कोंकण महंजे पालघर,ठाणे,रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कारवार.कोकणातलं नेसर्गिक जीवन जपण्या बरोबर इतली भाषा पण जपता आली पाहिजे.आपल्या सारख्या माणसांनी एकत्रित येवून संपूर्ण कोकणाचा विचार करीत एक टिकावू sustainable जीवन कसे जगता येईल यावर विचार करणे गरजचे आहे.
@vikrantkadwadkar4545
Жыл бұрын
दादा छान. तुम्ही कोकण म्हटल्यावर ठाणे पालघर पण घेतलेत. पण काही लोकं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यालाच कोकण म्हणतात. मुळात कोकण पालघर पासून केरळ पर्यंत आहे. जेवढा सह्याद्रीचा पट्टा आहे तेवढाच कोकणचा पट्टा आहे. एकूण १६०० किमीचा. त्यात मुंबई सुद्धा आलीच.
@omkarrane5255
6 ай бұрын
Sir mumbai rahil😊
@vinitaphatak3046
9 ай бұрын
एक रानमाणूस सेलिब्रिटी झाला. कोकण पर्यटनाचा ब्रॅण्ड ऍंबेसेडर. व्वा प्रसाद....
@vindaborkar5225
Жыл бұрын
Excellent to hear from Prasad🌴🌿Thanks Rupesh bab to make an effort to interview and show a beautiful way of living life in nature🙏
@saritapatil8318
5 ай бұрын
🙏👍प्रसाद दादा सगळी निसर्ग शक्ती तुला आशिर्वाद व शुभेच्छा सदैव देत आहे.👍👌🙏
@BabitaIngole-gw2fv
5 ай бұрын
खुप छान सुंदर निसर्ग हे खूपच चांगले काम करत आहे देव तुला येस. देनार
@sumanmore6878
Жыл бұрын
वाह खुप छान छान व्हिडीओ कोकण अणि गोवा mazey खुप खुप आवडती ठिकाणं. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. ❤❤
@deepakkamath7513
Жыл бұрын
Lessons. Faith in humanity restored
@creativemindset8590
Жыл бұрын
Rupesh bhai top class interview....🤩👍👍👌
@minalmane8091
3 ай бұрын
खूप छान कोकणाबद्दल सांगतोस 🙏🏼👌🏼👍🏼
@ajitmardolkar2409
Жыл бұрын
मी रानमाणूसला फाॅलो करतो,मी शहरात राहतो,मला प्रसादच्या सर्व गोष्टी पटतात,तो म्हणतो ते सगळं खरं आहे,पण ते आपल्याला जमेल कां ,तर ते कठीण वाटते ,त्यांनी उल्लेख केला की ही आता शेवटची पिढी,माझा पूर्वी प्रगतीच्या आड येतात,असा समज होता, तो मात्र आता बदलला,त्यांच कोकण, त्यांना हवं तसं राहिलं कां,तर त्याच उत्तर कठीण आहे, तरी प्रसाद आणि त्यांच्या मित्रांची जी धडपड चालू आहे, त्याला मनपूर्वक शुभेच्छा.
@ashokkasalkar279
2 ай бұрын
ग्रेट सर अभिनंदन 🙏
@prashantpotphode4248
5 ай бұрын
प्रसाद तुझे बरेचसे व्हिडिओ मी बघितले आहेत खुप छान तु मारूती चितमपल्ली यांच्या सारखे तुझे म्हणणे, अनुभव पुस्तक रुपाने लोकां पर्यंत पोहोचव पुस्तकाचे नाव रानमाणुस ठेव❤👌👍🙏🌹🌹🌹
@atuldeshpande4104
2 ай бұрын
कोकण आणि गोवा दोन्ही निसर्ग सौंदर्य जपले पाहिजे..
