91648
2 ай бұрын
@@abhijeet60election cha result kay ahe?kiti aale kiti padle? Nidan 1 tri yaycha hota✅bhau sarv samaja madhil lokanna gheun pudhe jave lagte✅trch nivdun yeto
@ashokbhagat1690
2 ай бұрын
बाबासाहेबांचे खरे वारसदार राजरत्न आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏🏻 🙏🏼🙏🏼🌹
श्री. राजरत्न आंबेडकर यांची भूमिका सर्वसमावेशक आणि स्वागतार्ह आहे. 👏🏽
@dnyaneshghaytidak922
2 ай бұрын
घटनेत कलम 15 बाबत राजरत्न साहेब बोलत आहेत ❤❤❤ आज सगळ्यांना उत्तर मिळाले असेल JARANGE साहेब का ओबीसी तुंच आरक्षण मागत आहे ❤❤❤लाख लाख लाख धन्यवाद राजरत्न अबेडकर साहेब❤❤❤❤
@deepakkhairnar5196
2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर माहीत नव्हते की इतकी हुशार व्यक्ती का राजकारणात मागे राहिली, आम्ही मराठे पाठीशी आहे, राजरत्न आंबेडकर यांच्या बाबतीत
@vikaswanjale4111
2 ай бұрын
हे आहेत खरे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार
@chetanjagtap9944
2 ай бұрын
एकच नंबर राजरत्न साहेब हा खरा वारसा पुढे नेणारा माणूस 🙏🏻जय शिवराय जयभीम 🙏🏻
@अंकुशकोतवाल
2 ай бұрын
खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांचा पणतू सोभत आहे याला म्हणतातत हुशार काही लोक फुकट आंबेडकरांच्या नावाने प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
एकदम बरोबर बोलत आहेत राजरत्न साहेब. श्रीमंत विरुद्ध गरिब मराठा असा हा संघर्ष आहे, वर्ष नु वर्ष राजकिय नेते या विषयावर उत्तर न काढता आपली राजकीय पोळी भाजत आहेत. गरिब व्यक्ती कोणत्याही समाजाचा असो त्याला सुविधा आणि न्याय भेटलाच पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय बाबासाहेब आंबेडकर 🚩🚩
@dhondibaMailapure-m4s
2 ай бұрын
विचार असावे असे खरोखर आंबेडकर साहेब वाटतात धन्यवाद सर
@ItsmeOBC
2 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात असाच प्रामाणिक पणा दिसतो म्हणुन हेच खरे वारसदार
@ShideshvarVetal
2 ай бұрын
जय शिवराय जय भिमराय 🚩🚩 रत्नाकर आंबेडकर सर तुमचे सर्व मराठ्यांच्या वतीने लाख लाख आभार आणि तुम्हाला लाख लाख प्रणाम 🙏🙏
@pravinsonawane9852
2 ай бұрын
हे आहेत खरे बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार
@Preamble1950
2 ай бұрын
😂😂😂😂😂 हे मराठा आरक्षणावर एकदम परफेक्ट उत्तर आहे 😂😂😂😂😂 यांची वंशावळ पाहिली की डॉ बाबासाहेब आंबेडकर कुठेच दिसत नाही, तस मराठा आरक्षण च झालं आरक्षण सरकारं दिलं पण, कोणत्याच नौकरी करीता लागू होत नाही😂😂
@anilshinde3074
2 ай бұрын
आता यांनाही पाडणारका ,?
@riteshsuryawanshi5799
2 ай бұрын
बाबासाहेबांचे खरे विचार आज ऐकायला मिळाले,खूप धनयवाद राज आंबेडकरांचे बेस्ट स्पीच .
@Ayush_online
2 ай бұрын
यांना आजच बघितल. पण यांच रूप खरोखर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या दिसते.
