लवली म्युझिकल ग्रुप यांची कलाकारी सर्व महाराष्ट्राला माहीत आहे... पण या सर्व कलाकारांमध्ये एक असा गुण आहे की तो सहजासहजी इतर कलाकारांमध्ये दिसून येत नाही.... 1) हे कलाकार कधीही पार्टीला नाराज करीत नाहीत..... 2) हे सर्वजण अगदी प्रेमाने सर्वांशी बोलतात.. 3) हे कधीही मानधना पेक्षा इतर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करीत नाहीत... 4) आणि नाचणाऱ्यांचे तर हौस करून टाकतात....❤
@pravinmalekar4444
4 ай бұрын
सुरज भाऊ खूप लक्की आहात तुम्ही तुम्हाला तुमच्या वडिलांन सोबत तुमची कला सादर ककरण्याची संधी मिळते 🙏🙏
@mahendragurav5460
4 ай бұрын
ह्याच सर्व श्रेय जात ते पियानो किंग मास्टर ❤सुरेश म्हात्रे❤ यांना 🙏💖खूप छान सौरभ यार ❤आणि काय पाहिजे बाहेर जाऊन लोकांनी तुम्हाला दिलेली दाद एक नंबर मी तर तुमच्या भरपूर मोठा फॅन आहे तुमच्या शिवाय आजुन कोण भारी वाजवू शकत नाही खूप छान लव्हली ग्रुप 🙏❤️💖🔥💕😍💞
@SwapnilJangam-hm9ml
18 күн бұрын
🙋😊😊khup sundar
@user-eo4yn2mm6j
3 ай бұрын
कडक भावानो जाम भाई अशीच कृपा राहु दे तुम्हा लोकांनावर अशी एकविरा आई चरणी प्रार्थना
Пікірлер: 32