राजवैभव शोभा रामचंद्र सर आपल्या संविधान विषयक कार्यास अनंत शुभेच्छा ! " संविधान सुरक्षा आंदोलन परभणी जिल्हा "
@vilasraochandanshive1285
7 ай бұрын
राजवैभव तू खऱ्या अर्थाने राज्यघटना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे अमूल्य काम करीत आहात. तुझे खुप खुप अभिनंदन.
@meenagurav4383
7 ай бұрын
आजही पुन्हा एकदा संविधान जागर यात्रा काढण्याची गरज आहे
@pranavmalte7827
7 ай бұрын
भारतातील प्रत्येक नागरिकाला हे संविधान तू समजून सांगशिल अशी आमची सर्वांची इच्छा आहे❤ Best of luck👍🏼👍🏼 आणि सध्याच्या काळात या गोष्टीची फार गरज आहे
@swapnalibhosale6247
7 ай бұрын
Tyani sangitlel smjun gheun apan pn swata dusrya na sangitl pahije , mnje saglyanchi hi jabadari
@rajkumarsawant1964
7 ай бұрын
मा.राजवैभव सर सविनय क्रांतिकारक जयभिम आपण केलेले संविधान संवाद हा कार्यक्रम अत्यंत प्रभावि आहे. आपला संकल्प लवकरच पूर्ण होईल. त्यात पूर्ण महाराष्ट्र सहभागी आहे.
@alkakamble9959
6 ай бұрын
खुप छान तुमच्या सारखे संविधान विचाराचे तरुण पिढी निर्माण झाली तर मोदि सारखा पंतप्रधान होणारच नाही कारण तरुण पिढी सध्याच्या भारताचा भक्कम पाया आहे ❤❤
@lalitasarwade1691
8 ай бұрын
खूप छान बेटा खुप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस असे अनेक राजवैभव उभे राहणं गरजेचे आहे आशावादी असू या आपण नक्कीच बदल होईल 🙏🙏🙏
@manoharjadhav9473
7 ай бұрын
Rajvaibhav सर आपणास मानाचा जयभिम, संविधान.
@abhijeet5606
7 ай бұрын
आज खरंच याची खूपच गरज आहे, तुम्ही खरोखर खूपच चांगल काम करत आहात, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जर यात सहभागी व्हायच असेल तर कोणाशी व कसा संपर्क साधावा हे कळवल तर खूप बरं होईल.
@chandanesampat1832
7 ай бұрын
भारतातील प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा पाया संविधानात आहे संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न सुटून देश महासत्ता बनू शकेल यात शंका नाहीआपले शतशः आभारी हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करूया जय संविधान
@sudhirjadhav4705
8 ай бұрын
वेगळा विषय आणि मांडणीही अत्यंत वेगळी🎉
@vilashowal9482
7 ай бұрын
खरा भिम अनुयायी / संविधान योद्धा
@arunadeshpande2013
8 ай бұрын
अप्रतिम काम व मुलाखत धन्यवाद IPH team व राजवैभव टिम ... तुझे रथ यात्रेचे vdo पाहिले आहेत ... keep it up
@VarshaDavane-n2k
26 күн бұрын
राज वैभव दादा तुम्ही सर्व समाजातील महामानवांचे विचार हे एकच आहेत. हे तुम्ही खूप छान पद्धतीने सांगताय मी तुम्हाला लाईव्ह ऐकलेला आहे. आणि सगळ्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, हक्क ते मिळण्याचे ठिकाण फक्त संविधानातच आहे. संविधान टिकवण्याचे तुमचे खूप छान काम चालले आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐💐
@darshanameshram79
8 ай бұрын
खूप छान सांगितले आहे राजवैभव यांनी👍👍 जय भीम!🙏🙏
@kailashiwale2097
7 ай бұрын
सर्वात प्रथम सर तुमचा आभार मानतो की समजेल अशा पद्धतीने संविधानाबद्दल तुम्ही मार्गदर्शन केलं खरंच या देशाला संविधान समजून घेण्याची गरज आहे सर तुम्ही प्रत्येकाच्या मनामध्ये संविधान जागरण रुजवत आहेत तुम्हाला मनापासून शुभेच्छा
@avinashpawar6066
8 ай бұрын
संविधाना बद्दलची माहिती सर्व नागरिकांना होने ही काळाची गरज आहे.
@Vikas-d9y
18 күн бұрын
राजवैभव तुझे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद
@ushajambhulkar6688
5 ай бұрын
Khoop khoop abhinandan Sir tumch
@mayamhasade2715
7 ай бұрын
Congratulations Sir you are great person छोटा दादा मनापासून आशीर्वाद
@Peace-zh2bt
7 ай бұрын
Khoop Sundar aani Chan sanvaad kelat
@sanjaybharde5742
8 ай бұрын
जिंकीतो रे लाख लोका संगरी जरी लाखदा श्रेष्ठ योद्धा जो स्वतःला जिंकीतो एकदा..