@TanmayPatre-fh7np
2 ай бұрын
Babasaheb Ambedkar yani Swabhiman gahan thevla nahi konachihi fasanuk Keli nahi aani konachi lachari Keli nahi aani te sarvach gun fakt balasaheb Ambedkar yanchyatch aahet etr konathi nahi
@prafullasawant8044
2 ай бұрын
@@TanmayPatre-fh7npb team
@ashokbhande1803
2 ай бұрын
ह्यांनी पाकिस्तान मध्ये दिलेली मुलाखत you tube वर पहा.
@omkar23549
2 ай бұрын
@@prafullasawant8044 C team.. Chutiya team😂
@Preamble1950
2 ай бұрын
आता नाही कुणा वाव ग, म्हणे भिमा कोरेगाव गाव ग, खरोखर नवी क्रांती झाल्यासारखं वाटतं.. बाळासाहेबांना पाहून ग... भीम परतून आल्या सारखं वाटतंय..... श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो, हम आपके साथ हैं..
@RajkumarMare-mh5wf
2 ай бұрын
👍
@vbh4315
2 ай бұрын
आहे औरंगझेब ह्यांचा बाप ग.....
@patilsaheb.8008
2 ай бұрын
पक्या दिसतो... इंग्रजा सारखा... आणि हा दिसतो बाबासाहेबांन सारखा.... जय बाबासाहेब जय शिवराय.. 🥰
@BacchuSawant
2 ай бұрын
तु दिसतो औरंग्या सारखा तुझ्यासारखे भरपूर गेलीती कोतवाली करण्याकरता😂😂😂
@tayadebirbal9085
2 ай бұрын
काय बोलता सर्व मराठे चांगल्या जागेवर आहेत सर्व संस्था त्यांच्याच आहेत तूम्ही पण आता राजनेता बना शेकून घ्या घरका भेदी लंका ढाये
@pravinghuge4334
2 ай бұрын
तुझ्या आईचा डांग कोणाला बोलतो नीट सांभाळून बोल
@prashantm7587
2 ай бұрын
आणि बिनडोक उद्या राजा पंत सारखा दिसतो.🤣🤣🤣🤣 जरांगे दिसतात शिवाजी महाराज सारखे.
@alphaaa7355
2 ай бұрын
Jarange disto Cancer mareej Mukesh sarkha😂
@vinodwaghmare1926
2 ай бұрын
आम्हाला आमचा नेता आता खऱ्या अर्थानं मिळाला.......जय भीम
@SunilGaware-qz7cv
2 ай бұрын
हा माणूस लगेच आमदार होईल पण VBA चे 288 पडतील कारण हा माणूस खरा आंबेडकर वादी वाटतोय
@sudhirkhaire5010
2 ай бұрын
Ho ka yana kon olkhat nhi 😂😂😂😂😂
@TanmayPatre-fh7np
2 ай бұрын
Hava bharlela fuga bas kar futel.
@nisargacreations
2 ай бұрын
हे bsp मनसे सगळीकडे फिरून आले
@chaitanyajadhav9589
2 ай бұрын
मराठा मत टाकणार का
@KiranJondhale-u4i
2 ай бұрын
मराठा समाज तुमला मत टाकणार नाही
@rajratnatambe5473
2 ай бұрын
कठीण आहे..साहेबांचं.
@SpandanKhullakarni-cj3jv
2 ай бұрын
खरा वारसदार राजरत्न जी ❤️
@bhanudassuryavanshi4354
2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेबांनी खरंच मन जिंकलं तुमचं स्पीच खूप आवडलं साहेब
@balajip1604
2 ай бұрын
जय शिवराय जय भीम
@RishiTayade-v8r
2 ай бұрын
बोलण किती मस्त खरे वारसदार हे आहेत 💜🌏
@payalindianvlogger6236
2 ай бұрын
साहेब डोळे भरून आले ,तुम्ही मराठा आरक्षणावर सत्य परिस्थिती बोललात...खूप खूप धन्यवाद साहेब..आमच्या वेथ्या मांडणारे खऱ्या अर्थाने आपण आहात, याची जाणीव करून दिलीत... ❤
@RaosahebKhillare
2 ай бұрын
I love Prakash ambedkar
@dhammsenshirsat1514
2 ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे मराठा विरोधी नसून गरीब मराठ्यांना वेगळे आरक्षण देण्याकरिता प्रयत्नशील आहेत जेणेकरून दोन समाजामध्ये तेड निर्माण होणार नाही हे प्रथम प्राधान्याने महाराष्ट्राच्या हितासाठी आवश्यक आहे
@surajthokal59
2 ай бұрын
तो भाजप चा माणूस आहे सुपारी वाला
@kamalakarpatil5592
2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर, हा खोटा माणूस....
