🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#RajyaSabha #SanjayRaut #ShivSena
भारतात बायकॅमरल पार्लमेंटरी सिस्टिम आहे, म्हणजेच 2 सभागृह एक लोकसभा आणि एक राज्यसभा. राज्यसभा हे अप्पर हाऊस आहे. जशी लोकसभा विसर्जित होते, तशी राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. दर 2 वर्षांनी इथले काही सदस्य निवृत्त होतात आणि नवे सदस्य निवडून येतात. पण जसे लोकसभेचे सदस्य लोकांमधून निवडून येतात, तसे राज्यसभेचे सदस्य लोकांमधून नाही, पण तुम्ही आम्ही निवडून दिलेले आमदारच राज्यसभेचे सदस्य निवडतात. कशी होते राज्यसभेची निवडणूक, राज्यातल्या आमदारांच्या संख्येवर राज्यसभेची गणितं कशी ठरतात, समजून घ्या.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: facebook.com/mumbaitak
Instagram: instagram.com/mumbaitak
Twitter: twitter.com/mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Rajya Sabha Election कसे होतात? Sanjay Raut यांच्यासह 6 जणांची मुदत संपणार| Praful Patel | Shiv Sena
Пікірлер: 104