श्री स्वामी समर्थ Devotional channel Shree Swami Samarth
"घरातील वाद आणि भांडण थांबवण्यासाठी या ३ गोष्टी लक्षात ठेवा! | परिवारातील शांतीचे उपाय"
"तुमच्या घरात आपापसात वाद आणि भांडण असतील तर या तीन गोष्टी लक्षात ठेवा! प्रियजनांचा विरोध, ताकदवानांशी स्पर्धा, स्त्री, बालक, म्हातारा आणि मूर्ख यांच्याशी कधीही वाद घालू नये. या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत की, मूर्ख मुलगा, मूर्ख मुलगी, रागीट स्त्री, गरिबी, दुष्ट पुरुषांची सेवा, खाण्यासाठी कर्ज घेणे, या ६ गोष्टी सुख देत नाहीत. तसेच, आपसातील कलहामुळे कसे दु:ख मिळते याचे उदाहरण देऊन सांगणार आहोत. महाभारत, मुघल आणि इंग्रजांचा इतिहास साक्षी आहे. तरीही अजून काहीही बिघडलेले नाही, आपण आपल्या परिवारात आणि समाजात कसे शांती राखू शकतो याचे उपाय सांगणार आहोत.
वीडिओ पाहण्यासाठी धन्यवाद!
#ShriSwamiSamarth #श्रीस्वामीसमर्थDevotionalChannel #JayJaySwamiSamarth #ShreeSwamiSamarth
#श्रीस्वामीसमर्थ #ShriSwamiSamarth #ShreeSwamiSamarth #SwamiBol
Негізгі бет Remember these 3 things if arguments and fights in your house / Shri Swami Samarth / Frog and Snake
Пікірлер: 2