@ravishep768
2 ай бұрын
@@surajthokal59jarange mg tutari vale ahet ki😂😂
@dtraj99
2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्या भुजबळ आणि पडणवीस यांच्या नादाला लागले नाही पाहिजे होतं.😢
@ravishep768
2 ай бұрын
@@dtraj99 त्यांनी मत मांडले म्हणजे कुणाच्या नादाला लागले होत नाही. लोकशाही मध्ये सर्वांना आपले मत असते. Jarange सारखे आरक्षण अडून राजकारण तर करत नाहीत ते
@ghorpadeamar5214
2 ай бұрын
हा व्यक्ती दुसरा Dr बाबासाहेब आंबेडकर आहे... सलाम.. अभ्यासू व्यक्तिमत्व...
@Abhay_upade
2 ай бұрын
हाच खरा vanshaj❤
@ravijagtap277
2 ай бұрын
राजरत्न जी राजकारणात या तुमचे भविष्य खूप उज्ज्वल आहे बाबासाहेबांचा खरा वारसदार 👍
@abhijeet60
2 ай бұрын
Only Prakash Ambedkar ❤
@balapa890
2 ай бұрын
आता बोला 💪💪 सत्य परिस्थिती 🙏 राजरत्न आंबेडकर साहेब 🙏🙏
@shamsurvase
2 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षणाची ताट वेगवेगळ्या असाव्यात अशी भूमिका आहे.आणि त्याच भुमितेत बाळासाहेब घेऊन निघालेत...🙏🙏🙏
@user-fqie4jn9
2 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांची परछाई वाटतात हे. तसेच दिसतात वागण बोलण विचार 👍👌जय शिवराय जय भीम
@chandrakantsonawane7951
2 ай бұрын
श्रध्दैय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 💪✌️
@shivajiraoarjunikar9450
2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब आपले विचार योग्य आहेत सर्वांना दिलासा मिळेल
@Anjali-l9u4c
2 ай бұрын
असे बोलत जा जरंगे साहेब काई किती छान अभ्यास आहे किती छान समजाऊन सांगितले आहे, chan vatle bolne aaikun khup chan
@SwapnilTemgireOfficial
2 ай бұрын
हम सब ने ठाना है, इस बार मनोज जरांगे पाटिल को मुख्यमंत्री बनना है।💐🙏⛳
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
2 ай бұрын
बाबासाहेब दिसतायत राजरत्नसाहेबांमध्ये हया माणसाला साथ दिली पाहिजे
@arunkadus100
2 ай бұрын
राजरत्नसाहेब आपण खऱ्या अर्थाने महामानवाचे वारसदार शोभतात . बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील भटांच्या जातीयवादाला कंटाळून मानवतावाद जोपासणारा बौद्ध धर्म स्वीकारून भटांना मोठी चपराक दिली . मात्र काही आंबेडकर मात्र 4० वर्षापासून भटांच्या तालावर नाचून बाबांसाहेबांची मानवतावादी चळवळ संपवत आहेत . राजरत्नसाहेब आपणास मानवतावादाच्या चळवळीसाठी खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹
@rakeshtayade3238
2 ай бұрын
आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर हे दूरदृष्टी पाहून कार्य करणारे नेतृत्व आहे, गरीब मराठा ही संकल्पना प्रथम बाळासाहेबांनी मांडलेली आहे, मराठा व ओबीसी वर्गाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेब योग्य तेच करत आहेत, ग्रेट लीडर .
