बाल बुध्दी व बुध्दी दोन्ही नसलेला प्राणी म्हणजे नित्या
@marathe5kaushik
3 ай бұрын
Baal buddi kashaal mantate….india vs Australia world chi harlya waar Uddhav jeva pm la pannauti mantoh tyla 😂😂😂
@vinayakbhosale22
3 ай бұрын
नित्या तू महाराष्ट्राचा की गुजरातचा हे आधी ठरव महाराष्ट्राची भाकरी आणि गुजरातची चाकरी करतोयस खातोस महाराष्ट्राचा आणि गुणगान गातोयस गुजरातचं
@KhushalGaware
3 ай бұрын
Nepal
@nandkumarlangade3163
3 ай бұрын
देवेंद्र फडणवीस हा गुजरातींचा चमचा
@MarutiKhane-wc6vu
3 ай бұрын
हे म्हणजे गुजरात्यांचे नोकर .... 😂😮
@जागृतरायगड
3 ай бұрын
रोहित पवार योग्यच बोलत आहेत..
@rajeshkadam2661
3 ай бұрын
बाल बुध्दी राणेचा पोरं 😂😂
@nandkumarlangade3163
3 ай бұрын
राणेंच्या कार्टून ना काय कळत नाही
@pramodpatil8122
3 ай бұрын
अरे हा राणे काय बोलतो काय राहतो खरंच हा आमदार आहे का, आणि किती ही महाराष्ट्राची इज्जत घालवणार संपूर्ण महाराष्ट्रात एक ही बस चांगली नाही हे किती दुर्देवी आहे
@shaileshpawar2373
3 ай бұрын
गुजराती नेपाळी कुञी लयच कोकणात तमाशा करताय
@सरीतामाने
2 ай бұрын
तमाशा करतात आणी त्यानाच निवडून देतात विनायक राऊताला पाढला कोबंडी चोरला निवडून दिला आपणच जनता नालायक आपल्याला चांगल वाईट कळले पाहीज्
@HemantGondhali
3 ай бұрын
राणे साहेब गुजररातला बाेलल तर तुम्हाला मिरच्या का झाेमतात,
@ganeshjogdand2425
3 ай бұрын
हलकट राणे
@ganeshsonawane937
3 ай бұрын
बापा एवढी पण तुझी उंची नाही, बुध्दीची तर गोष्टच लांब, व हा खानदानी गुण त्याला कोण काय करणार?
@prashantshigwan8486
3 ай бұрын
राणेला काय शेट्ट कळत का
@सरीतामाने
2 ай бұрын
😂😂😂😂
@deepakdoke3973
3 ай бұрын
माझ्या मते रोहित पवारांच्या केळा एवढी उंची नसेल तुझी..
@ravebrave8866
3 ай бұрын
tu taste kar na..
@open_challenge007
3 ай бұрын
🤣🤣🤣
@anilliman175
3 ай бұрын
😂
@sanjaypatil-dr8il
3 ай бұрын
तुझी बुध्दी अगदीच लहान रे
@MilindJadhav-s4n
3 ай бұрын
खूपच जळकुटा आणि एकदम स्वार्थी आहे हा राणेंचा नीतेश.कोणाचे चांगले झालेले त्याला अजिबात बघवत नाही
@kakashebmule9326
3 ай бұрын
निलेश राणे तुझी उंची नाही रोहित पवार वर बोल ने ची
@ashfaqueshaikh3209
3 ай бұрын
👍 only DaDa
@maheshgadi3986
3 ай бұрын
आमच्या कोकणात एक नेपाली बसलेला आहे
@pravinzanpure9750
3 ай бұрын
बसच्या रजिस्ट्रेशन नंबर चा मुद्दा काढणे तरी कुठे योग्य होते
@abhimanchavan6152
3 ай бұрын
नेपाळी 😂😂
@jadhavmanish14
3 ай бұрын
राणे मुलांना आवरा
@jayatirtharao4364
3 ай бұрын
नितेश राणे लाज काढत आहेत बेस्ट आणि मुंबईची .
@MilindJadhav-s4n
3 ай бұрын
नीतेश हा सध्याच्या विधानसभेत छोटा गुप्तहेर आहे.दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्ठी मांडत.असतो.हा कधी त्याच्या स्वतःच्या मतदार संघाचे विषय विधानसभेत अधिवेशनात कधीच मांडत नाही.
@s.k212
3 ай бұрын
सांगतो आपल्या बसचं हालात खाराब होती सरकार यांच आहे तरी सांगायला लाज नाही वाटत राणे नां - .
