त्या ताईचे शब्द ऐकून अंगावर काटा आला त्या नालयकला शिक्षा झालीच पाहिजे 😡
@rsgharge338
Күн бұрын
अतिशय दुःखद व मनाला वेदना देणारी बातमी.. निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@rajendragharge6173
2 күн бұрын
TRP वाढवतात.मुलीला न्याय मिळून द्या
@popatjadhav2395
2 күн бұрын
निंबाळकर सरांना कसा न्याय मिळेल हे पहिल्यांदा बघा
@sachinshingadevlog
2 күн бұрын
असा बैलगाडा मालक पुन्हा कधीच होणार नाही ❤
@mishalsuryabhan2339
Күн бұрын
गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे
@kishormore3023
2 күн бұрын
गौतम काकडेला शिक्षा झालीच पाहिजे
@shankarchavan6872
Күн бұрын
कठोर शिक्षा झाली पाहिजे 😢😢😢😢
@HarishJashav-zt4ze
2 күн бұрын
जाहीर निषेध😢
@user-kj1yk9km9z
Күн бұрын
काकडेला कुणीही पैरा देऊ नये,,❤❤❤
@subhashsakunde6150
2 күн бұрын
बैलगाडा प्रेमी झालेल्या घटनेची जाहीर निषेध करत आहे.
@kailasdamane2704
21 сағат бұрын
जीव घ्यायला नको होता, एक दोन हाताने फटके मारले असते तरी चालला असता, हत्या नको करायला पाहिजे होती, प्रत्येक व्यक्ती ही कुटुंबासाठी प्रिय असते
@prabhakarphadke268
Күн бұрын
गुन्हेगाराला माफी नाही शिक्षा झाली पाहिजे पाठीशी घालू नका
@AtulMadhavi
2 күн бұрын
ताई ला न्याय मिळालाच पाहिजे
@dilipwaghmare6547
21 сағат бұрын
सध्या जग कुठे प्रगती करीत आहे आणि हे खुळे बैलगाडा शर्यत राबवित आहेत त्यातही गुन्हेगारीचे डावपेच खेळत आहेत. काय म्हणून भारी भारी कार मधून फिरताय. एवढं प्रेम बैलावर करता तर बैलगाडीतूनच फिरा ना.बैलांना राबवून त्यांच्या नावाखाली असे कृत्य करताना लाज नाही वाटत.
@subhashsakunde6150
2 күн бұрын
गुन्हेगार कारवाई झालीच पाहिजे
@rohanpawar1233
2 күн бұрын
100 टक्के मिळणार न्याय
@amrutghodake8662
2 күн бұрын
त्या दोन मित्रांची चौकशी हवी यानंतर पूर्ण खरा प्रकार बाहेर पडेल आता मॅडम पूर्ण सगळं सांगण्याच्या मनस्थितीत नाहीत
@SunilYadav-nf7gw
Күн бұрын
ते दोन मित्र मीडिया समोर बोलत नसतात
@vinodzite3428
20 сағат бұрын
काकडेची निम्मी प्रॉपर्टी त्या लहान मुलीच्या नावावर करा
@deepakkawathekar3292
2 күн бұрын
सापडला गौतम...केली अटक....✌️
@rajendragharge6173
2 күн бұрын
असे लय जण आहेत.
@cpgodse6380
2 күн бұрын
हे टग्यांच सरकार आल्यापासून सतत गोळीबार हौत आहे,भावपूर्ण श्रधांजली🎉🎉🎉
@gpengineers7159
Күн бұрын
बरोबर
@user-tw9xv4nd5w
Күн бұрын
सरकार चा ह्या घटनेशी काय संबंध
@user-lj1ed5sp8r
2 күн бұрын
गौत्या ला ब्यान करा शर्यत क्षेत्रातुन
@user-pv4nx2wn9i
Күн бұрын
गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे
@prabhakaringale7690
Күн бұрын
बैल gada shayrtivar घातलेली बंदी ही योग्यच होती म्हणावे लागेल करण महाराष्ट्रात आतापर्यंत अश्या murderchya अनेक घटना घडल्या आहेत. गुंडगिरीचा वावर वाढला आहे.
Goutam ek number nalayk manus God bolun vyapar karnara aani kaljat shirun kata kadnara nalayk manus.
@vivekkshirsagar7983
19 сағат бұрын
जन्म ठेप झाली पाहिजे गौतम काकडे ला
@nitinkanade8098
17 сағат бұрын
बंदी आणा बैलगाडी शर्यतीला किंवा बक्षीस बंद करा मग करू द्या शर्यत
@narayanjadhav5330
Күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@dilipwaghmare6547
21 сағат бұрын
सरकार या बाबतीत ठोस पाऊल उचलेल.