@bhagwantambare2958
2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब सकल मराठा समाजातर्फे हार्दिक कापले अभिनंदन अभिनंदन
@Royal_Shetkari14
2 ай бұрын
खरा वारसदार
@ishwardube2275
2 ай бұрын
खरे वार स आपण दिसतात जय संविधान
@राहुलशेकटकरशेकटकर
2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेबांनी दलितांसाठी राजकारणात यावा तुम्ही अभ्यासपूर्वकविषय मांडतात हो तुमचे विचार दलित समाजाच्या हितासाठी खूप महत्त्वाचे आहेत आपल्या दलित समाजाच्या हितासाठी आपल्या आपल्या दलित समाजाचा 40 ते 50 आमदार निवडून आले पाहिजे ते पण आपले नेतृत्वाखाली आपल्या दलित समाजासाठी तुमच्यासारखे नेतृत्वाची गरज आहे
@Preamble1950
2 ай бұрын
हे काळतोंडी शुषमा अंधारे सारखं होईल मग, मी राजकारणातली मुलगी नाही म्हणत म्हणत कट्टर जातीवादी पक्ष शिवसेनेत आहे, तसचं राजरत्न साहेबांच्या बाबतीत होईल माझा तर कोणताही राजकीय हेतु नाही, मी माझं समाज कार्य करत आहे, पण आज ते सुधा राजकारण करत आहेत,..
@राहुलशेकटकरशेकटकर
2 ай бұрын
@@Preamble1950 आज आपल्या देशात लोकशाही आहे देशाची व्यवस्था लोकशाही पद्धतीने चालत नाही लोकशाहीमध्ये सामाजिक विकासाबरोबर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी ची गरज लागते आपण लोकशाहीला राजकारणाच्या दृष्टीतून बघतो आपणच त्याला राजकारणात रंग देतो ही लोकशाही देशाच्या विकासासाठी व सामाजिक प्रगतीसाठी निर्माण झाली आहे आशा लोकशाही साठी न्यायप्रिय व कर्तव्यनिष्ठ लोकप्रतिनिधी ची गरज आहे तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून बघत आहात आम्ही सामाजिक दृष्टिकोनातून बघतो व देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बघतो
@sudhirsonawne7367
2 ай бұрын
पण हा आताच आला अन् लगेच 50 आमदार कसा अनु शकतो अरे यालाच निवडून येऊ देऊ शकत नाही हा मराठा समाज
@राहुलशेकटकरशेकटकर
2 ай бұрын
@@sudhirsonawne7367 बाल वयात असताना बाबासाहेबांनी खूप त्रास सहन केला नंतरच्या काळात परदेशात जाऊन शिक्षण घेतले व चांगल्या ठिकाणी व अनेक डिग्री प्राप्त केले बाबासाहेबांनी अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन केला त्यांनी त्यांचे प्रयत्न कधीच सोडले नाही अस्पृश्य समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढायला त्यांनी खूप काही सहन केले बाबासाहेबाच यांच्या वैचारिक विचाराने चाललो तर आजच्या घडीला बिघडलेले समाजाच व्यवस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक ताकतीने आपण समाजव्यवस्था सुधारू शकतो सर्वसामान्य समाजाला न्याय देऊ शकतो
@vijayzinjurde5446
2 ай бұрын
😂😂😂
@amarsarkate1390
2 ай бұрын
जय शिवराय जय भिम
@vishalwalke2284
2 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर याची वाढत असलेली लोकप्रियत्ता त्यामुळे असे लोक कोणाच्या तरी सांगण्या वरून उभा राहत आहेत.. सावधान फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 🔥🔥
@SanketSanket-gb3ps
2 ай бұрын
Ha mnus ramdas athvlecha poslela ahe
@umeshsonone3732
2 ай бұрын
@@SanketSanket-gb3psआणि तुझं घर कोण पोसू राहील 😅😅😅😅
@VitthalSonkamble-nx6nm
2 ай бұрын
बोद्धिसत्व डॉ बाबासाहेबांचे राजकारण झिरो केले कसली लोकप्रियता रे बाबा हा राजरत्न आंबेडकर समतावादी मानुस जय शिवराय जयभिम 🌹🙏
राजरत्न ला मराठा समाज सत्तेपासून दूर दिसत आहे वक्तव्य केले यात किती तथ्य आहे मराठा कधीपासून राजकीय सत्तेपासून वंचित आहे याबाबत राजरत्न आंबेडकर यांनी खुलासा करावा
@nilesh.j935
2 ай бұрын
अरे गरीब मराठा म्हणाले आता पर्यंत सगळे लोक श्रीमंत उमेदवार यांनाच निवडून देत आले आहेत.