@vaishalikadam7946
Жыл бұрын
अप्रतीम, प्रसाद बरेच दिवसांनी आपला कोकणातील विडीओ घेऊन आलास .आम्ही तुझ्या विडीओ ची वाट पाहात असतो. पुढील आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा
@sudhakardesai3194
Жыл бұрын
प्रसाद, रुपेष कोंकणी आयकान बरें दिसलें. प्रसाद ज्यांच्याकडे जमीन नाही परंतु कोकणात यायचे आहे त्यांना परवडेल असे लहानसे घर जे देत आहेत त्यामुळे त्यांची कोकणात येण्याची इच्छा पूर्ण होत आहे. त्यापैकी मि सुद्धा एक आहे. तु जे जे दाखवतोस ते मी अनुभवले आहे .माझे बालपण शालेय शिक्षण तळकोकणात झाले त्यामुळे अश्या प्रोजेक्ट मुळे परत कोकणात येणे शक्य झाले आहे त्यात कोणत्याही प्रकारे मी अनुभवलेल्या कोकणाला हानी पोहचविण्याचा विचार नाही.
@Shalakajadhav-z1g
5 ай бұрын
Khup chan dada. Kokan aamcho layach bhari asa
@shriharidhuri7613
2 ай бұрын
निसर्ग टिकला तरच भारतीय संस्कृती टिकेल घर चकचकित झाली पण हा चचकितपणा टिकवण्यात सर्व आयुष्य सपंल,
@UjwalaMhaskar-zz6fk
Жыл бұрын
Khup sunder vichar mandle dada thank u so much
@BabitaIngole-gw2fv
5 ай бұрын
ते निसर्ग बघुन खुप आनंद होतो हे रोष हे घर खूप गरम वाफा मारते ते निसर्ग त्या निसर्गता जगन आनंदी आहे
@WorldBiofuelProjectGr
8 ай бұрын
Prasad tu kharo kharoch changale Kam karat aahe Tula Salute
@Ashish-cx7jr
17 күн бұрын
खूप छान
@madhuribhogale2539
Жыл бұрын
Kokan Prasad ने explore केलं. आता Goa संस्कृती रूपेश मुळे explore होणार. 🪻👌👌
@sunildhumal7133
Жыл бұрын
कोकणी माणसाचे कोकण आहे.गावी बंगला बांधला हे आमचे उच्च राहणीमान आहे.
@hinalad4159
10 ай бұрын
आजचा व्हिडीयो अप्रतीम आहे. तुमचीदोघांची भेट,बोलणेसर्वच छान,त्यातीली तुझी कोंकणाबद्दलचीतगमग मनाला भिडते. खरंच कोकणजसे नैसर्गीक आहेतसे ठेऊनच त्याचे पर्यटन येणाऱया नी करावे. त्या कोंकणी जगण्याला विकासाच्या नावाखाली तुडवु नये. परदेशात अशा नैसर्गीक ठिकांणानाजसे आहेततसे ठेऊनत्याचा मुळ नैसर्गीक पणाजपुनच पर्यटनाचा आंनद घेतला जातो, तसेच आपल्या कोकंणाचा निसर्ग 🌴जपचनच पर्यटन व्हावे असे देवाला साकडे. निसर्ग राहिला तरच माणुस जगेल.
@hshingre11
Жыл бұрын
तुम्ही खरे या निसर्गाचे राखणदार या निसर्गाची कुस म्हणजे साक्षात परमेश्वराचे दर्शन प्रेम राहू द्या.
@rohinideshpande3959
Жыл бұрын
प्रसाद खुप छान माहिती सांगितलीस ऐकत रहावी वाटली. खरच तुम्ही लोकांनी कोकण जपल त्याच शहरी करण होऊ देउ नका. तु इंजिनिअर असून इथे आलास खुप खुप ग्रेट. तुला भेटायला आवडेल
@creativemindset8590
Жыл бұрын
Waiting for next episode do it fast 🙏😊
@sunildhumal7133
Жыл бұрын
🚩🇮🇳 आयुष्यात प्रगती महत्वाची. सर्वांत चांगला सुविचार
@bkishwarchavan7787
Жыл бұрын
you are shinesstar of kokan
@sagarmali5764
Жыл бұрын
Prasad Gawade fan..subscribed
@AjayZajam
11 ай бұрын
प्रसाद दादा लय भारी असलं कोकण
@krishnasawant6163
Жыл бұрын
वा खूप छान मस्त
@tusharmadaye3357
Жыл бұрын
अप्रतिम प्रसाद खरोखर कोकणात आलो की नक्कीच भेटेल तुला 👍
@SwapnilMachkar
2 ай бұрын
Very good
@manodnyamhatre5912
Жыл бұрын
अप्रतिम माहिती दिलीस.👌👏
@vaishalikadam7946
Жыл бұрын
माझे कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे.