@jaisinghmarutiraopatil644
3 ай бұрын
त्यांची राजकीय उंची तुझ्या आजोबांच्या इतकी नक्की च नाही. तू तर आजोबांच्या खांद्यावर उभा राहून स्वतः ची उच्ची वाढलेली दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न करत आहेस.
@mimarathi9768
3 ай бұрын
Ani to bapachya khndyavar ubhe rahun swatachi unchi vadhvtoy
@Wgmrbal1313---
3 ай бұрын
अदानी च्या गाडीचा ड्रायवर किति वळ वळ krtoo
@babanshesheravkalyankastur3378
3 ай бұрын
बूधी विशवी राणेन बोलाव म्हनजे मराठीत महन आहे आती शाहाना त्याचा बैल रीकामा तस हा रीकामा राणे काहीही बरगळतो
@mengalbaban7724
3 ай бұрын
😂😂😂😂😂राजकारणातील टाइम पास म्हणजे टिलम शेठ राणे 😂😂😂😂😂😂😂
@viveknaik8408
3 ай бұрын
काय फालतूपणा आहे. गुजरात वरून बस आणली अरे समारंभ आपल्या महाराष्ट्रात मुंबईत झालं ना. गुजराती माणसाचं व्होटिंग चालत मग बस का चालत नाही. गुजराती माणसाकडे नोकरी करता. ते चालत उगाचच काहीतरी बोलून येका चांगल्या समारंभामध्ये दोन समाजात वाद निर्माण करायचा
@rakeshkhanvilkar1276
3 ай бұрын
ज्यांनी इटलीहून पक्षाध्यक्ष आणली, ते मुंबई शेजारच्या गुजरातमधून बस आणली,यावर आभाळ हेपलत बसले आहेत. आणि हा आक्षेप कोण घेतोय तर, महाराष्ट्रातील आमदारकी सांभाळून ओव्हर टाईम एका गुजराती माणसाचा ड्रायव्हर आहे.!!
@nisha280
2 ай бұрын
इटली वरून कायदेशीर लग्न करून राजीव गांधींनी आणलेली होती, व संविधानाने भारतीय नागरिकत्व मिळाले आहे अक्कल नसलेली माणसे वेड्यासारखी बरळतात तेव्हा किव येते त्याच्या बालबुध्दीची.
@ajitathavale1775
3 ай бұрын
काय खेळात राजकारण आणायचं नाही सांगतोस रोहित. आजोबांना विचार ज्ञानेश्वर आगाशे कोन होते. कसे गेले.
@prakashgawade1456
3 ай бұрын
आहों बस मुंबईत नाही आहेत का, जी गुजरात मधून आणली
@kishorpakhare668
3 ай бұрын
आपल्या मुंबईत कितीतरी भारी बस आहे त्यापेक्षा परंतु तुम्हाला मुद्दाम गुजरात ची बस आणून त्यांना पैसे द्यायचेोते महाराष्ट्रात कुठलेही काम चालू असेल तर मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट गुजरातीच असतात
@sagarshrikondwar798
3 ай бұрын
🚩💐🕉️Rane Barobar Bolt Ahe🕉️💐🚩
@kushalwankhede8575
3 ай бұрын
gapp re ded puthya
@KrishnaBaokar
3 ай бұрын
राणेंनी फक्त कमेंट वाचाव्यात 😂😂
@santoshjoshi7201
3 ай бұрын
अदानीचा गाडीचा चालक अगदी बरोबर
@bhivsenchande2045
3 ай бұрын
नितेश राणे बरोबरच आहे
@harrshad7
3 ай бұрын
मागच्या वर्षी world cup फायनल हरली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी अमित शहा लां जबाबदार धरलं होत, तेव्हा आपण का गप बसलात रोहित दादा? म्हणजे उद्धव ठाकरे न तुम्ही खुश केलं तर तुम्हाला मंत्रिपद का
@HareKrishna-qn6ok
3 ай бұрын
राणे भावी मुख्यमंत्री होऊ शकतात खूप हुशार
@Gopal_Gawande
3 ай бұрын
अक्कल नसलेला दि 😂ढ फुटया,
@temptechengineering3503
3 ай бұрын
सुंतासैनीकांचा जळफळाट झालाय कारण भारतीय संघ नरेंद्र मोदींना भेटावयास गेला😂😂😂
@maneomkar18
3 ай бұрын
बरं झालं तो भडवा अमेरिकेत नाही गेला साला पनौती 😂😂😂
@managementhelpline5022
3 ай бұрын
अंधभक्त. छोटा मेंदू
@shrikrishnaghule7757
3 ай бұрын
जातीवाद आणि आता प्रांतवाद 😂😂
@sns393
2 ай бұрын
ठाकरे अंबानी के शादी में नाचने गया था 😂 जय अंबानी 😂
@Ravan2473
3 ай бұрын
नित्या माझा लुल्ली एवडा आहे 😂
@faradmodi9197
3 ай бұрын
Well said Rohit Pawar🎉🎉🎉
@shaileshsawant3454
2 ай бұрын
बोलायला पण लाज वाटत नाही एक बस तुम्ही दोन दिवसात तयारी करू शकत नाही का महाराष्ट्राची इज्जत काढता. येवढा महाराष्ट्र कमजोर आहे का हे बोलून तुम्ही काय संदेश देताय जनतेला आज तुम्ही महाराष्ट्राचे नेते म्हणून कमी पडलात. तुम्ही नाचणे गाणे त्यावर बोलता तो वैयक्तिक विषय आहे आणि हा महाराष्ट्राचा दोन्ही एक कसे करता.