@MayurKedare-u1w
2 ай бұрын
@@nilesh.j935गरीब मराठा कायम श्रीमंत मराठा लोकांना च मतदान करतो आणि श्रीमंत मराठा गरीब मराठा लोकांचे कार्यक्रम करतो😢
खूपच छान मत व्यक्त केले आहे. धन्यवाद मा.राजरत्न आंबेडकर साहेब.
@anandsurvase6115
2 ай бұрын
जय शिवराय जय भीम 🧡💙... ॲड. राजरत्न आंबेडकर साहेब तुमची खरचं समाजाला गरज असून, तुम्ही राजकारणात सक्रीय झाले पाहिजे...
@R.A_GAMER_001
2 ай бұрын
धन्यवाद सर
@maheshkhandave4654
2 ай бұрын
याला म्हणायचं खरे रक्ताचे वारसदार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे
@knowledgewala1007
2 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर बोलत आहेत असे वाटते ❤
@baburaopandharkar8655
2 ай бұрын
होय बाबा साहेब आंबेडकर यांच मन असच गरीबा साठी कळकळ करीत होत खरोखर आज चची परिस्थिती फार बीकट आहे गरीबांची मुल 98टकेमीळूनरोजदारिन काम करत आहेत तुम्ही अगदी बरोबर बोललात आंबेडकर दादा तुम्हाला धन्य वाद
@AmolKamble-ez3qi
2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर विरोधात नाहीत तर obc मध्ये स्वतंत्र आरक्षण मिळावं ही मागणी आहे
@pandurangpatilnagalgave267
2 ай бұрын
स्वतंञ भेटु शकत नाही 50%आरक्षण मर्याता आहे
@sunnykirtane5772
2 ай бұрын
Uddhav Thackeray pan hech bolat aahet mag tyanna support ka karat nahi
@nagoraoNN5580
2 ай бұрын
हाच आहे खरा वारसदार डॉ, महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा, जय हो
@maheshnarwade182
2 ай бұрын
हा माणूस बाबासाहेब आंबेडकरांन सारखा दिसतो. ❤
@manoj_jarange_patil_fc001
2 ай бұрын
❤❤❤
@SachinJadhav-zy8tn
2 ай бұрын
खरो खरच बाबाआ साहेबचा वारस
@milindkamble-fq7vi
2 ай бұрын
We strongly support rajratyana saheb.
@satguru4837
2 ай бұрын
OBC च आरक्षण कोणीही लाटू शकत नाही.... Dr. BR AMBEDKAR
@maheshpawar5609
2 ай бұрын
धन्यवाद राजरत्न साहेब आत्ता कुठे तरी वाटतय् की भारतरत्न डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार फळाला येताय
@rsgaikwad-dz5dq
2 ай бұрын
👍 right
@rajeshjadhav-rt4tg
2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब आपले मनापासून खूप खूप आभार आपण सत्याच्या पाठीशी उभे राहिलात 🙏🙏
@bantisanap258
2 ай бұрын
शरद पवारचा माणूस
@shegokarsw7885
2 ай бұрын
Right Bro
@akashjadhav7640
2 ай бұрын
खूप छान सर् हेच खरे बाबासाहेबांचे विचार आहेत..🧡🙏
@redhatblacksfarmy1616
2 ай бұрын
Original ओरिजनल रक्कत्त बाबासाहेबांचे हे फक्तं यशवंत आंबेडकर साहेब, प्रकाश आंबेडकर साहेब, भीमराव साहेब, आनंदराज आंबेडकर साहेब, सुजत दादा आहेत. जय शिवराय जय भिम..
