रत्नागिरीतील सर्वात मोठा वॉटरपार्क😍| Aquaa wild waterpark ratnagiri(nivali)|#waterpark #ketannagvekar
हा रत्नागिरीतील सर्वात मोठा वॉटर पार्क आहे. हा वॉटर पार्क हातखंबा निवळी मध्ये आहे. मुंबई गोवा महामार्गापासून 5 मिनिट अंतरावर हातखंबा ते गणपतीपुळे रोड लगतच आहे. तुम्ही family किंव्हा फ्रेंड सोबत जाऊ शकता खूप मजा येते तेथे cottern कपडे चालत नाहीत फक्त nilon चे कपडे वापरू शकता किंव्हा तेथे कपडे विकत घेऊ शकता वॉटर पार्कची फी 549 रुपये आहे त्यामध्ये veg nonveg बिर्याणी मिळते. तुम्ही exrta pay करून food cort ला काहीही घेऊ शकता. आणि त्या वॉटर पार्क चा timing सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चा आहे
thanks for watching
#aquaawildwaterpark #waterpark #ketannagvekarvlog #kokan
Негізгі бет रत्नागिरीतील सर्वात मोठा वॉटरपार्क| Aquaa wild waterpark ratnagiri(nivali)|
Пікірлер: 8