@sanjaybhagwankamble9765
8 ай бұрын
राज वैभव अभिनंदन 💐👍 संजय कांबळे कंदलगावर कोल्हापूर
@jayeshjadhav7633
8 ай бұрын
राजवैभव यांचा नंबर मिळेल का? मला यांच्या सोबत काम करायचं आहे
@sanjaybhagwankamble9765
8 ай бұрын
@@jayeshjadhav7633 हो नक्कीच
@anilshendge5529
7 ай бұрын
29:55 29:56 खुप सुंदर राजवैभव सर दर्शन विधान हे घरा घरत पोहची आस मला वतात. अस्मि शुध्द प्रार्थना करू अशि ग्वाहि देति जय संविधान
राजवैभव सरांना सविनय जयभीम, आपले विचार घराघरात पोहचावे. व लवकर आपल्याशी कॉन्टॅक्ट व्हावा ही सदिच्छा 🌹🌹आपल्या कार्यास शुभमंगल कामना जय संविधान 🙏🙏
@harishkhandare3129
7 ай бұрын
खुप छान प्रवचन तुमच्या कामाचे मनापासूआभिनदन
@Cricketlaegue120
4 ай бұрын
राज वैभव साहेब , इतक्या कमी वयात आपन जे काम करीत आहात त्याला हैट्स ऑफ
@vardhamanlandge8632
6 ай бұрын
Excellent Sanvidhan Sanvardhan sanvadhak Tuzya karyala Salute .. l am proud of you 🎉
@dilipsawant5914
Ай бұрын
खूप छान विश्लेषण
@ShantaramSardar-ce3kp
8 ай бұрын
Very very great work
@durvaskhobragade5042
7 ай бұрын
बहुत सुंदर अतिशय सहसी आणि आवश्यक विषय घेऊन आलात सर
@siddharthganar1183
7 ай бұрын
Very nice Speech Dada Jai Bhim Jai savidhan Jai Bharat 🎉🎉🎉❤
@madhukargavle7
Ай бұрын
खूपच छान संविधान संवाद जयभीम राज वैभव.
@baburaotambe2391
7 ай бұрын
Congratulations raj vaibhav sir you are doing very very good work. Baburao Tambe from kalva
@mayasonkamble1205
6 ай бұрын
जयभिम वैभव सर तुम्ही खुप चांगल्याप्रकारे संविधान जागर कार्यक्रम जमजावलात पण सर्वाना संविधान हे समजले पाहिजे त्यासाठी प्रत्येक विहारामध्ये संविधान शिकवण्याची व्यावस्था केली पाहिजे आणि ते तुमच्यासारख्या विध्वानानी केली पाहिजे जयभिम नमोबुध्दाय जय संविधान
@amolawashank6672
7 ай бұрын
Khupp changal vishay nivdla sair jay bhim
@pratibhajanbandhu4754
7 ай бұрын
जयभीम,जय संविधान, आपल्या कार्याला, क्रांतिकारी जयभीम
@priyankameshram952
7 ай бұрын
अप्रतिम सुंदर ❤❤❤❤
@ranjanjoshi3454
7 ай бұрын
मानलं सुंदर खुप शुभेच्छा
@milindumrikar7877
7 ай бұрын
Khup sundar ekadam bhari..!!
@munindradethe767
8 ай бұрын
GREAT JOB, KEEP IT UP, THANKS.
@Withnilamjadhav16
7 ай бұрын
Great interview 👍 jay savidhan jay bharat
@avinashkamble9076
7 ай бұрын
Salute to your work sir 💐💐💐
@vishwasmagade7559
6 ай бұрын
समाजाचे प्रबोधन करणारे धाडसी युवा व्यक्तीमत्व..,.... पुढील कार्यासाठी शुभेच्छा....
@ideas810
7 ай бұрын
तुमचा मार्ग खूप छान आहे
@shakilaramteke4349
6 ай бұрын
भारतीय जनता ने संविधान हा सगळ्यांना। समजावून देन फार गरजेचे आहे धन्यवाद दादा जयभीम जय संविधान जय भारत 🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@chandrakantwagh4520
7 ай бұрын
Khup chhan prayatn
@RajshreeUmre-nl4jq
7 ай бұрын
Excellent very good work
@SuperKavita3
6 ай бұрын
That’s why the Constitution matters, Because it works even for those who don’t believe in it. Salute to you dear Rajvaibhai.Keep going with your great work👍👍👍👍
@vidhata.
6 ай бұрын
खुप महत्वाचे विषय आहेत
@naganathsonkamble9123
7 ай бұрын
खूप छान उपक्रम
@vikram_a_sawant
8 ай бұрын
जय संविधान, जय भारत 🙏
@ankushbansode1963
Ай бұрын
धन्यवाद सरजी
@chandrashekhark.4815
7 ай бұрын
Nadkarni sir...ani Rajvaibhav great bhet❤ Thanks for sharing
@kchinchkhede
3 күн бұрын
Khup Sundar...Jai Bhim... Jai sanvidhan
@sudhirjadhav4705
8 ай бұрын
डॉ. नाडकर्णी सरांना व त्यांच्या टिमला विनंती की ज्यांना बोलायला - मुलाखतिला बोलावले जाते त्यांच्या हातात माईक न देता छाती वरचे माईक क्लिप केले जावे..