@balasahebchauhan8861
2 ай бұрын
काय बोलतोय हा मूर्ख माणूस. बाबासाहेबांनी हेच शिकवलं का? ओरिजनल रक्त पाहिजे म्हणून. अरे बावळटा, बाबासाहेबांचे वंशज म्हणून एक आदर आहे. पण म्हणून त्यांचे अंधभक्त होऊन ईतर कोणाला हा original रक्ताचा नाही म्हणून अप्रत्यक्षपणे हिनवणे कितपत योग्य आहे.
@yashodipchavan6098
2 ай бұрын
खुप खुप अभार राजरत्न आंबेडकर साहेबांचे 🙏.
@NitinAshture
2 ай бұрын
Saheb khup sunder❤ aase nete hone grgeche
@Janardanmankape-cw5og
2 ай бұрын
खूप छान पैकी दादा राजरत्न दादा एक अभ्यासू मनमिळावू स्वभाव डॉ.आंबेडकरांचे खरे विचार व वारसदार❤❤ एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा आदरणीय श्री मनोज पाटील जरांगे दादा जे बोलतील तेच धोरण आणि तेच तोरण जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@Yraypgdargfg
2 ай бұрын
सरकार नी सरसकट मराठ्यांना OBC 50% आताच आरक्षण भेटला पाहिजे
@inistudio9421
2 ай бұрын
Kel gheto ka.... Bhajipala ahe ky makda
@nilesh.j935
2 ай бұрын
जय शिवराय जय भीम राजरत्न साहेब तुम्हीच बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे खरे खुरे वारसदार नक्कीच जशी बाबासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराज यांनी मदत केली त्याचं प्रमाणे गरीब मराठा समाज राजरत्न साहेबाना मदत करील पुन्हा एकदा मनाचा जय शिवराय आणि जय भीम
@hotalshivkailas8448
2 ай бұрын
100%खर्
@trdhara
2 ай бұрын
जय शिवराय जय भिमराय
@buddhabhushanmeshram2144
2 ай бұрын
We are with Prakash Ambedkar only…💐
@karunasolav
2 ай бұрын
तुमच्या प्रत्येक शब्दात खरे पणा आणि निर्भीडपना दिसतोय
@NEET25-U
2 ай бұрын
वाजवा तुतारी ✌️
@dineshkudale6873
2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी रहा...
@chaitanyachavhan3451
2 ай бұрын
धन्यवाद दादा जय भीम जय शिवराय...🙏
@balkrishnanerurkar8510
2 ай бұрын
तुम्ही बँक आणि शिक्षण संस्था काढणार होते ते पूर्ण करा मग बोला एक ना धड भाराभर चिंध्या
@natthuthamke6078
2 ай бұрын
आंबेडकरी राजकारण संपविण्यासाठी चाललेला हा प्रस्थापित पक्षाने चालवलेला फंडा आहे, प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात
@sunnykirtane5772
2 ай бұрын
Kadli bank tyanni, tu zate uptat bus
@mkadam9769
2 ай бұрын
Bank kadhali tyane, mahiti karun ghe
@bhaveshborkar8595
2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेबांचे अभिनंदन🎉🎉
@bhagwanshinde3700
2 ай бұрын
Thanks आंेडकर saheb खरे वारस शोभून दिसत आहात❤😢
@ravijagtap277
2 ай бұрын
बाबासाहेबांचा खरा वारसदार निर्भिड विचार मांडणारे राजरत्न आंबेडकर साहेब 👍
@SanketSanket-gb3ps
2 ай бұрын
Yala itkach samjtat tr ha pathimba detac nahi sage soyre savidhana mdhe bste ka to adhi vichara
@suryakantkhedkar5495
2 ай бұрын
मराठा समाज आमदार नाही मंत्री नाही हे नोकरी नाही, लई गरीब झाले आहेत पाटील नाही राहिले पण पाटील म्हणतात
Пікірлер: 1,5 М.