खूप कमी लोक भेटतात असे ,असे लोक राहिले तर भारत नक्कीच नाव होईल .प्रत्येक व्यक्तीने प्रेरना घ्यावी .असी बितमी आहे मी सलाम करतो अशा व्यक्ती ला
@aviborse3376
5 жыл бұрын
वाह! रे वसीम भाऊ आज पण सिद्ध केले की जे मुस्लिम बांधव शिवरायांशी एकनिष्ठ होते, तसाच मुस्लिम मावळा वसीम जी शाब्बास👍👌
@nisarnadaf7315
5 жыл бұрын
Nice line Bhaiiiiiiii..
@shreyasrale6868
5 жыл бұрын
Khara aahe bhauuuuu
@bestofmusicaly3222
5 жыл бұрын
Ith pn dharm...
@sadanandghadi7888
5 жыл бұрын
जेथे तेथे शिवाजी कशाला आणतोस रे ? एवढा पुळका आला आहे तर चार पैशांची मदत कर की ? शिवाजीसारख्या देवताला मध्ये आणून समोरच्याला हिणवण्याइतकी आपली लायकी कशाला कमी करून घेतोस ?
@aviborse3376
5 жыл бұрын
@@sadanandghadi7888 भाऊ छत्रपती शिवाजी महाराज अस बोला एकेरी नको आणि तुला नसेल कमेंट वाचायची तर नको वाचू मी जबरदस्ती नाही केली तूला. उगाच वाद घालून तुझी संस्कृति दाखवू नकोस.
@rc12356
4 жыл бұрын
वसीम भावाला त्याच्या या प्रामाणिकपणासाठी त्रिवार मानाचा मुजरा आणि सलाम..
@rashidshaikh6453
3 жыл бұрын
वसीम भाई मुस्लिम होने का और इमानदार होने का सबूत आपने दिया है , और इस का फल मीठा होता है , सलाम है आपको भाई.
@nishasawant495
Жыл бұрын
वसीम भाऊ तुम्ही ग्रेट आहात. खरच तुम्हीची परिस्थितीत चांगली नसताना देखील तुमच मन बदलल नाही.तुम्हीला माझा सलाम
@buddhaorg
Жыл бұрын
इमानदारी ही गरीबातच तुम्म्हाला पाहायाला मिलेल. जगतगुरु स्कूल सारख्या हजारो स्कूल निर्माण होणय गर्जेचे आहे.🌹🌹🌹
@santoshjadhav9641
6 жыл бұрын
एवढ भारी काम केलय त्या मानसाने.... तरीही काही लोकांनी unlike केलय कमाल आहे...
@snehamohite811
5 жыл бұрын
Ulike करणारे नक्कीच बेईमान असणार.....
@shreyasrale6868
5 жыл бұрын
Pagal loka aahet teee
@nirmalaghaware6849
5 жыл бұрын
Murkh aahet 1no che.
@Platinumfitnessvlogs
5 жыл бұрын
Unlike karnare nakkich andhbhakt astil
@sandipthakur6919
5 жыл бұрын
unlike karne Wale ek baap ke aulad nahi hai isliye kiya.inki aulad bhi inko unlike karege
@sushamagandhithakare4651
5 жыл бұрын
आताच बातमी वाचण्यात आली ! ! ! दागिने परत मिळाले यापेक्षा मानवी मनाचा प्रामाणिक पणा महत्वाचा आहे ! ! ! त्याला पळून जाता आले असते ! ! 👌👌त्या माणसां माणुसकीचा परिचय दीला ! ! ! दिव्य त्वा ची जेथे प्रचिती ......तेथे कर माझे जुळती ! ! ! 🙏🙏🙏🙏🙏अलभ्य प्राप्त माणूस ! ! ईतरानि बोध घ्यावा ! ! ! 💐💐💐त्याच्या प्रामाणिक पणाला 🙏🙏🙏🙏🙏
@sachinyelmule6734
5 жыл бұрын
जिस दिन देश का हर नागरिक ऐसा सोचेगा तो देश में से गुन्हेगारी 101 %ख़त्म हो जाएगी भाई को लाखो सलाम 🌹🌹 जय श्री राम जय हनुमान 🙏🙏