@nisha280
2 ай бұрын
तसही नितेश ला कुठे काय बोलावे हे शिकवले नाही व त्याला ते शिकायचे सुध्दा नाही, त्याला बुध्दीच्या वापर करता येत नाही, त्याचा आवाज इतका घाणेरडा आहे की गुंडा सारखा वाटतो.
@greentop5409
3 ай бұрын
खराब झाल्या तर काय शेट्ट उपटात होता का नव्या बनव आणि रोडवर पळव आणि तू त्या रोडवरच्या स्पीड ब्रेकर 😂
@Sahil27275
2 ай бұрын
मग आपल्यातली बस नाही तर महामंडळ चा पैसा किती खाल्लं तुम्ही बस का रिपेरी करून घेत नाही. हेच जर तुम्ही आधी पासून केलं असत आज महाराष्ट्राच्या महामंडळाच्या बस फॉरेन टाईप फिरल्या असत्या..😢
@shashikantmhatre6286
3 ай бұрын
मुंबईत हा प्रोग्राम करायलाच नको होता, कारण 125 कोटी बक्षिस रक्कम पण एकही मराठी प्लेयर्स तो वाटा घ्यायला नाही,जय शहा BCCI चे अध्यक्ष गुजराती
@Rahul-uq2mn
3 ай бұрын
रोहित पवार खेळा मध्ये राजकारण करत नाही😂😂😂😂😂😂😂
@vikaspawar1960
3 ай бұрын
रोगीट पवार ला सगळयात जास्त त्रास याचा होत आसेल कि यात हा जातिवाद करु शकत नाही,😄 शेवटी बस च्या नावाने गरळ ओकलीच🙏 गोपीचंद पडळकर मागे एकदा बोलले होते की हा काकांची पुढची आवृत्ती आहे आणि तेच खरं आहे
@KOLHAPURAKAR_6748
3 ай бұрын
पवार barobar बोले
@reshmapatil7814
2 ай бұрын
मुंबई कडे एकच बस आहे की काय 🤔🤔🤔🤔
@SurakhaBhujbal-d3z
3 ай бұрын
पवार दादा,,, ईतकं महत्त्व देण्या इतपत मोठं नाही ते तिन राणे
@eknathkale483
3 ай бұрын
Rane right
@sunilkhandare5882
3 ай бұрын
Right Rohit Dada 💯 brobr 👌👌👍
@ganeshyewale5889
3 ай бұрын
He rane mhanje saka patil
@shaileshsamel4494
2 ай бұрын
अरे ह्याला कोणीतरी ह्या comments वाचायला सांगा
@SatishKhandagale-jq2kk
3 ай бұрын
Only rane❤❤
@VilasShinde-h8u
2 ай бұрын
धनगर समाजाचा आमदार कमी केला रोहित दादा घराणे शाही बंद करा
@Kingofheart1111
2 ай бұрын
Rane🔱
@sanjaybhalerao4346
3 ай бұрын
राणे रॉक
@milestonemusicentertainment
3 ай бұрын
बुद्धी आणि उंचीत ठेंगणं बेन
@anilliman175
3 ай бұрын
आधीच त्याची उंची कमी आहे.....अडीच फूट....
