नवनवीन, वेगळ्या विषयांवरील चित्रपट पाहायला प्रेक्षकांना कायमच आवडतं. असाच एक वेगळा विषय असलेला धमाल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, तो म्हणजे 'एक दोन तीन चार'! या चित्रपटाच्या निमित्ताने एक गंभीर विषय अत्यंत हलक्याफुलक्या अंदाजात हाताळला जाणार आहे.
त्यानिमित्ताने या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठीत संगीतकार म्हणून काम करणा-या व सोशल मीडिया सेन्सेशन असणा-या 'यशराज मुखाटे' याच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
#yashrajmukhate #marathimovie #ekdoteenchar
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
Негізгі бет "रसोडे मे कौन था... नंतर आयुष्यात झालेला बदल अजुनही स्विकारणं कठीणच !" | Yashraj Mukhate
No video
Пікірлер: 4