रविवारी करू नये ही ७ कामे || Don't do these things on Sunday
रविवारी करू नये ही ७ कामे
१. रविवारी तुळशीची पाने चुकूनही तोडू नये. तसेच तुळशीच्या झाडाला पाणी घालू नये. (तुळशीची पूजा मात्र करू शकता.)
२. रविवारी तांब्याची कोणतीही वस्तू खरेदी करू नये किंवा विकू नये.
३. रविवारी पिंपळाच्या झाडाखाली बसू नये. घरात दरिद्रता येते.
४. रविवारी पिंपळाची पूजा देखील निषिद्ध आहे. पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करू नये. अन्यथा दारिद्र्य येते.
५. रविवारी दूध ऊतु जाऊ देऊ नये. तसेच दूध जळणार नाही याची काळजी घ्यावी.
६. रविवारी दुपारच्या वेळी शारीरिक संबंध बनवू नयेत.
७. शक्यतोवर बूट घालू नयेत.
८. रविवारी मोहरी म्हणजेच सरसोच्या तेलाने डोक्याची मालीश करू नये.
९. कुंडलीत रवि कमजोर असेल तर, रविवारी सूर्यास्तापूर्वी मिठाचा वापर करू नये.
१०. रविवारी मांस, मदिरा, तामसिक आहारपासून दूर राहावे.
११. रविवारी निळा, काळा, करडा या रंगाचे कपडे घालू नयेत.
• रविवारी सूर्य देव आणि भैरव नाथांची पूजा करणे शुभ फलदायी असते.
• रविवारी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने आयू,यश, मान-सन्मान इ. ची प्राप्ती होते.
• रविवारी सूर्य मंत्र आणि भैरव मंत्र यांचा जप करावा.
• रविवारी कपडे, तांदूळ, गूळ इ. वस्तू दान कराव्या.
मित्रांनो, सदर व्हिडिओ आवडला असेल तर, आम्हाला मदत म्हणून व्हिडिओला like करा...
Whats app, facebook इ. वर share करा..
तसेच कमेन्ट मध्ये “ॐ सूर्याय नम: ” किंवा तुमच्या आवडत्या देवतेचे नाव अवश्य लिहा.
आपल्या “रियल मराठी” चॅनलवर नवीन असाल, तर subscribe करून शेजारील bell icon नक्की दाबा.
ॐ नमो नारायणा
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль रविवारी करू नये ही ७ कामे || Don't do these things on Sunday
Пікірлер: 18