@jayupatil5749
Жыл бұрын
Excellent Interview
@balkrishnagavas6325
Жыл бұрын
Great Prasad Love You
@mohinitayade3147
Жыл бұрын
Great you are ❤ You look HANDSOME b'cos of your work and dedication towards Konkan Good bless you my Son❤
@RajendraPatil-d4q
Жыл бұрын
What a fantastic throughs, Prasad Dada is doing outstanding work. Fascinating and meaningful life.
@udaysatardekar5504
Жыл бұрын
Great video.. keep it up
@parshuramdhavade7927
Жыл бұрын
I like and love village Life ❤. I want to meet ranmanus Prasad sir
@SumanJagtap-m2d
Жыл бұрын
It is grate pleasure to listen you in this episode , keep sharing your Rich thoughts ....😊😊😊
@sureshthoke664
Жыл бұрын
खूप छान गप्पा आहेत . माझे बालपण सातारा जिल्ह्यातील एका नदीच्या किणारी वसलेल्या रेठरे बु। या गावी गेलेले आहे.1955 ते1967 हा तो काळ. पुन्हा एकदा तो काळ आठवला .धन्यवाद.
Khup bhari prasad bro always with you your going in right direction please keep going
@winyte
Жыл бұрын
Thank you Goa News Hub.
@suhasarchna9795
Жыл бұрын
What a location .... so scenic... Can u please tell d name of location....
@ajaydongre001
Жыл бұрын
Excellent Episode Rupesh. Good that you are bringing this forth to a wider audience. I have been following Prasad's you tube channel for a long time now
@yogagoanboy6850
Жыл бұрын
Superb Rupesh 🔥🔥🔥 and Prasad
@busywithoutwork
Жыл бұрын
subscribed &, 👍 Many thanks for this interview with our prasad.. Hope u will also follow his step.. Nisarg&gavti life always 👌
@bhaktigoythale3491
Жыл бұрын
तुझा आवाज यार... खूप आवडतो....R j. म्हणुन ट्राय करायला हरकत नाहीं....
@mandeshsalgaonkar9750
9 ай бұрын
Heaven on earth ❤
@LataPawar-zv7pk
Жыл бұрын
God wark parsad
@sagarmonde21294
Жыл бұрын
❤❤❤कोकण महाराष्ट्र ची शान
@prashantkerkar342
Жыл бұрын
Enjoy your Passion... Prasad... Wonderful talk with Prasad thank you for the interview GNH
@narbekarmahadev4775
6 ай бұрын
नमन.
@adityam2803
Жыл бұрын
Thanks for reaching out to Prasad nicely made ..the touch of his own video in ur video made it real n kept connected, some people speak very high & prasad is one of them...❤
@padmadeshpande4281
Жыл бұрын
Nice starting
@ramchandraparawe1371
7 ай бұрын
दादां मनासांरखे म्हणालें ऐकं नबंर
@deepalirao434
Жыл бұрын
Hope many ppl get influenced by you and start sustainable living 🙏🙏
@sharadparab8097
Жыл бұрын
मस्त प्रसाद
@WorldBiofuelProjectGr
8 ай бұрын
Great 👍
@sunildhumal7133
Жыл бұрын
कोकणाची खोटी माहिती सांगितली जाते.
@kalpeshkurra9836
Жыл бұрын
We feel proud of you Prasad, best wishes for your work...
@SalimKhan-tq4ou
9 ай бұрын
I am very much excited to speak with you
@Mayurdhond_Goa
Жыл бұрын
Wah😮
@sunildhumal7133
Жыл бұрын
पारंपारिक कोकणाची वेशभूषा ह्याने सोडली .असे अनेक प्रश्न आहेत. त्याला सांगितले पाहिजेत .
