शिवसेनेच्या मुखपत्र सामनाच्या संपादक रश्मी उद्धव ठाकरे. यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून जमीन खरेदी केली होती, असं आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहेत. शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी हा व्यवहार झाल्याचं सांगितलंय.
रश्मी ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू असल्याचं म्हटलं जातं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं सांभाळल्यापासून रश्मी ठाकरे या शिवसेनेच्या राजकारणात सक्रीय झाल्याचं बोललं जातंय.
पण मिसेस मुख्यमंत्री, सामनाच्या संपादक आणि आदित्य आणि तेजसच्या आई, यापलीकडेही जाऊन कायम चर्चेत राहणाऱ्या या व्यक्तिमत्त्वामागची गोष्ट काय? शिवसेनेच्या, महाराष्ट्राच्या राजकारणात त्या पडद्यामागून किती सक्रीय असतात? आणि खरंच शिवसेनेची सूत्र त्यांच्या हाती आली आहेत का?
पाहा हा व्हीडिओ.
वार्तांकन - प्राजक्ता पोळ
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - सदफ खान
#Shivsena #UdhhavThackeray #RashmiThackeray #KiritSomaiya
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Rashmi Uddhav Thackeray सध्या Shiv Sena ची धुरा साभाळत आहेत का? Kirit Somaiyya, Anvay Naik
Пікірлер: 234