@navabharathfertilizeranil8950
8 ай бұрын
राजवैभव सर सलाम तुमच्या कार्याला जय भीम..
@madhukarkose146
7 ай бұрын
@@navabharathfertilizeranil89500😊
@nandbodhibhanteji5942
6 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@vinayanipane108
3 ай бұрын
बरोबर
@arunakamble9714
7 ай бұрын
जय भीम जय भारत जय संविधान ❤ खरच आहे संवाद असला पाहिजे
@ShantaramSardar-ce3kp
8 ай бұрын
Great interview
@bluepianotutorial7273
7 ай бұрын
Good job
@varunchougale5203
8 ай бұрын
Great work 👍👍👏👍
@RajshreeUmre-nl4jq
7 ай бұрын
Very nice jay savidhan
@user-mn2lf9qz2k
4 ай бұрын
Your reason is very nice
@smurtichannel3001
3 ай бұрын
खूप छान संवाद...जयभीम..
@shantaramkamble2571
6 ай бұрын
खूपच छान राजवैभव आम्हाला आपला अभिमान वाटतो !
@shalinikamble4879
7 ай бұрын
Very nice.
@ravigajrmal8562
8 ай бұрын
Jay Bheem, salute sir
@anandwankhede7810
8 ай бұрын
खूपच छान
@ShantaramSardar-ce3kp
8 ай бұрын
Proud of you and your greatful work
@SapnaGaikwad-hr2bn
6 ай бұрын
Khupch bhari aahe beta chhan marta nivadlas.lakha lakha hardik subhecha.ya pudhchi vatchal yapeksha bhari asu de.uncha cha unchach bharari ghe.❤
@kailasbansode8821
7 ай бұрын
अण् संघंर्ष करा...! जय महाराष्ट्र जय संविंधान जय भारत..!
@manoharpednekar8351
7 ай бұрын
Great
@sheetaljadhav1960
8 ай бұрын
. Khupach chan sir
@SGPghavtemardan
7 ай бұрын
❤. सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता 🌹🌹☸️☸️🇮🇳☸️☸️🌹🌹 जिंदाबाद जिंदाबाद राजवैभव जिंदाबाद ❤❤❤
@shwetapawar1948
25 күн бұрын
Great work sir,Keep it up 👍🎉
@bhimsagarwankhade7871
7 ай бұрын
आपल्या कार्यास हार्दिक shubhecchà जय भीम
@prashantsonawane9170
8 ай бұрын
Khup chan sir 💐💐👍👍👍👌👌
@rajendrapandit2211
7 ай бұрын
खूप छान जय संविधान जय भारत
@subhashadhangale113
7 ай бұрын
Very good
@SanjayMore-s4k
7 ай бұрын
राजवैभव salute to your bravenes 🎉🎉🎉🎉🎉
@monajsavde2466
7 ай бұрын
Mast ❤❤❤❤ jay bhim ❤️ jay savidhan ❤❤❤❤
@BhaktiAgroFarm
3 ай бұрын
राजवैभव सर खूप छान. मला खूप उशिरा हा व्हिडीओ पाहण्यासाठी मिळाला. मलाही काम करण्यास आवडेल. आपणाला संपर्क कसा करायचा. कृपया माहिती मिळावी.🙏🙏🙏
@mahaveerkapse4389
7 ай бұрын
Veri good
@SunilKamble-q2i
7 ай бұрын
Jay bhim jay savindhn 💙🙏💙🙏
@sharadborkar529
6 ай бұрын
Good.Nice
@suhassonavane4606
8 ай бұрын
विवेक व जागृती..! व्यक्ती कुटूंब परीवार समाज ते राष्ट्र..!!
@SudhirBirle
8 ай бұрын
Very Nice 👍
@jayshreemandhare621
7 ай бұрын
छान, ❤
@kailashbahare5791
18 күн бұрын
राजवैभव, खूप छान 👍💐💐💐
@awadhutwaghmare8314
7 ай бұрын
छान
@prakashkamble7271
7 ай бұрын
नमो बुध्दाय जय भीम जय संविधान
@nitinsawant3741
8 ай бұрын
Very nice 👌👌👌👌
@RPSahra
7 ай бұрын
Khup,Sundar,jaybhim,ravindra,sahare,yerkad
@ideas810
7 ай бұрын
खूप छान मुद्दा मांडला खरोखर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचा धर्म स्वीकारतात पण नुसताच फोटो लावतात त्यांचे विचार अवगत करत नाहीत बुद्ध भिक्षुक सारखे अभ्यासक होणे गरजेचे आहे.
@satiretwins6199
8 ай бұрын
असंच काम करत राहा भावा!
@Sunilsugandhe-rf9wb
7 ай бұрын
शिक्षन शिकल्या नंतर आपल्यावर काही समाजाची जवाब दारी आसते,ते,आपन पार,पाडत आहात बाकींचानी,हा आर्दश घयावा धन्यवाद
@Mahanthapp
6 ай бұрын
Namo.buddhay.jay.bhim.jay.savidhan.jay.bharat pune 👍👍🧡💙💚🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🧡💙💚👍👍
Пікірлер: 164