@krishnathasurkar4160
10 сағат бұрын
😢
@NikhilJagtap-e3v
2 күн бұрын
नववी b 31 डिसेंबर episode
@AagriRTsharyatpremi
21 сағат бұрын
बैल गाडा संघटनेने ही केस हातात घ्यावी
@sunitakaravkar1772
2 күн бұрын
Fashi zali pahije Gautam kakdela
@shivaji.tonshilontreatshin9118
17 сағат бұрын
Bad Home minister.
@nikhilkashid6791
2 күн бұрын
He sagl jaudet gunegar sapdla ka te sanga
@vaibhavpatil4230
20 сағат бұрын
हे सगळं माहीत आहे धक्कादायक काय ते सांग
@SandipNalwade-kk5wr
2 күн бұрын
Navin kay
@akshayzankar6995
2 күн бұрын
Shant ani sanyami navhte sir... Ek parkhad ani rokhthokh vyaktimatva hota te... Thoda abhyas kara video banavnya adhi 🙏
@hanmantmane5234
2 күн бұрын
संघटना कुठे आहे
@Mathur00099
2 күн бұрын
Bs ek video banvla ki sir nit ahet zal gele ghri te pn tr jalayche sir vr rahul Bhai sodla na sagkyacha dolyat khupayche sir sacha manus 1 varshat charchet ala te pn hindkesari
@aditaykalamkar6494
2 күн бұрын
@@Mathur00099खरंच दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस राहूल दादा ऍडमिट करण्यापासून शेवट पर्यंत सोबत होते. सुंदर ला पण पुन्हा आणण्यासाठी खूप प्रयन्त केले दादा नि पण कायदेशीर प्रक्रिया करूनच सुंदर मिळेल
@soul_ashok783
2 күн бұрын
हित पण आणली का राजकान तुम्ही संघटना काम करत आहे गौतम लहान माणूस नाही शरद पवार अजित पवार च माणूस आहे चांगला जवळचा टाईम लागेल पण माझ्या बहिणीला नाय मिळणार फक्त शर्यत मध्ये राजकारण नको please😢@@Mathur00099
@ishwarrokade6660
2 күн бұрын
Ajun kiti lokaanche ghara fodle asnaar ya guldasta valya Gautam kakde ne
@ravindrashinde9794
Күн бұрын
Kay zhale te sang tula original mahiti sang
@amol-q2g
2 күн бұрын
Nay day,tumci trpe vadhau naka,
@jaydeepchavan785
2 күн бұрын
Baill gada Band kra he as honar asel tr
@ferozshaikh7416
2 күн бұрын
Arre baba tu tech sangat ahe ti divas tech aikt ahe Kara baba ky tari
@amitpawar9435
2 күн бұрын
.
@user-kz1rf2xz6c
Күн бұрын
तुला काय माहित असलं तरी सांग
@bhagwaniinge8335
2 күн бұрын
बैल गाडा शर्यतीवर बंदी आणलीच पाहिजे म्हणजे यातून उद्भवणारे रणजित निंबाळकर जो प्रसंग ओढवला असे प्रसंग घडणार नाहीत . एकदरीत बैलगाडा शर्यतीवर कायमची बंदी घातलीच पाहिजे . जातिवंत खिलार जनावरे पैदास करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे प्रोत्साहन दिले पाहिजे मात्र बैलगाडा शर्यत बंदी झालीच पाहिजे .
@Bhausaheb1973
2 күн бұрын
Tya la fashi lavkar dya
@meghachavan2809
Күн бұрын
Phasichi shiksha kara
@ankeshchavan608
2 күн бұрын
Zaley kay ani aikvtoy kay
@user-ye2xx5gc6c
Күн бұрын
Only Bakasur
@ashokdeshmukh3666
Күн бұрын
Tech tech sangtoy rao mudyach bol
@AnilChavan-vc3tc
Күн бұрын
To kon jari jahagirdar asla tri tyala siksha hi jhali pahije
@sachinmhade868
Күн бұрын
Tula kay mahit ahe ka.....उगाच नको ते टायटल ठेवून trp vadvtoy...
@vilaspawar8160
Күн бұрын
बैलगाडा शर्यत बंद करा
@rajeevsant7256
2 күн бұрын
Bail gadyacha faltu khel adhi band kara. Mukya pranyacha chhal kelyawrar ya peksha wait Kay honar?
Пікірлер: 101