संदीप भाऊ नमस्कार नवीन घराचे स्वयंपाक घर खूप छान नवीन चूल बनवली तर तिला हळदी कुंकू हळदी कुंकू लावावे व रांगोळी काढावी
@vishalpatnekar
Жыл бұрын
Lll
@madhurikamble3399
Жыл бұрын
नवीन चुलीवर बनवलेला दोडक्याचI ठेचा मस्तच, पण त्याहून मस्त आज तुम्ही दोघांनी बोलून बनवलेला विडिओ. 👌👌
@nishapatil7689
Жыл бұрын
नमस्कार दादा, वहिनी नवीन स्वयंपाकघर लईच भारी, दोडक्याचा ठेचा पाहून तोंडाला पाणी सुटले 😅 , मी नक्की करून पाहीन
@shamsuddinnavshekar1159
Жыл бұрын
अस्सल भारतीय नैसर्गिक जीवन सलाम तुम्हा सर्वांना.
@user-lz4rh8tf3q
Жыл бұрын
धन्यवाद
@suvarnasarwade1603
Жыл бұрын
नमस्कार दादा वहिनी आजचे पारंपारिक स्वांपाक घर मला खुप आवडले दोडक्यापासून बनवलेला ठेचा एक नंबर झाला. आंबाचा रस पण मस्त होता आणि आजही व्हिडिओ नेहमी प्रमाणे मस्त झाला. जय गुरुदेव दत्त.
@latadeshmukh9378
Жыл бұрын
मीश शेतकर्याची मुलगी आहे लहानपणी माझी आई असाच स्वयंपाक बनवायची तुम्ही बनवलेला दोडक्याचा खर्डा खूप भारी हे सार आवडल आपल्याला🎉
@MaheshPawar-cq4zo
Ай бұрын
❤
@rameshkhatavkar3942
Жыл бұрын
खुपच छान. उत्तम माहिती मिळाली. देव उभयतास उत्तम आरोग्य व आयुष्य देवो. धन्यवाद....
@Happiness394
Жыл бұрын
*"चुलीच्या या पोतेऱ्याचा सुवास खूप छान येतो"... घेतच राहावं वाटतं Just like पाहिल्या पावसातील मातीचा गंध* If anyone remembered !!😊
@sangitaghodke3093
Жыл бұрын
नवीन किचन एकदम छान. स्वयंपाक नेहमी सारखा मस्त.
@sanjaybhurke1183
Жыл бұрын
दोडक्याचा ठेचा ही रेसीपी खुप छान होती व्हिडीओ पण NO.1
@prabhakardorge6586
Жыл бұрын
छानच दादा. पुर्वी आमच्या कडे असाच चुलीवर स्वयंपाक आसायचा. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.
@aradhanaambre8351
Жыл бұрын
Dada कपाचा टवका उडाला आहे. प्लीज कप टाकून दे. असा कप वापरु नये
@ananddeshpande3993
Жыл бұрын
Tu nwin gheun de ki
@user-ek8xs6xo4z
Жыл бұрын
अगदी माझ्या मनात जसं होत तस किचन केल फार आनंद वाटला एकदम भारी 👍
@yatinkulkarni2239
Жыл бұрын
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
ठेचा दगडी खलबत्ता मध्ये केल्यामुळे अजून पौष्टिक झाला, मी पण करते नेहमी, पण तुमची पद्धत खूप भारी 🎉
@revannathmoholkar432
Жыл бұрын
खूप छान स्वयंपाक घर आहे.आणि असेच बोलून रेसिपि दाखवत जा. छान स्वयंपाक झाला आजचा 👍👌
@komalprajapati7435
Жыл бұрын
आज खूप आवडला व्हिडिओ कारण खूप दिवसा नंतर आमच चायनल पुन्हा बघतोय अस वाटलं मस्त . फक्त एक गोष्ट सांगायची होती नवीन चुल केली गोड पदार्थ केला पण त्या आधी चुलीला हळदी कुंकू करायला हवं होत
@shalanshelke4938
Жыл бұрын
हो हळदी कुंकू लावणे आवश्यक होतं
@sunitakadam1933
Жыл бұрын
खुप छान जेवण खोली तयार केली. रेसिपी एकदम चविष्ट दिसते आहे. मी नक्की करून बघेन.वहिनी तुमचे मनापासून आभार बोलत रेसिपी केल्याबद्दल, न बोलता खुप चुकल्यासारखं वाटायचं ❤❤
@vidyakumavat3346
Жыл бұрын
Recipe jabardast❤
@suvarnasable6728
Жыл бұрын
जून घर पण खूप खूप सुंदर आहे. ❤ जेवणाचा बेत भन्नाट आहे. 👌👌👍 Video खूप छान आहे. 👌👌👍
@suvarnauttekar1485
Жыл бұрын
Nice kitchen set up dada and Vahini 🎉and yammi recepi vahini ❤
@dhanashreemore3745
Жыл бұрын
तुमचे नवीन किचन खूप छान तयार केले आहे....मस्त दिसत आहे अगदी गावाकडचा लूक😊
@ashabonde134
Жыл бұрын
वहिनी आमच्याकडे नवीन चूल किंवा ज्या दिवशी चूल पोथरली जाते त्या वेळेस चुली ची आधी पूजा केली जाते. नंतरच तिच्यावर स्वयंपाक करतात. बाकी रेसिपी छानच.
