एक नंबर पत्रकार , समोरच्या पार्टीला पण विचारायला हवं होत
@shayadinamdar9061
4 ай бұрын
ग्रामसेवक बाबा वरिष्ठाला भेट ना जाऊन आणि तोडगा काढा ना पत्रकार ने पार इज्जत काढली
@YOGESHGADGE
Жыл бұрын
ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक गुळणी धरून बोलत आहे याचा अर्थ वस्तुस्थिती वेगळी आहे. ते ग्रामस्थांना सत्य सांगत नाही आणि पत्रकारांना पण खरं सांगत नाही. जो पर्यंत हे दोघं मनावर घेत नाही तो पर्यंत काहीच होनार नाही.
@sunitamemane4860
Жыл бұрын
सरपंच मॅडम आणि ग्रामसेवक एवढे का घाबरतात आपण लोकप्रतिनिधी आहात..... गावकऱ्यांना न्याय मिळवून द्या.... 8-अ च्या उताऱ्यावर त्याची नोंद आहे त्यामुळे तो हक्क गावकऱ्यांचा आहे..
@navnath2663
Жыл бұрын
हा ग्रामसेवकच आहे का एवढं का घाबरतोय , सरपंच बाई पण अरे काय नसलं जमत तर सोडण द्या पदे राजनामा द्या आणि घरी बसा लोक नसतील आली तुम्हाला सरपंच पद द्यायला
@navnath2663
Жыл бұрын
साहित्य ग्रामपंचायत मधे ठेवा ,खाली होत नाही तो प्रयंत
@umeshkamthe8114
Жыл бұрын
बिनकामाचा ग्रामसेवक आणि सरपंच .पदासाठी गप्प. हकालपटटी करा.
@rajendrapatil3535
Жыл бұрын
गावचे वाद गावात मिटवायला हवेत. Media समोर गावचे वाद सांगून राज्य भर करून काय साध्य होणार?
@user-yi7qm5md2q
Жыл бұрын
असे प्रकरण ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी त्या जागेचे अतिक्रमण काढून ताबा घ्यावा व संबंधित अतिक्रमण करणारा आडवा आला कि त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात यावी पण ग्रामसेवक का घाबरतो हेच कळत नाही
@bappuughade8066
Жыл бұрын
मी जर असतो ना दूध का दूध पानी का पानी करून टाकलं असतं ग्रामसेवक आणि सरपंच बाई खूप घाबरलेले आहेत
@sujay12331
Жыл бұрын
साहेब हा विषयांचे काय झाले त्याचा विडिओ टाका
@tanajigabhale751
Жыл бұрын
संदीप भाऊ एक नंबर बोले
@sunitamemane4860
Жыл бұрын
गाव करील ते राव करील काय-- या म्हणीप्रमाणे गावाने जर निर्णय घेतला तर त्याच्यापुढे त्यांचे काही चालणार नाही. फक्त लेखणी चालवा जे कराल त्याचे लेखी नोंदी ठेवा साक्षीदारांच्या सह्या घ्या...... इमारत शासकीय अनुदानातून बांधलेले आहे त्यामुळे त्यावर त्यांचा वैयक्तिक हक्क नाही
@tejaskachale3815
Жыл бұрын
जर ग्रामपंचायत नमुना नं. 8 वर ग्रामपंचायतीचा नाव असेल व ग्रामपंचायतीने नोटीस पाठवून तो ऐकत नसेल तर पोलीस स्टेशनला पत्र देऊन त्यांच्याकडून दोन पोलीस आणून त्या इमातींमधील सामान बाहेर काढून ग्रामपंचायतीने ताबा घ्यावा.
@balumundhe5961
10 ай бұрын
नाही पण हे रिटायर होऊन आलेले काही म्हणतोय मी सगळे नाही काही महाभाग खूप काहीतरी समजतात आणि आपली कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतातं इतरांवर. पण एकदिवस भिकारी होतात हे अतिशहाणे महाभाग.
@kavitajoshi7538
Жыл бұрын
नुसतं नावासाठी आणि पैशासाठी पद घेतात...लोकांचे प्रश्न ,अडचणी सोडवता आल्या पाहिजेत .गावचा प्रथम नागरिक म्हणून योग्य निर्णय घेता आले पाहिजेत.कोणी विकासाच्या आड येत असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे...गाव करी ते राव काय करील... जुन्नरच्या पूर्व भागातील ग्रामपंचायती बघा जरा...त्या गावातील विकास कामे पहा जरा..सुचेल काही तरी करावं म्हणून... पेशा क्षेत्रातील ग्रामपंचायत म्हणून इतर ग्रामपंचायतीपेक्षा निधी जास्त येतो.तरीही आजही महिलांना पिण्याचे पाणी १कि.मी अंतरावर डोक्यावर वाहून आणावे लागते....तेच पाणी गावात कसे आणता येईल यासाठी काहीही प्रयत्न नाही...गेली१५ वर्ष तर अशीच फुकट गेली आहेत.गावचा विकास झाला पाहिजे... लोकांच्या माफक अपेक्षा असतात... त्या सुद्धा पुर्ण होत नाहीत.अनेक पुरस्कार मिळालेलेआणि२५वर्ष सरपंच पद भोगलेले श्री. पोपट पवार यांच्या गावाचे दौरे करून या ग्रामपंचायत सर्व टिमने...ते नाही होत तर निदान युट्युबवर त्यांच्या मुलाखती चे विडियो पाहा ...त्यांच्या ५०% विकास झाला तरी खूप झाला..........
@REHAN-dp2dp
Жыл бұрын
प्ऋकारसाहेबभारी
@MJ-bg6se
Жыл бұрын
7/12 var naav bagha pahile
@bhausahebgadekar7287
Жыл бұрын
सरपंच बाई का घाबरतात
@ishwarilande3732
Жыл бұрын
Yede saglech saman baher taka v gadi Hana mg bagu kacheri
Пікірлер: 35