@blessingyogindia4108
6 жыл бұрын
माणुसकी हीच खरी जात , सलाम वासिम भायजान 👍👍💐💐💐
@tukaramjalmi3399
5 жыл бұрын
माणुसकीला सलाम
@gaikwaddevidas2
6 жыл бұрын
वसीम भाई उपरवाला आपको खुश रखे
@boss6boss447
6 жыл бұрын
परत करायला पण खूप हिम्मत लागते आणि कमवायला पण खूप वेळ लागते हिम्मत असल्यावर ईमानाची कमाई कधीही होत नाही शेख वसीम सारखे भारताचे शासकीय , खासगी कर्मचारी पण पाहिजे होते अंडर करप्ट भारताला शेख वसीम सारख्या माणसाची गरज आहे
@pradeepmunde2850
5 жыл бұрын
Mast
@jagannathmasane1260
5 жыл бұрын
Kharch
@sadanandghadi7888
5 жыл бұрын
नक्कीच आहेत ! जरा डोळे उघडे ठेव. अब्दुल कलाम, अब्दूल हमीद, डॉ. झाकीर हुसेन, असगर अली इंजीनियर असे खुप म्हणजे खुप आहेत. गल्लीतले राजकारण करू नकोस !
@kishorpatole9104
5 жыл бұрын
hhnñhjggghgjjj would
@madhavdevade7699
5 жыл бұрын
jay malhar bhava
@newschannel8776
2 жыл бұрын
खुप सुंदर 👌👌प्रामाणिकपणा चे अतिशय चांगली दखल वसीम भाई च्या सारखा सगळ्यांनी आदर्श जोपासावा
@vinodpawar811
Жыл бұрын
दादा तुझ्या प्रमानिकेतला सलाम
@krishnanarsale7138
3 жыл бұрын
वशिम भैय्या तु तुकोबांच्या लेकरू असल्याचे सिद्ध केलेस. त्या पवित्र भुमिचे पावित्र्य राखलेस, तुझी मुलं शिकुन खुप मोठी होतील. माऊली! माऊली! माऊली! 👍👍👌👌💐💐💐💐💐
@vijayjosh5895
5 жыл бұрын
अगदी खरे, हिंदूंना धर्म कळला नाही तो या भावाला कळला. धन्य हो. ही इंग्रजी बोलणारी टवळी कोण?
@shailajabangar1374
3 жыл бұрын
वसिमभाऊ तू कायम बरकतीत राहशील.सुखी रहा
@mr.subhash1216
4 жыл бұрын
खरच चांगल माणसे या जगाचे. शान आहेत. आणि त्याच्या mudech जगात मानउसकी ज़िवंत आहे. धन्यवाद 🙏🙏Jai Hind jai Bharat 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@shyamdeshmukh7323
6 жыл бұрын
भाऊंच मनापासुन आभीनंदन
@gorakhkadam7577
2 жыл бұрын
वसीम भाऊला माझा सलाम खुप चांगले काम आपण केले जगात असे प्रमाणिक व देव माणसे आहे. आशा माणसांवर हे जग चालले आहे आपल्या कामाला माझा त्रिवार सलाम 🙏🙏🌹🙏🙏
@bossofhind7900
5 жыл бұрын
ह्याला म्हणतात संस्कार. आजूबाजूला चांगले लोक असतील तर अशी माणुसकी असलेले माणसे पहावयास मिळतात. जय महाराष्ट्र.
@indianmompoonamn2111
3 жыл бұрын
देव आहे अजून.. प्रामाणिकपणाला सलाम💐
@sampatraopawar5670
5 жыл бұрын
इमानदारी आणि प्रामाणिक पनाला।सलाम
@amitartcraft83
6 жыл бұрын
nice pratyek manus aasa asala pahije superb 👍👍👏
@surenndrassalunkhe4449
6 жыл бұрын
प्रामाणिकपणा हाच अमुल्य ठेवा आहे, तो जन्मभर उपयोगी पडतो
@laxmandaine9528
6 жыл бұрын
Surenndra S Salunk he
@shivajibadhe8124
5 жыл бұрын
चांगल्या कर्माची फळे चांगलीच मिळतात ह्याचेच हे जिवंत उदाहरण.....
