प्रतिमा चा अभिनय उत्तम आहे पूर्णाआजी एकदम झक्कास अभिनय चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर छान सुंदर आहे आजचा भाग 🎉🎉🎉😂😂😂😂 राजश्री रविकुमार विंझे
@ajaywaghchoure697
2 ай бұрын
सायली सुभेदार जिंकली आहे
@punitbodade.4019
2 ай бұрын
आजचा एपिसोड खूप छान आहे..😊
@RajivBapat
2 ай бұрын
प्रतिमा ताई घरी आल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर असणारा अभिनय 👌👌👌
@Home-ef7ph
2 ай бұрын
सायली खुप छान अभिनय करते आम्हाला खुप आवडते मालीका सायली ❤❤❤❤❤❤
@dattatrayshinde4758
2 ай бұрын
❤ खूप छान एपिसोड आहे.! 😢सर्व हृदयस्पर्शी प्रसंग पाहून डोळे पाणावले.! 😊आता लवकरच प्रतिमाला नाॅर्मल झाल्याचे दाखवा.! 🤨तिला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागराज आणि महिपत 👺या राक्षसांना जेलमध्ये गेलेले पहायला आवडेल.! मालिका म्हटले म्हणजे इतर वेगवेगळ्या प्रकारचे कंटाळवाणे प्रसंग पहावेच लागतात. एकंदरीत मालिका खूप छान आहे.!
Пікірлер: 17