@sahebraotidke2135
Жыл бұрын
बहोत खूब हमारे दोस्त तुका मोबाईल नंबर का असा
@prakashtawde5062
4 ай бұрын
प्रसाद तुझ्याशी बोलायचं असेलतर, तुझ्याकडून काही मदत हवी असेल तर तुला कुठे भेटाव
@SumanJagtap-m2d
Жыл бұрын
Proud of you Boy 😂😂😂
@jayeshsatarkar3327
Жыл бұрын
Right
@milindbandodkar3372
Жыл бұрын
🙏🙏🙏
@Nitin.R.lanjekar
Жыл бұрын
❤
@eagle_baba378
5 ай бұрын
मी गोव्यात १ महीनाभर होतो परंतु कोंकणी मला समजायला कठीण जायची.परंतु तुमचं बोलणं मला समजले
@rajendrakokate6649
Жыл бұрын
रुपेश खूप छान व्यक्त झाला आहेस.
@sushilkhanvilkar5797
Жыл бұрын
Great, save Kokan ,refinary nako aahe
@satyavanbhute1221
9 ай бұрын
👏👏👏👌👍🚩🚩🚩
@vaishalikulkarni770
Жыл бұрын
Workshop details kuthe miltil?
@akshayajadhav9840
Жыл бұрын
Tumcha phone number milel ka. तुमचा जिवन जगण्याचा फंडा खूप छान
@vishalkadam1402
Жыл бұрын
# Kokani Ranmaus
@nishanttumbare2869
Жыл бұрын
❤❤
@shrikantjoshi2911
3 ай бұрын
Address please
@pandurangmete1773
5 ай бұрын
जुन्या रुढी परंपरा जपणारी. वागणारी ही शेवटची पीढी.. ह्यात सुख आहे..पणं दुनिया पैसा साठी इतकी धडपड करतेय.. त्यात अस वाटत की आपण तर मागे पडतोय ना..मग गावात राहून तर भरपूर पैसा मिळवणं शक्य नाही ना..मग ह्या अश्या बऱ्याच प्रश्न उत्तर नी दुविधा निर्माण होते
@sachinkelkar7169
Жыл бұрын
Address kay ahe patva visit sathi
@sangramkamble7061
Жыл бұрын
Tujhysrlhe nshib phije hota rao mjha prasad...
@madhavimore120
Жыл бұрын
Agadi barober kokanache god swarup saglyanich japale pahije😢
@madhurisalunke9793
6 ай бұрын
प्रसाद सह्याद्री आणि कोंकण थोडा फरक आहे आमच्याकडे नारळ सुपारी नाही पाण्याची सोय नाही आता कुठे वरांध गाव पाण्याची सोय झाली गावात स्वराज फाउंडेशन पोलादपूर पर्यंत पाण्याची चणचण पाऊस आला तर महाड पाण्याखाली आमच्याकडे तलीये गाव गाडलं gelbirwadit कंपन्या आल्या पोलिशन प्रदूषण वादळ
@manasvirane2557
Жыл бұрын
Dada Ranmanus ch T Shirt milel ka?
@jaywantdesai7038
Жыл бұрын
Please make short videos !
@sunildhumal7133
Жыл бұрын
हा कोकणात रहातो . ह्यांच्याकडे साधी बैलगाडी नाही.
@sunildhumal7133
Жыл бұрын
कोकण नावाने १ हि गरम मसाला नाही.
@madhavimore120
Жыл бұрын
Kokanacha saundryachi odh gheun yete shahratil lokana kokanat pan ithe Yeun kokanachi daha pat wat lawat kachara takat takat darucha batalya phodat okat sarwatra ghan karat part jatat so. Naka yeu kokanat😢
@tausif619
Жыл бұрын
I agree with some of his views and thoughts, but I don't totally agree with him.
@AB-kt9po
Жыл бұрын
Mukta please make something original please learn from this please spend sometime in our land then make videos just don't be a blogger
@कोथरूडचाकोलंबस
Жыл бұрын
hyactya potat dukty
@कोथरूडचाकोलंबस
Жыл бұрын
😂😂😂😂😂 ban
@prakashtawde5062
4 ай бұрын
प्रसाद तुमची मदत हवी आहे तर तुमचा फोन नंबर मिळू शकेल का
Пікірлер: 112