@krishnakhot2788
3 жыл бұрын
खुप छान असे प्रामाणिक लोक खुप कमी भेटतात.वशिम भाऊ आपणास जिवनांत काहीच कमी पडणार नाही.
@pankajdede1431
5 жыл бұрын
वसीम भाऊ यांनी चांगले कार्य केले आहे.
@rajeshsalve1712
6 жыл бұрын
शाळेचा हा प्रसिद्दीचा भाग आहे जेव्हा फी भरली नाही तेव्हा काहीही विचार न करता रिक्षा वाल्याचा मुलांना घरी बसवले होते, आता त्याचा त्याचा प्रामाणिक पणा पुढे आला तर शाळा त्यात आपली पोळी भाजून घेत आहे,
@swapnilpatil2956
6 жыл бұрын
rajesh salve एकदम बरोबर बोललात
@birmalghodake1179
6 жыл бұрын
barobar ahe
@bhagyashrisonawane7666
5 жыл бұрын
he ekdum right ahe dada
@prafulljadhav7326
5 жыл бұрын
Ata aaple jababdari ahe ki English medium school la kitni mahatva dyayche. Apan tar marathi school madhe shekun he aaj tham pane ubhe ahot. Aplyala fees varun kadhech shaletun kadhun takle nahe.
@bhalchandrapatil5477
5 жыл бұрын
ईमानदारी जिवंत आहे, म्हनुन दुनिया जिवंत आहे, धन्यवाद
@varshathorve9830
Жыл бұрын
रिक्षा वाले भाऊ ...really you are great .... God bless you ...
@shekharsawant9129
4 жыл бұрын
वा दादा सलाम तुला GBU
@vishaljaybhay3693
5 жыл бұрын
माणुसकी जिवंत आहे आजून👌👌
@ghodmarevijay
3 жыл бұрын
शाळेचे व वसिम भाईंचे अभिनंदन - विजय घोडमारे यवतमाळ
@vivekhaladikar1548
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sampatkurane3731
4 жыл бұрын
अजून समाज मध्ये खरे लोक आहेत. यात जातिभेद नाही बरका.
वशीम भाई, सलाम तुम्हाला.... नेहमी आनंदी रहा,हीच भगवान बुद्धाच्या चरणी प्रार्थनां....
@sarangarekar1467
4 жыл бұрын
Dod bless you vasim Jay sivray
@yashwantpachpute7452
5 жыл бұрын
वा वाशिम भाई वा ,तुमची खुप प्रगति होवो ,तुमच्या सारख्या लोकांमुळे ही दुनिया टिकली आहे ,नाहीतर कधीच डूब ली असती
@shardatoradmal
Жыл бұрын
वासीमभाऊलाकेलाकामाचेचागलेफलमिलोहिच्आशाआहे
@anilgaikwad3934
6 жыл бұрын
भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा......!!👌
@jlkathole
5 жыл бұрын
वाह वसिम सर,आज आप जैसे लागो पर ही यह दुनिया चल रही है. आपके बच्चे हमेशा सर ऊठाके चलेंगे सर ऐसा काम आपने किया है. आपके बच्चे हमेशा फक्र मह्सूस करेंगे की ओ आपकी औलाद है. सलाम सर आपको.
