Today We Talk About Ranbhaji. In This Video Titavi Chi Sheng Ranbhaji Recipe In Marathi. Locally Said, Ranbhajya. This Vegitable Are Very Effective For Skin disease Village Cooking
नमस्कार मंडळी - आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण सर्व त्वचारोग, खरुज,नायटा साठी अत्यंत उपयुक्त असणारी रानभाजी पाहणार आहोत. या भाजी चे नाव आहे टिटवी ची शेंग रानभाजी .
विशेष माहिती - या रान भाजीला काही भागात खिरशिंग (khirshing) असेही म्हणतात.
अत्यंत दुर्मिळ, खूप महाग (एक शेंग जवळपास १०० रुपये ) आणि खूप औषधी रानभाजी आहे.
रानभाज्यांना रानभाज्या अस बोलण्या ऐवजी त्यांना वनौषधी म्हटले पाहिजे. प्रत्येक रानभाजीचे काहीना काही औषधी गुणधर्म असतात. मुळात जुन्या काळी रानभाज्याचा औषधे म्हणून उपयोग होत होता. कालांतराने याचे घरघुती जेवणामध्ये रानभाज्या म्हणून वापर सुरु झाला.खाली अनेक व्हीडीओ च्या लिंक दिल्या आहेत. त्यामध्ये ती रानभाजी कशी ओळखायची, त्याचे औषधी गुणधर्म, उपयोग, भाजी बनवण्याची पद्धती अगदी सविस्तर पणे सांगितली आहे. तर मग लिंक वर क्लिक करा आणि औषधी रानभाज्यांचा आनंद घ्या.
DIRECTED, GRAPHICS & EDITING
Akshay Aditya
CAMERA & CINEMATOGRAPHY
The Mahavision Team
PRESENTED BY
The Mahavision Media
ANCHOR
Arjun Aditya
Saundarya Aditya
रानभाज्याचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
मिरगाची पेरणी
• मिरगाची पेरणी | Miraga...
कुरडू ची रानभाजी
• Ranbhaji | Kuradu Ranb...
वाघ टेक च्या जंगलात
• Biodiversity | Konkan ...
कडवी ची रानभाजी
• Ranbhaji | Kadavi Ranb...
शेवग्याच्या पानांची भाजी
• शेवग्याच्या पानांची भा...
कचोर ची रानभाजी
• कचोर ची रानभाजी | Ranb...
गुनगुण्याची रानभाजी
• Ranbhaji Recipe In Mar...
फणसाची शाक भाजी
• Fanasachi Shak Bhaji R...
पोकळ्याच्या भाजीचा रव
• Pokala Bhaji Rav Recip...
शेंडवेलाच्या पान व देठाची रानभाजी
• Ranbhaji | Shendvel Ra...
रोगप्रतिकार शक्ती साठी वापरले जाणारे दुर्मिळ फळ
• Healthy FOOD For Covid...
कोकणामध्ये चुलीत काजू कसे भाजतात
• कोकणातील चुलीत भाजलेले...
रतांबी च्या झाडावरून कोकम कसा काढतात (आम सोल )
• रतांबी च्या झाडावरून क...
फणसाची चेचकी भाजी
• फणसाची चेचकी भाजी | Fa...
आवळ्याचे घरघुती आवळकुट
• रानातल्या आवळ्याचे घरघ...
शक्तिवर्धक भूरंंबोळ्या
• शक्तिवर्धक भुरबोळ्या क...
दुर्मिळ घोसावळ्या ची भाजी
• दुर्मिळ घोसावळ्या ची भ...
काटभवरा ची रानभाजी
• काटभवरा ची रानभाजी कधी...
लाल पोकळा ची भाजी
• भूक वाढविणारी व त्रिदो...
फागल्याची रानभाजी
• फगल्याची ची रानभाजी | ...
चीचुरटी चा ठेचा . त्वचारोगावर अत्यंत गुणकारी
• ही रानभाजी खा त्वचारोग...
मोहर ची रानभाजी
• शेंडवेलाचा मोहर | चाई ...
भांगरी ची रानभाजी
• भांगरी ची रानभाजी| Bha...
Song: MBB - Hawaii
Music provided by Vlog No Copyright Music.
Creative Commons - Attribution-ShareAlike 3.0 Unported
Video Link: • MBB - Hawaii (Vlog No ...
Follow On:-
Facebook Page - facebook.com/themahavision
KZitem - / themahavision
Instagram - instagram.com/themahavision
Twiter - www.twiter.com/themahavision
DISCLAIMER:
As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use. ♦
No copyright infringement intended for music video. All rights reserved to the respective owners. " For Promotional / Entertainment Purposes Only ".
#GavakadcheVlog
#GavakadchiChav
#Ranbhaji
जाहिरात व प्रसिद्धी साठी संपर्क -
info.mahavision@gmail.com
चॅनल विषयी थोडं -
द महा व्हिजन म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकांचे, गावाकडची ओढ असणाऱ्या, उत्सुकता असणाऱ्या सर्वांचे हक्काचे ज्ञानपीठ, विचारपीठ व व्यासपीठ आहे. या चॅनलच्या माध्यमातून वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, रानभाजी, ग्रामजीवन, विज्ञानवादी, सफर, चर्चेचा विषय, पत्रांची भाषा, स्टोरी टेलिंग, टेक व्हिडिओ यासारखे विषय अगदी सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडत आहोत. ग्रामीण कलाकार, तंत्रज्ञ, कॅमेरामन यांनी एका व्हिजन ने सुरवात केलेले हे महा व्हिजन..
Негізгі бет Ranbhaji | Titavi Chi Sheng Recipe In Marathi | टिटवी ची शेंग| Village Cooking सोबत Gavakadchi Chav
Пікірлер: 420