@anandsgawali141
3 ай бұрын
Only VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@VishalKoli-e8r
2 ай бұрын
आमचे देवेंद्र फडणवीस जी साहेब मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार कारण जनतेला एक हूशार संयमी अभ्यासू नेता मिळाले आहे पुढचे मुख्यमंत्री जय देवेंद्र जय देवेंद्र जय देवेंद्र जय देवेंद्र फडणवीस जी साहेब
@sunilaher8858
3 ай бұрын
हे दीड फूट या बाईट चाय खालची कॉमेंट वाचत नसेल का,,,
@BharatBhojne
3 ай бұрын
राणे साहेब
@PrashantPatade-r5d
3 ай бұрын
मस्तच
@maheshpatil2518
3 ай бұрын
पहिला विषय कोणी काडला तो बळबुधी ,
@aniketrock206
3 ай бұрын
Rohit dada 💯💯
@celestinerosario4342
3 ай бұрын
अशा अडाणी माणसाला किमत देण्याची गरज नाही. गावंढळ भाषे याशिवाय याना काय समजते.
@ramakantbirje9760
3 ай бұрын
तुम्ही काय काय शिकले हे दुनिया जाणते
@kiranchavan1541
3 ай бұрын
नित्या
@dinkarpawar4034
3 ай бұрын
Nepali gurakha 😂😂😂😂😂😂😂
@RahulDhadve-l6b
3 ай бұрын
🔥🔥🚩🚩
@shrikantshevgaonkar6963
3 ай бұрын
नितेश राणे योग्य बोलत आहेत
@pawarm220
23 күн бұрын
रोहीत पवार ला काका राष्ट्रवादी मध्ये किंमत राहीलेली नाही
@dineshbabar318
3 ай бұрын
Mumbai best madhe onroad open ek bus milat nahi ha Maharashtra sarkar Che upayash ahe rane saheb
@abhinavchikate1657
3 ай бұрын
Nepal cha manus Maharashtra madhye kase kay?
@celestinerosario4342
3 ай бұрын
प्रथम आपली बालबुद्धी सुधारा. नाहीतरी याचे शिक्षण तरि किती आहे, ते प्रथम जाहीर कर. मग समजेल बालबुद्धी कोण आहे ते.
@vilassavant700
3 ай бұрын
सर्व खेळ ताब्यात घेतले रोहित साहेबानी
@suvarnanaik2803
3 ай бұрын
का आणली गुजरात वरुन बस. महाराष्ट्रात नाहीत का.
@firojshaikh2136
3 ай бұрын
नित्या खेऴात पण राजकारण करतो
@pralhadkahandal8929
3 ай бұрын
Very nice Rohit sir
@manishlanjekar2907
3 ай бұрын
Nitesh Rane tuzya var kharach keev yete re😂
@RajBhandare-b8f
3 ай бұрын
कुठलाच राजकारणी आणि क्रिकेट चा संबंध च नाही पाहिजे तुमचा आणि क्रिकेट चा संबध च काय तुम्ही लोकांनी जिथे नको तिथे राजकारण नेऊन ठेवले आहे तुम्हा सर्वांना एक एक बुमराह ची ओव्हर खेळायला लावली पाहिजे जो 6 ball fakt palyed जरी केला तरी तो निवडसमिती वर मग पहा किती मजा येईल
@shrikantshevgaonkar6963
3 ай бұрын
तुम्ही छोटेच आहात
@vijaysirsat4403
2 ай бұрын
Nepal
@MahendraSingh-kk6lx
2 ай бұрын
रोहित दादा चांगलीच भिजवुन मारली😂😢😮😅
@abhigouri
3 ай бұрын
The bus is made by Tata ? And is manufactured in Maharashtra?
@rupeshnigadekar2785
3 ай бұрын
Bhaou जरा जपून बोला अडाणी bjp che sarv funding band Karel mag basa बोंबलत
@avinashgurav5142
3 ай бұрын
रोहित पवार सारखे सारखे उंची उंची का बोलता हो 😂😂😂
@MaheshMane-z1w
2 ай бұрын
Rohit Pawar driver of Adani😂😂
@SatishWagh-x9n
3 ай бұрын
Nepali swapna pahu nako kitihi bombal kahi fayada nahi
@ShraddhaPuri-zd5oh
3 ай бұрын
Ha tillya ranya shahanach jast aahe
@ChhatrapatiShivaji1630
3 ай бұрын
कोण कोणाला बालबुध्दी म्हणतय बघा. हा नेपाळी म्हणजे एक विनोदच आहे
Пікірлер: 328