@farhatubkey5005
5 жыл бұрын
Great man. Allah aisi hidayat sabkoa de.Amin.👍👍
@mdyusufshaikh9554
6 жыл бұрын
Allah waseem Bhai Ki roji me barkat de. Aameen Summaaameen
@hemantkamble5734
6 жыл бұрын
भाऊ मला खूप आनंद वाटतोय तू इमानदार आहे
@shivajikalam5355
6 жыл бұрын
Hemant Kamble भाऊ तुरा मानाचा मोर्चा
@sachinshinde7729
Жыл бұрын
वसीम भावाला शाबासकी देण्यासाठी शब्दच नाही पण एवढंच सांगावसं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी का वाटे देवा त्याच्या या चांगुलपणाने त्याचाच नव्हे तर त्याच्या पूर्ण कुळाचा उद्धार केला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
@ashoktembhare4601
5 жыл бұрын
ज्या बाईला तिचे 10 तोळे सोने व रोकड परत मिळाली त्या बाईने आता मुलांसाठी चे शिक्षण करून देण्यास हरकत नाही ।
My eyes and heart is full of tears , thank you brother thank you very much for giving us the value on humanitarian😇
@varshathorve9830
Жыл бұрын
खुप चांगले व्यक्तिमत्व ...खूप खूप आशिर्वाद
@tejassavant2582
3 жыл бұрын
Vashim bhai good job सलामी है aapko
@real-us1ir
6 жыл бұрын
शाळेने हे प्रसिद्धी साठी केलेआहे . आधी फी भरली नाही म्हणून शाळेतून काढून टाकले . जेव्हा तो रिक्षावाला प्रसिद्ध झाला तेंव्हा शाळेने हेनाटक केले आहे . जर प्रवाशी बाई रिक्षात सोने विसरली नसती तर आजही ती मूले घरीबसली असती.
@swapnilpatil2956
6 жыл бұрын
real 5750 एकदम बरोबर बोललास
@roshnibeg8191
6 жыл бұрын
right
@shrikantmore5740
6 жыл бұрын
ho
@shrikantmore5740
6 жыл бұрын
barobar aahe
@amitmugale8649
6 жыл бұрын
real 5750 brobar ahe mitra
@meghatanawade3142
3 жыл бұрын
Ek no.kaka tumhla dev kaych kami nahi karnar👌👌👌👌
@vinodsawant3225
3 жыл бұрын
प्रामाणिकपणा हाच जीवनाचा खरा अर्थ आहे 🙏👍
@walidsiddiuq4677
5 жыл бұрын
Thank you. वसीम शेख. You are great.
@jayho612
5 жыл бұрын
Vasim tumhala khup khup shubechya aani abhinandan tumchya pramanik pana baddal...dev tumhala khup khup bharbharun tumhala je have te te det raho
@SanatanWorld1010
5 жыл бұрын
Good job Wasim Bhai. Your good karma paid off. God bless. 👏👏👏👏👏
@mahadevyalshetti5201
6 жыл бұрын
तुझ्या प्रामाणिक पनाला सलाम...
@vilaskurhade4729
Жыл бұрын
भाऊ मनापासून हार्दिक अभिनंदन
@rudrashinde2977
3 жыл бұрын
खुप छान ईमानदार माणस खूप कमी आहेत✌️✌️🥰🥰❤️💯💯💯
@manishachawan6493
6 жыл бұрын
Vasim kharach ek khara bhartiy nagrik ahe. I salute u. Vasimbhai. 🙏
@dattatrayshinde4758
4 жыл бұрын
*Hats off to you Wasim Bhai..! You have done a noble job.! Thank you.!*
@Rajesh-sh4of
5 жыл бұрын
Khup khup Chan imandar manse ahet ajun duniyet..
@pandurangladegaonkar5607
5 жыл бұрын
शाबास फारच छान सराहनिय काम धन्यवाद 👍 👍
@suvarnasalunke2984
3 жыл бұрын
भगवान के घर में देर है मगर अंधेर नहीं 🙏 धन्यवाद भैय्या
@udayjoshi4016
3 жыл бұрын
शाब्बास वशिम भाई
@prafullambuskar132
4 жыл бұрын
Waahh wasim bhau tuzyat maza ram ani tuzyatch maza rahim disla . Hats off
@samworldfambroarmy1155
4 жыл бұрын
Bhavano wasim bhao marathit bolle khup Anand jhala proud to be Indian and I'm Maharashtreyan
@globallaundryandgeneralequ7163
5 жыл бұрын
प्रसिद्धीसाठी जर शाळा हे काम करत असेल तर चांगल च आहे कारण अशा कामांना प्रोत्साहन दिल्याने समाज घडतो नाहीतर फ्लेक्स आणि टीव्हीवर पैसे देऊन पण ऍड करता येते बाकीच्या शाळानी पण अशा गरीब असून श्रीमंत असणाऱ्या लोकांना प्रोस्ताहन दिल पाहिजे
@kiranawale9557
3 жыл бұрын
फीसाठी एखाद्या मुल्याचे नुसकान करणे म्हणजे महापाप आहे,,,वसीमभाई एक नंबर,,,😥😥
@nileshpaygude3629
3 жыл бұрын
सलाम....
