#DharashivVidhanSabha #RanaPatil #KailasPatil #OmrajeNimbalkar #MaharashtraTimes
धाराशिवमधील राणाजगतजीतसिंह पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक कार्यकर्ता राजकारणात आला.. सरपंच झाला.. पण जिल्हा पिरषदेचं तिकिट नाकारल्याने नाराज होऊन शिवसेनेत गेला.. शिवसेनेत गेलेल्या याच कार्यकर्त्याने पुढे राणाजगजितसिंह पाटलांचं वर्चस्व मोडत आमदारकी मिळवली.. कैलास घाडगे पाटील असं या तडफदार कार्यकर्त्याचं नाव.. जुने सहकारी असेलेले कैलास पाटील आता राणा पाटलांचे तगडे प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आले. निवडणूक विधानसभेची असो की बाजार समितीची, एकेकाळी आपलाच सहकारी असलेला नेता राणा पाटलांना आव्हान देतोय आणि सध्या हे दोन नेते पुन्हा आमनेसामने आलेत.. छोट्या निवडणुकीत मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा एका जुन्या सहकाऱ्यामुळेच कशी पणाला लागलीय तेच या व्हिडीओत पाहू.
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZitem channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Негізгі бет Rana Patil Vs Kailas Patil | राणा पाटलांनी ZP चं तिकीट नाकारलं,कार्यकर्त्याने MLA होऊन टेन्शन वाढवलं
Пікірлер: 32