Ahoo navin chulichi puja katavi.. Mag petavavi.. Kiti bhari vatla asta ajun... Kiti chhan chul.. Sarvan..
@bebinandakamble1031
24 күн бұрын
आम्ही पण करुन बघतो
@pritisharma6527
Жыл бұрын
Khup khup khup mast
@Srushtikachare
Жыл бұрын
👌 मस्त
@priyapatole4147
Жыл бұрын
Khup chchan jevan
@snehatawde9072
Жыл бұрын
नविन स्वयंपाकघर मस्तच
@bebinandakamble1031
24 күн бұрын
मला खूप आवडला ठेचा
@vaijayantimankar1333
Ай бұрын
जय सद्गुरु🙏🌺🚩
@pradeepgawale9261
Жыл бұрын
वहिनीने आज बेत खूप छान बनवला होता दोडक्याची चटणी आम्ही पण बनवून बघितली खूप छान झाली आहे वहिनी जशी बनवली तशीच बनवली आम्ही खूप छान झाले आमची पण चटणी
@sumankamble7884
Ай бұрын
सुंदर चहा
@shailavyas2469
Жыл бұрын
हे कुंपण घालून छान स्वैपाकघर बनवलय .👌👌🙌
@RutujaKaranjule-nx5gk
Жыл бұрын
👌👌❤❤
@raginioholjamlinematalabar1506
Жыл бұрын
1 no. Vahini Dodaka thecha
@sangitajambhulkar3193
Жыл бұрын
नविन किचन एक नंबर
@shobhatandale5016
Жыл бұрын
Mast good 👍👍
@dorisnunes5653
Жыл бұрын
Techa lai bhari👍
@SPNMUSICSONG3067
Жыл бұрын
Very nice video
@pranitasatpute9773
Жыл бұрын
सर्व काही एकच नंबर
@vaishalisatpute9991
Жыл бұрын
आज आवाजाची विडियो बघुन फार बरे वाटले असेच दाखवत चला कामे करत रेसिपी कळते
@alkapalaskar1195
Жыл бұрын
दोडक्याचा ठेचा छान।।मी लहान असताना डब्यात शाळेत नेत असत।। चुलीवरचा स्वयंपाक करायला आवडतो
@Theuniquepeacock_991
Жыл бұрын
यामध्ये सिनेमाटोग्राफर च कौशल्य दिसलं पाहिजे.... खूप छान.... 🥙🥗
@parulshah8713
Жыл бұрын
Mi pn yetio jevayla Newyork kdun
@anilkhemalapure5623
Жыл бұрын
नमस्कार वहिनी दादा खूप छान न्यू किचन दोडक्याच्या ठेचा नक्की बनून पाहते जसे वातावरण असेल तसे रेसिपी साठी ठिकाण निवडा, वहिनी कुठेही स्वयंपाक करु देत मस्तच होणार🎉
@atharvakulkarni5541
Жыл бұрын
दादा तुम्ही खूप नशीबवान आहे वहिनीच्या सारखी बायको मिळाली
Пікірлер: 188