@ramjiwaghela2208
6 жыл бұрын
Bhai dil se salaam
@arunawaghole3229
Жыл бұрын
अभिनंदन🎉 वासिम भाई आपका भला हो.
@R.K.B-21
5 жыл бұрын
Khup chaan kaam kele wasim bhau aapan... Salaam tumhala.
@taramarathe1635
7 ай бұрын
शिक्षण संस्था चे काम कौतुकास्पद आहे, प्लीज १० वी पर्यंतच्चे शिक्षण पूर्ण फ्री करावेत...
@sunilhingankar532
3 жыл бұрын
आधी शाळेतुन मुलांना बाहेर काढले आता शाळेच्या प्रसिद्धीसाठी मुलांना शाळेत घेतले व एक वर्ष मोफत शिक्षण पण .
@janetdcosta2634
3 жыл бұрын
Yeh hotha h sacha Indian Muslim garib hote hue imandaar salute you sir God bless ur family ❤❤👍👍🤲🤲
@sambhajikolhe4665
9 ай бұрын
जगतगुरु तुकाराम महाराज याचा आर्शिवाद लाभला 🙏🙏
@sudhakarghosalkar5566
3 жыл бұрын
वाशीम भाऊ तू खरा माणूस
@swatigodse536
6 жыл бұрын
Mala abhiman aahe wasim tujha
@krushnakadam4514
5 жыл бұрын
Swati Godse
@atulkarnekar3958
6 жыл бұрын
Proud up you wasim I salute
@vilasnatu9740
5 жыл бұрын
त्या रिक्षावाल्या काकाच्या पायावर डोक ठेऊन साष्टांग नमस्कार आय सॅल्यूट सलाम नमस्कार रिक्षावाले काका
@Tushar_patil7
4 жыл бұрын
प्रामाणिक पनाचे फळ मिळणार...👌👌👌👌
@ashokdevare9245
Жыл бұрын
Very nice work vasim bhau. 👌🙏
@vilasnatu9740
5 жыл бұрын
परत रिक्षावाल्या काकाना सॅल्यूट सलाम नमस्कार
@ankushkarpe1293
3 жыл бұрын
Vasim bhai bahot hi badiya kam kiya hi aapne bhagvan aapko hamesha khush rakhe
@V_Y_music
3 жыл бұрын
God bless u vashim brother... U have done very well job also thanks for this school also..
@priyankashelar611
Жыл бұрын
तुला सॅल्यूट भावा.. नक्की तुझा मुलगा मोठा होणार..
@shraddhatamore245
5 жыл бұрын
भावा तुला सलाम 🙋🙋🙋🙋🙋
@dineshrathod8005
5 жыл бұрын
Ek number bhau ascha changla karat raha
@deepakmore8998
5 жыл бұрын
Tumchi Innamdari & Tumche Vivek Vichar Nehami Thumala Amar Tevanar Hahe Jay ✋ Jay Hind By 💐👏💐👏💐👏
@babasahebkhursane807
5 жыл бұрын
अशी प्रत्येक गरीबाची परिस्थिती अशीच आहे
@suryakanthpatil9924
3 жыл бұрын
आज खरच तुकाराम माहाराजा च्या नगरीत राहानारा गरीब कष्ट करून आपल परीवारा चा गाडावडनार्या माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा
@tv1marathi_1024
3 жыл бұрын
वसीमला दहा तोफेची...,,सलामी..,,मनोहर पवार...संपादक TV1 मराठी..,सांगली
@maddymj11
5 жыл бұрын
Nice man autowala salute from मनोज & family & friends
@yashwantsolankar4290
3 жыл бұрын
I am very happy and proud of you bhau tumhala Majakadun khup shubhechha 🙏🙏🙏🙏🙏
Пікірлер